Find the Latest Status about आपल्या गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्या गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Rajashree Mali
आतुरता आपल्या भेटीची नजरेस नजर मिळवूनी हातात हात घ्यावे ओढ तुझ्या मिठीची स्पर्श तुझ्या ओठांचा ओठाना व्हावे तुझ्या हृदयाची धडधड मी ऐकावे मी न सांगताच माझ्या मनातले तू ओळखावे. ©Rajashree Mali #आतुरता आपल्या भेटीची
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
Mahendra Mhaske
Safar ध्येय तर साध्य करायच आहे अन अडचणी ही खुप आहे पण अडचणीना घाबरुन मला माझे पाऊल माघे नाही घ्यायचं नाही अडचणी आल्या शिवाय माणसाला ध्येय साध्य करता येत नाही कारण अडचणी नसल्या तर माणुस त्याच्या ध्येया बद्धल आळशी होतो 🖋महेंद्र म्हस्के फक्त विचार करा आपल्या ध्येयचा