Nojoto: Largest Storytelling Platform

New कवाली दाखवली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवाली दाखवली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवाली दाखवली.

Related Stories

    PopularLatestVideo

sandy

आरेतील झाडे तोडताना जितकी तत्परता दाखवली जाते तेवढी तत्परता पूर , दुष्काळ, अनधिकृत झोपड्या, फेरीवाले, रोजचा मरणारा ट्रेन चा प्रवाशी, ट्रॅफिक #Quote #nojotophoto

read more
 आरेतील झाडे तोडताना जितकी तत्परता दाखवली जाते तेवढी तत्परता पूर , दुष्काळ, अनधिकृत झोपड्या, फेरीवाले, रोजचा मरणारा ट्रेन चा प्रवाशी, ट्रॅफिक

PrAshant Kumar

काश ऐसा हो जाये तेरी मैं ईदी बन जाऊ तू दोस्त मेरी दीवाली बन जाये मैं गाँऊ कवाली मस्जिद में तु भी मंदिर में राम राम गुनगुनाये । #dilbechara

read more
काश ऐसा हो जाये तेरी मैं ईदी बन जाऊ तू दोस्त मेरी दीवाली बन जाये मैं गाँऊ कवाली मस्जिद में तु भी मंदिर में राम राम गुनगुनाये । काश ऐसा हो जाये तेरी मैं ईदी बन जाऊ तू दोस्त मेरी दीवाली बन जाये मैं गाँऊ कवाली मस्जिद में तु भी मंदिर में राम राम गुनगुनाये ।
#dilbechara

Vaibhav Thakur

येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर पिढ्यान् पिढ्या नशिबीच असणाऱ्या परिस्थितीचा तगादा न लावता,एक स्मित हास्य देऊन त्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत #Life #Love #story #Popular #motivate #line #आयुष्य

read more
येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर ,पिढ्यान् पिढ्या नशिबीच असणाऱ्या परिस्थितीचा तगादा न लावता,एक स्मित हास्य देऊन त्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत जरी दाखवली ,तरी आयुष्य किती सोपं होऊन जाईल ना...? येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर पिढ्यान् पिढ्या नशिबीच असणाऱ्या परिस्थितीचा तगादा न लावता,एक स्मित हास्य देऊन त्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत

Imran Siddiqui

मेरी एक पुरानी नज्म। Happy Diwali. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 मुहब्बत का पैगाम देती दिवाली, सभी गीत गाओ, बजाओ कवाली। रहे भाई चारा हमेशा ये कायम, निकल जाए #nojotophoto

read more
 मेरी एक पुरानी नज्म। Happy Diwali.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मुहब्बत का पैगाम देती दिवाली,
सभी गीत गाओ, बजाओ कवाली।

रहे भाई चारा हमेशा ये कायम,
निकल जाए

Kunal Salve

चल आज होऊन गेलेल्या प्रेमाचा आणि आठवणींचा हिशोब करतो तु फक्त वाचत रहा.. तु भेटली होती पहिल्यांदा मिठी काय असते जाणली होती तुझ्या कमरेभो

read more
पहिली भेट.... चल आज होऊन गेलेल्या प्रेमाचा
आणि आठवणींचा हिशोब करतो 
तु फक्त वाचत रहा..
 
तु भेटली होती पहिल्यांदा 
मिठी काय असते जाणली होती 
तुझ्या कमरेभो

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पाऊस, मी आणि तो .... #पाऊसमीआणितो हा विषय Dixita 🧚 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पाऊस,मी आणि तो.. प्रसंगच वेगळा होता,
पावसामुळे मी आडोश्याला उभी आणि तो छत्रीतून चालला होता.
ओळख तशी खास नव्हती,पण नजरेसमोर कधी कधी दिसायचा,
ओळख कधी झाली नाही आमची,पण तो ही मला पाहायचा.
त्या दिवशी मात्र पावसामुळे हा प्रसंग घडला,
मला आडोश्याला उभी पाहून तो माझ्या जवळ आला.
माझ्याशी बोलावे की नाही हा त्याच्या मनात विचार होता,
काही बोलले मी तर..ह्या विचाराने तो थोडा घाबरत होता.
न राहवले शेवटी जवळ येऊन ओळख दाखवली,
ही घ्या छत्री निघा तुम्ही म्हणत मला छत्री दिली.
आभार मानले मी त्याचे आणि पुढे निघून गेली,
मनात विचार आला,जेव्हा मी काही अंतर चालत गेली.
ओळख नसता खास अशी त्याने मला छत्री दिली,
आणि मी मात्र त्याच्याच छत्रीत त्याला जागा का नाही दिली. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पाऊस, मी आणि तो ....  

