Nojoto: Largest Storytelling Platform

New पॉईंट टेबल आपलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पॉईंट टेबल आपलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पॉईंट टेबल आपलं.

Stories related to पॉईंट टेबल आपलं

    LatestPopularVideo

@wr. pallavi

Soham More

# आपलं जयसिंगपूर #

read more

Kumarchitra

#आपलं असंच #poem

read more
आपलं असंच..
गर्द डोंगर झाडीतलं एखादं घर..
तू अन मी 
राजा - राणीचा संसार!
तुझा बळीराजा सोन्यासारखं शेत फुलवंल..
सखी तू, सुखाचे दोन घास 
बांधावर बसून भरवशील!
उद्या आपली चिलीपिल्ली 
जंगलच्या चिल्ल्यापिल्ल्यांसोबत बागडतील...
खरंच असंच होईल..??
पण तो डोंगर, ती नदी, ते जंगल 
असंच राहायला हवं..!!
©️कुमारचित्र #आपलं असंच

Prabhavati Thosar

Jogaram jat Jogaram jat

कॉफी टेबल #सस्पेंस

read more
YOGENDHAR JAT

©Jogaram jat Jogaram jat कॉफी टेबल

Omkar

आपलं माणूस

read more
त्या दुःखाच्या क्षणी माझ्या सोबत जवळचं कोणी नसलं तरी मला चालेल......

.
.
.
पण आनंदाच्या क्षणी जवळच्या व्यक्ती नक्कीच सोबत असाव्या.....
..
.
. आपलं माणूस

अश्लेष माडे (प्रीत कवी )

आपलं मन??

read more
आपण एखाद्याला कधीकधी आपल्यासाठी खूप Special समजत असतो. तेव्हा आपण त्यांच्या प्रत्येक Reply ची वाट बघत असतो. आणि Reply भेटला नाही तर, स्वतःला दुःखी करून घेतो..आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी सांगत असतो. आणि अपेक्षा करत असतो की, ती व्यक्ती सुदधा आपल्याला सर्व काही सांगायला हवं. पण, बहुतेकदा तसं नसतं., जशी समोरची व्यक्ती आपल्याला Special वाटत असते, तसे special बरेच असतात त्यांच्या Contact List मध्ये.. आणि आपण जेव्हा समोरच्याला Special समजू लागतो, तेव्हा हेच विसरून जातो. की, समोरच्यासाठी आपण काय आणि कोण आहोत.. पण, आपलं मन.....??? 
प्रीत आपलं मन??

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मरणाने आपलं केलं

read more

Anuradha Priyadarshini

8 की टेबल #जानकारी

read more

Kunal Salve

असंच...
असंच आपलं प्रेम नव्हतं
आठवतंय का तुला 
जिद्द तुझी होती ,आणि मी 
कुंकू लावलं  होतं !

असंच पाणी डोळ्यात तुझ्या
ते खोटं तर नव्हतं 
मीही जवळ घेऊन मग ,
बायको,मी आहे ना बोलून मिठीत घेतलं होतं !

असंच आपलं प्रेम नव्हतं
चारचौघात तर नाही पण,
नजरेस नजर मिळवून 
आयुष्य सोबत जगायचं, ठरवलं होतं !

     #असंच #आपलं #प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile