Find the Latest Status about अक्कासाहेब मालिका पुढचं पाऊल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अक्कासाहेब मालिका पुढचं पाऊल.
Ganesh Shinde
जुन्या आठवणींत किती ते रमावे, कुण्या कारणांनी स्वतःस थांबवावे, पुन्हा त्याच वळणावर किती घुटमळावे, वाटते आता सोडूनि हि वाट रोजची, आज थोडे पुढे निघून जावे। #वाट #पाऊल
Sneha
ते पाऊल मला शोधत येत आहेत.... आभाळ हे मिठीत घ्यावं, रिमझिम पावसात भिजून जाव, मन हे एकटाच बोलायला लागलय, ह्या काही दिवसात, हुळवर हृदयात होऊ लागली सपाट !!! अंग हे दंग होऊन राहिलय, वारा हे मनाला स्पर्श करून गेलंय, ह्या निसर्गात मे कुठं हरूवून बसले स्वतःला हे पाहून, ते पाऊल मला शोधत येत आहेत !!! रानातल्या सारे फुलांच्या सुगंधात मन भरून गेलय, पाखुरूच्या गाण्यात हा जीव मोकळा श्वास घेत सहे, लाजाळू बघुन मला लाजत आहेत, या जगात मी कुठं हरूवून बसले स्वतःला, हे पाहून, ते पाऊल मला शोधत येत आहेत !!! ते नैन मला लाजून, गालातल्या गालात हसत आहे, ते ओठ मला बोलवत आहेत, कुठ हरूवून गेले मी हे स्वतःशी प्रश्न करत आहे, हे पाहून, ते पाऊल मला शोधत येत आहेत !!! Sneha ❤️ ©Sneha ते पाऊल मला शोधत येत आहेत.... #Drops
स्वप्निल सुतार
World Ozone Day गंतव्य फार दूर नाही, डोळे भरून बघ, परिश्रम साथ देतील, तू पाऊल तर टाक. ©स्वप्निल सुतार परिश्रम साथ देतील,तू पाऊल तर पुढे टाक.
Kunal Salve
शब्द थकलेली असतात नजरेने ही कधीतरी बोलावं जरासंच ओझं असतं पापणी लवे पर्यंत बस एकटक पाहत राहावं ! #pc_ #Instagram #पुढचं पुढं पाहू 😍 #नजर #प्रेम #मराठीकविता #मराठीलेखणी #अनुभव