#पाऊसमीआणितो

हा विषय Dixita 🧚 यांचा आहे.

chirag mittal

चलो तबाह करते है तुम हिंदू को मैं मुस्लिम को चलो आग लगाते है तुम चोगे को मैं चादर को चलो मार डालते है तुम दरिंदे को मैं दंगे को #Hindu #yqbaba #Muslim #yqdidi #ulta #Pulta

read more

शीर्षक : उल्टा पुलटा
(poem in caption) 
👇  चलो तबाह करते है 
तुम हिंदू को मैं मुस्लिम को 

चलो आग लगाते है 
तुम चोगे को मैं चादर को 

चलो मार डालते है 
तुम दरिंदे को मैं दंगे को

DRx. Shital Gujar✍️

आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पहिलीकविता #yolewrimoमराठी

read more



प्रिय कविता,
                खरंतर लहानपणापासून मला वाचन हे खुप आवडते . कोण कशा पद्धतीने व्यक्त होतं ही देखील माणसांमधली कलाच आहे सुंदर असा कवितेचा प्रवास घडला. मी आठवीत असताना आमचा विद्यालयात कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . एक दिवस आधी आम्हाला पूर्व सूचित करण्यात आले होते. की  उद्या कविता स्पर्धा आहे नाव नोंद करायची आहे . आणि शाळेमधील होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत मी सहभागी होत असे कवितेचा स्पर्धेत ही सहभाग घेणार माझ्यासाठी अगदी नवीन होत. पण मला सहभागी व्हायचं होतं मी सरांकडे माझं नाव देऊन आली कवितेसाठी अटी काय आहे तेही सरांनी मला समजावून सांगितले. कवितेच्या विषयी त्याच दिवशी सांगितला जाईल असे सांगण्यात आले. नक्की मनात भिंती होती विषय काय असणार, विषय  असा होता ' दातृत्व' आणि मुला-मुलींना विषयच कळाला नाही . 
        वेळ होता एक तास सुरवातील काही सुचत नाही होती , पण शेवटच्या अर्ध्या तासात मनातले भाव आणि लेखणीची जोड घेऊन मी कविता लिहिली.
              *( Read in caption)*
      
          आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून  वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल

yogesh atmaram ambawale

थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो. #शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai #धिंगाणा आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो

read more
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो,
होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो.
होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते,
झाल्या बोंबा मारून की मग सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते.
बैठकीतच एकमेकांची पार वाट लावली जाती,
राग येऊन मग होळी जवळ येऊन चौकात पावर दाखवली जाते.
काही वेळ निघून जाते वातावरण शांत व्हायचे सोडून अजून बिघडले असते.
इतका धिंगाणा असूनही कुणी मध्ये येत नाही,
कारण त्या वेळेस झिंग इतकी असते की मध्ये गेलेल्याची खैर नसते.
रात्र वाढत जाते तसे राडे ही वाढतात,
एकमेकांचे कपडे फाडून धुळवडीचा आनंद लुटतात.
भेटेल जो नवा त्याला त्रास दिला जातो,
अध्यात ना मध्यात असणाऱ्याला ही आवाज दिला जातो.
कमी पडतो स्टॉक ह्याची जाणीव होताच रात्री ही त्याची व्यवस्था होते,
सकाळ पर्यंत कित्येक भांडणे होते, दिवस उजाडतो तेव्हा झोपले जाते.
दुपार होते तेव्हा जाग येते खरी धुळवड आज आहे हे ही लक्षात येते,
निघतो मग आम्ही चौकात धुळवड खेळायला,
रात्रीचे सारे वाद तंटे विसरून गळे मिळायला.
आमची होळी धुळवड अशी साजरी होते,
कितीही राडे झाले तरी पुन्हा गोड बोलत एकता होते. थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो.
#शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai 
#धिंगाणा
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो

sandy

❤️💛❤️💛 ट्रेन मधलं प्रेम 💛❤️💛❤️ कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःच #story #nojotophoto #marathivichar9

read more
 ❤️💛❤️💛
ट्रेन मधलं प्रेम
💛❤️💛❤️

कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile