Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ.

    LatestPopularVideo

umesh 45.

मराठी सुविचार #मराठीविचार

read more

SK

समुद्र आणि त्याचा किनारा #poem

read more
 समुद्र आणि त्याचा किनारा

Sachin Zanje

मराठी प्रेरणादायी सुविचार...

read more
स्वत:वर विश्वास ठेवा,चांगल्या गोष्टी घडायला आपोआप सुरुवात होईल.
               G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार...

Sachin Zanje

मराठी प्रेरणादायी सुविचार....

read more
एखादी व्यक्ती जेवढी अधिक यशस्वी असेल,तेवढी ती कारणं देण्यापासून लांब राहणारी असते.
               G Morning... मराठी प्रेरणादायी सुविचार....

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *

read more
तो आणि त्याचा बाप 

कोरोणामुळे 'तो' नववीची परीक्षा न देताच दहावीला गेलेला...त्यात शाळा बंद पडुन आता 'आॕनलाईन शिक्षण' चालू झालेलं... 'तो' सोडून इतर सगळ्या वर्गमित्रांकडे 'अँड्राईड मोबाईल' होते... काही दिवस मीत्रांच्या मोबाईलवर भागलं... रोज रोज दुसऱ्याच्या मोबाईलवर अभ्यास करणं त्याला कमी पणाचं वाटत होतं...  पण त्याला दुसरा इलाजही नव्हता.. 'बाप' खदानीत पाषाण फोडायच्या कामावर.. बंद पडलेलं काम आताशी कुठं चालु झालेलं.. असं हातावरचं पोट त्यांचं... पोराला कुठणं मोबाईल घेणार...? तरी पण मोबाईल साठी 'तो' राती बापाबरोबर भांडला होता... अन् आज दिवस कलला तरी अजुन 'बाप' कामावरून कसा आला नाही या विचारानं माय-लेक परेशान झाले होते... पोराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... तो तसाच मनावर दगड ठेऊन खदानीवर आलेला... समोरचं दृश्य  पाहुन पोराचं काळीज हललं... ह्याच्या मोबाईलसाठी, बाप 'जादा दाम' मिळेल या आशेवर हातात 'घण' घेऊन काळोखातही खदाणीतल्या पाषाणाला येड्यागत भिडत होता...                              

                         
																						लेखक:- आर. प्रकाश (माजलगांव)

©Copyright rprakash लघुकथा-दिर्घव्यथा. * तो आणि त्याचा बाप *

Madhuri Chavan

मराठी सुविचार शुभ सकाळ

read more

Kunal Salve

ती त्याच्या सोबत मन मारून जगते
सुखी तर खूप आहे बोलून,
मुळीच खुश नाही हे पण बोलते  ! #अर्थ #प्रेम 
#मराठी 
#लेखनी

Narayan kharad

अमोल पाटील

#मराठी साहित्य #मराठी कविता #काव्य #प्रेम #मी आणि ती #ही सकाळ #मराठी

read more
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते .. #मराठी साहित्य
#मराठी कविता
#काव्य
#प्रेम 
#मी आणि ती
#ही सकाळ
#मराठी

अमोल पाटील

#मराठी साहित्य, #आयुष्यावर बोलू काही #मराठी आणि मी #मराठी कविता #स्नेहल #ऋतुजा

read more
ज्या दिवशी मला माझ्या
     आयुष्याची खरी 
किंमत कळेल 
त्याला 
मी जीवन असे म्हणेल... #मराठी साहित्य, 
#आयुष्यावर बोलू काही
#मराठी आणि मी
#मराठी कविता
#स्नेहल
#ऋतुजा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile