Nojoto: Largest Storytelling Platform

New सगळे दिसतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सगळे दिसतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळे दिसतात.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#गांधी रोज दिसतात.

read more
 गांधी रोज दिसतात..
'सत्यमेव जयते' म्हणणारे
गांधी मला कोर्टात दिसतात.
अडलेल्यांची कामे करताना
ते मला सरकारी कचेरीत दिसतात.
कुणाची गरज भागवताना
ते घाम घाळतानी दिसतात.
कुणाची ऐशोआरामाची सोय
करताना सुटाबुटात दिसतात.
रुग्णांची सेवा करताना
ते हॉस्पिटलमध्ये दिसतात.
दर्शनाची सोय करून देताना
मंदिरात राजरोसपणे दिसतात.
काही गांधींना जमवण्याचा मागे
तर काही गमावताना दिसतात.
नैतिकतेचा धडा शिकविणारे गांधी
अनैतिकतेने विकले जाताना दिसतात.
त्यांना अपेक्षित नसलेले पाहताना
मला ते पुतळ्यातुन रडताना दिसतात
खरं तर...
गांधी कुणालाच विचारात नकोय,
फक्त भिंतीवरील फोटोत हवेत.
व्यवहारात  चालतील
परंतु आचरणात नकोत.
दुर्दैवाने...
सत्य, अहिंसा, बंधुता ची जगाला
शिकवण देणारा आपला देश
गांधींच्या विचारांवर कमी अन
नोटेवरील चित्रावर जास्त चालतो. #गांधी रोज दिसतात.

Secret Quotes

........ माझ्याकडे वेळ नाहीये पण जर कोणी खरंच अस्या भ्रमात असेल तर तुमच्या कडे वेळ आहेत अजून खरं आहेत हे, नाही समजू शकत तुम्हाला वेळेला कुण

read more
दुःख फक्त आपल्या व्यक्तींचे समजते
त्रास आपल्या लोकांचा दिसतो,
खूप मोठ्या गैरसमजात जगत होतो मी
आम्ही तर दगडी मणाचे आहेत,
आम्हाला काय फरक पडतो कसलाच
नाही पडत,
खरं बोलणारा खोटा बनवला जातो येथे
बाकींचे फक्त नाटक असतात भावना फक्त
रक्ताच्या नात्यात असतात हो.. ........
माझ्याकडे वेळ नाहीये पण जर कोणी खरंच अस्या भ्रमात असेल तर तुमच्या कडे वेळ आहेत अजून खरं आहेत हे, 
नाही समजू शकत तुम्हाला वेळेला कुण

PRAMOD PATIL

सगळे तिचे दिवाने... #Shayari

read more
mute video

shivraj sagale

प्राक्तण कवी~शिवराज सगळे. #UnlockSecrets #मराठीकविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे.. बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #yqbaba #alpeshsolkar #मराठी bestmarath #bestmarathiquotes

read more
मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे..
बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे.. मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे..
बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqdidi #yqbaba
#alpeshsolkar #मराठी #bestmarath

vijay jagtap

गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #vj #शब्द_लहरी #poem

read more
शिक्षकांची शिकवण नेहमीच न्यारी,
आई-वडिलांची मेहनत असते नेहमीच प्यारी,
पुस्तके देतात माहिती सारी,
पण मित्रांची शिकवण असते खूपच भारी...

पक्षांकडून शिकतो आकाशात उडणे,
प्राण्यांकडून शिकतो जगभर फिरणे,
झाडांकडून शिकतो आयुष्यभर उभे राहणे,
असेच शिकत राहतो आयुष्य नव्याने...

लहान मुलांकडून शिकतो नकळत रडणे,
मुलींकडून शिकतो लाजिरवाणे हसणे,
मुलांसोबत शिकतो एकमेकांसोबत असणे,
जेव्हा नसतात हे सगळे तेव्हाच कळते गुरूंचे नसणे...

ज्ञान सगळ्यांकडून घेण्यास करा सुरू,
विद्येने आपल्या ओंजळी भरू,
आयुष्यात आपण जिंकू किंवा हरू,
कधीच विसरू नका कोण होते आपले गुरू...🙏 गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #VJ #शब्द_लहरी

Pranali Sagvekar

कोरोणा वायरस ला आम्ही सगळे नक्कीच हरवनार🙂🙂

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दुरून दिसतात... #दुरूनदिसतात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQ #YourQuoteAndMine

read more
जरी सुंदर आकर्षक दुरून दिसतात
जवळ जाता लक्षात येते हे सारे भास असतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
दुरून दिसतात...
#दुरूनदिसतात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQ

gaurav

 तुझ्या वेणीतले फुल गळलेत सारे सडा पडला सकाळचा..
हळुवार सुगंधाने मालवला आनंदाचा सुमुख स्वच्छंदी मळा
स्पर्शुनी हळवा सकाळच्या प्रकाशात हरवला सारा..
शांत रूपात तुझ्या मनाचा गुप्तहेर उमल्या..
कळ्या तुझ्या की गंधाचा अंधक चक्षु मुखवटा ..
 मोती सांडलेत जसे उतु गेलेले शुभ्र मायेचे जाळे ते..
टोपलीत वेचावे कीती माझ्या उचंबळले ध्यानी सारे..
रांगोळी अंथरली जशी आखुनी आकृती शुभ्र फुल लटकलेला रंगीत गोंडा..
पाकळ्यांची नक्षी उमटली जशी हरवलेला शुभ्र हिरा..
पानांत लपलेला कधी तुटुनी जरी पडलेला अंथरूण भुईवरी सप्तरंगात निजलेला..
शांत तु अलगद हलका फुल निवडुन पडतो खाली..
लटकलेला आधारा तुझ्या दवबिंदवाचा टिपका..
उमलेला तु पारिजातका गंधात तुझ्या अनोख्या रूपांत आळवलेला..
शिंपले सांडले जसे समुद्राच्या किनारी नटवलेली नक्षी कोरलेली..
परीक्रमा तुझी जशी एक दिवसाचा पाहुना तु फुल की कळी..
गुंतलेला कधी फांद्यांच्या आडवश्याला लाजरे मुख करूनी शांततेत मालवलेला..
पाऊसाच्या थेंबानी स्वप्नांत डिवचलेला..
किती अलगद आळंगलेला तु त्या झाडाच्या कुशीतला..
सकाळचा फिरस्ता तु वाटेकरी सुगंधाचा..
बघुनी तुला लाजले मन जरासे सोबती पुष्प टोपलीतला..
मनावर ओढलेला शांततेचा तु सुगंधीत पडदा..
     #फुले   #पारिजात 

#मराठीकविता  #मराठीलेखणी 

#yqquotes  

#yqmarathi  #yqfamily

अल्पेश सोलकर

मी अशा गावातून येतो की... जिथे वादाच्या वणव्यात माणसे जळताना दिसतात. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #marathiquotes #मराठी # #शहर #alpeshsolkar

read more
मी अशा गावातून येतो की...

जिथे वादाच्या वणव्यात माणसे जळताना दिसतात. मी अशा गावातून येतो की...

जिथे वादाच्या वणव्यात माणसे जळताना दिसतात.

© अल्पेश सोलकर

#yqtaai  #yqquotes #yqmarathi #marathiquotes #मराठी #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile