Find the Latest Status about pahilich bhet zali from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pahilich bhet zali.
Krushnarnav
गर्दीतल्या भेटीमध्ये मिठीला वाव नाही... एकांताच्या वाटेवर भेटीचा गाव नाही... दुराव्याने कमी होईल असं आपलं प्रेम नाही... प्रश्न फक्त मृत्यूचा कारण त्याचा काही नेम नाही... ©अबोल प्रेम #bhet #भेट
Prafull Shirsath
long Distance Relationship ... मनातील तुझा विचाराना आवर कसा मी घालु सांग अजुन किती दिवस तुला मी स्वप्नात पाहू भेट कधी घडेल याचीच आेढ मला आलीय नजर त्या दिवसाची वेडी झालीय ! सार काही सोबत असुन देखील एकट मला भांसतय मन मात्र तुझ्या भेटीसाठी व्याकुळ झालय ! तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला कसलीच तोड नाहीय मला आता तुझा शिवाय कसलीच ओढ नाय ©Prafull Shirsath #longdistancerelationship #bhet
#longdistancerelationship #Bhet #मराठीकविता
read moreabhay chauhan
zamane me khamoshi ka saya hai par pyaar yahan kisne paya hai hum thoda sa ladkhada kya gaye pattharo se takrakar zamana kahta hai aaj fir pi ke aaya hai #zamana zali #abhay chauhan#
Gayatri Modhave
वाट तुझी पहाता संध्या निजून गेली! सकाळी पापणी उघडताच, पाऊले जातानाची दिसली. आता तुझ्या परतीची चाहुल लागली, पण भेट, पुन्हा ही अपुरीशी राहीली. ©Gayatri Modhave #marathiquotes #marathimulgi #swapn #Bhet
#marathiquotes #marathimulgi #swapn #Bhet
read more