Nojoto: Largest Storytelling Platform

New झाले मन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाले मन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाले मन.

Stories related to झाले मन

    LatestPopularVideo

Prince Rathod

डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले.. आजही पुन्हा तेच झाले मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ... येताच आठवण तुझी मनाला माझ्या खुप सावरले ... ... तर

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे आज जागे आहे मन... #आजजागेआहेमन #आजजागे चला तर मग लिहूया. c #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सर्वांसमक्ष जेव्हा झुकली होती मान,
मिळाला होता पदोपदी अपमान.
तेव्हा जागे झाले मन,आणि ठरवले,
अपमान करणाऱ्यांचे तोंड बंद करावे.
आज जागे आहे मन तर काहीतरी वेगळे करावे,
नाव व्हावे सर्वत्र आपले,असे काही अचाट काम करावे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
आज जागे आहे मन...
#आजजागेआहेमन #आजजागे
चला तर मग लिहूया.
#c

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घेतली कलम हाती लिहिण्यासाठी,
शब्दचं सापडेना कागदावर उतरवण्यासाठी.
वाटे असे जसे काहीतरी हरवले आहे,
काहीच सुचेना मनी,नक्की असे का झाले आहे.
भावना शून्य झाले मन असेच सर्वत्र दिसू लागले आहे,
माणसातली माणुसकी अन नात्यातले प्रेम जसे हरवले आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

काहीतरी हरवले आहे...
#काहीतरीहरवलेआहे
हा विषय
Anand Malshe यांचा आहे.

sandy

विरहाचा पाऊस पावसाची एक सर, अलगत बरसून गेली मनातल्या तुझ्या आठवणींना हळुवार स्पर्शुनी गेली मन झाले ओलचिंब गळा हि दाटुनी आला पावसाचे काळे ढग #Quote #nojotophoto

read more
 विरहाचा पाऊस
पावसाची एक सर,
अलगत बरसून गेली
मनातल्या तुझ्या आठवणींना
हळुवार स्पर्शुनी गेली
मन झाले ओलचिंब
गळा हि दाटुनी आला
पावसाचे काळे ढग

Secret Quotes

देहहीन झाले मन माझे, ते रोज झिजले गेले या बंधनात ।। उरलेत अजून थोडे दिवस बघू तो पर्यंत नाहीत तर नंतर सगळे बघतील... बस आता नाही हिम्मत अजून ब

read more
एवढं दडपण आहेत या देहावर
झोप तर दूरच हो,,
अन्नाचा कणं पण घस्याखाली
उतरतं नाहीत,,
तिचा सोबती भास झाला तर
कुठे उठून लढतोय,,
तिच्या कधीच पडछायेला पण
स्पर्श नाही तरीही तिला मिठीत
घेतल्याचा आभास नाही झाला
 तर आज ही कशातच मन लागत नाही ।। देहहीन झाले मन माझे,
ते रोज
झिजले गेले या बंधनात ।।
उरलेत अजून थोडे दिवस
बघू तो पर्यंत नाहीत तर
नंतर सगळे बघतील...
बस आता नाही हिम्मत अजून
ब

yogesh atmaram ambawale

फक्त विचार...🖋️😔 #collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi फक्त विचार...😔 आज काहीतरी छान मो

read more
फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मोठा लेख लिहावं, ठरवले मनी,
सुरुवात करावी म्हटलं तर अनेक विषय मनी.
घेतली कलम हाती समोर वही सुद्धा ठेवली,
विषय कुठला घ्यावा सुचेना,तारांबळ उडाली.
सामाजिक विषय घ्यावा की कौटुंबिक विषय घ्यावे,
ज्यावर लिहिणे असे व्हावे की सर्वांच्या लक्षात राहावे.
सैरभैर झाले मन,कलम तोंडात फिरू लागली,
वही सुध्दा माझ्या चेहऱ्याकडे पाहून हसू लागली.
इशारे होते कलम चे निदान चारोळी तरी लिहावी,
मन काही ऐकेना,म्हणे छोटीसी कविता तरी लिहावी.
कविता लिहायला सुद्धा,प्रेमाची की प्रेरणात्मक हा प्रश्न पडला,
लेख राहिला,चारोळी राहिली,कविता करताना पण विचारच नडला.
राहिले तसेच लिहिणे,कलम बाजूला केली,
अपूर्ण राहिली इच्छा,म्हणून वही माझी रडली. फक्त विचार...🖋️😔
#collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi 
फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मो

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुख म्हणजे काय? खूप विचार करूनही लक्षात आले नाही.
बसलो मग एकांतात एका खोलीत,
मनसोक्त फिरून आलो विचारांच्या खोलीत.
इतका विचार करूनही समजलो नाही, सुख म्हणजे काय जाणले नाही.
वैतागलो मग सैरभैर झाले मन सुखाचा शोध काही लागला नाही,
कंटाळून शेवटी म्हटलं जाऊ आज काही जामतच नाही.
गेलो मग त्या खोलीत जिथे आई,मुलं, बायको सर्व एकत्र बसले होते,
गप्पा टप्पा चालू होत्या सोबत टीव्ही ही पाहत होते.
मी ही मग उडी घेतली त्यांच्या गप्पांमध्ये त्यांना मोठा धक्का बसला,
म्हणे सतत वेगळ्या खोलीत बसून लिहीत राहणारा आज आपल्यात कसा बसला.
काही वेळ गप्पा मारता असे लक्षात आले,
ज्याचा शोध घेत होतो ते इथे सापडले.
सुख म्हणजे काय ह्याचा विचार करायला जो वेळ वाया घालवला
ते सुख म्हणजे काय ह्याचा अर्थ इथे लक्षात आला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सुख म्हणजे नक्की काय... 
#सुखम्हणजे 

हा विषय
Abhijeet Khandait यांचा आहे.

Ishwar Morghade

अधीर मन झाले

read more
 अधीर मन झाले

Sandhya G-N

#मन मोकळे आज झाले #मराठीविचार

read more

vishnu thore

मन झाले पाऊस बाई...

read more
 मन झाले पाऊस बाई...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile