Find the Latest Status about कुणालाच कळत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणालाच कळत नाही.
Swap_Diaries
स्वताच्या काहि गोष्टी समोरच्याला समजत नाही , प्रेम म्हणजे काय असत ते काधि कोनाला समजत नाही । - दिनेश थोरात आपनच कधी कधी वेड होऊंन जातो प्रेमाच्या भारात , पन त्याच्या सुखाच्या परिसरात आपल दुःख कधी कोनाला कळत नाही । - स्वप्निल सोनोने कधी कोणाला कळत नाही ।
प्रेमाची_पहाट🦋
❤ काही वेळा डोळे कमी पण मन जास्त रडतं, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी असं घडतं. 😔 कळत नाही का...😔😔😔
Monika
चांदण्याची ही इतकी सुदंर आहे रात्र पण त्यात मन काही माझे रुलत नाही कस करावं प्रेम तुझ्या वर हेच मला कळत नाही. तू माझा असणं म्हणजे जला परी क्षणभर सोबत तर नंतर फसगत तू जवळ नसताना वेळ काही सरत नाही. कस करावं प्रेम तुझ्या वर मला खरच कळत नाही. सवय लागली तुझ्या वर प्रेम करण्याची सुटता सुटेना तुझ्या शिवाय जगणं मला मला काही जमेना कस करावं तुझ्या वर प्रेम खरच मला कळत नाही मागितली होती तुझ्या कडे आयुष्भराची साथ, पण तू सोडून गेला माझ्या हातातील तुझा हात आता तुझ्या कडे माझे काहीच मागणे नाही तुझ्या शिवाय जगणे हे खरच जगणे नाही कस करावं तुझ्या वर प्रेम खरच मला कळले नाही ©Monika कस करावं प्रेम तुझ्या वर खरच कळत नाही
Pavan Dhongade
प्रेम करतो तिच्यावर पण तिला कळत नाही या मुळे प्रेमाच नात जुळत नाही खुप आठवण येते तिची तिला आठवल्या शिवाय एक ही दिवस ढळत नाही प्रेम हे नातचं अस आहे जे सहजासहजी कोणाला कळत नाही.... Pavan Dhongade प्रेम करतो तिच्यावर पण तिला कळत नाही... Pavan Dhongade
Shashank Patil
मुळात प्रेम हे ठरवून नसतंच करायचं कधी ते आपोआप होत असतं, आणि कधी होतं ते कधी कधी आपल्याला देखील कळत नाही. खरंच कधी कधी आपल्याला देखील कळत नाही...🌼😍
Jk
मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही दुःख सोसल्याशिवाय सुखाची परिभाषा कळत नाही. JK ©Jk मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही दुःख सोसल्याशिवाय सुखाची परिभाषा कळत नाही. JK #hard work
Akshay Sonar™
का कळत नाही तुला, तुझ्या गप्प बसण्याचा त्रास होतो मला का कळत नाही तुला, तुझ्याशी खुप बोलायचय मला का कळत नाही तुला, तुझी खुप आठवण येते मला का कळत नाही तुला, तुझ्या शिवाय करमत नाही मला, का कळत नाही तुला जाणवते तुझ माझ्या सोबत नसणं मला म्हणतेस की भेटेल माझ्या सारखी कोणी पण खर सांगू तुझ्या सारखी नको तूच हवी मला... का कळत नाही तुला.. #yqtaai #marathikavita #marathi #missingyou #yqdidi #lovestory #sadnesss
Vaibhav Thakre