Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यांचा जन्म Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यांचा जन्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यांचा जन्म.

Related Stories

    LatestPopularVideo

vaishali

लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक #Collab #YourQuoteAndMine #माय #yqtaai #मायमराठी

read more


सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात गुंजते मराठी
संतांच्या वाणीतुन झळकते मराठी

इतिहासाच्या पाना पानावर शोभते मराठी
रयतेच्या मन मनात वसते मराठी

प्रत्येकाच्या रक्तात सळसळते मराठी
वाङमय , साहित्यात जपतो मराठी

धर्म, पंथ , जात , एक मानतो मराठी
भाग्यवान आम्ही आमुची जन्मभूमी मराठी

महावंदनीय अतिप्राणप्रिय ही आमुची माय मराठी
मायमाऊली , मायबोली आमुची असे शान मराठी लेखकानों💕
सुप्रभात
मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना जागतिक

Atul waghade

लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक #Collab #YourQuoteAndMine #माय #yqtaai #मायमराठी

read more
शब्द शब्द सांगते 
भाषा आहे माझी मराठी
'आई 'आणि 'बाबा' ह्या दोन गोंड 
शब्दांपासून बोलायला शिकविते
मराठी असे आमुची मायबोली. लेखकानों💕
सुप्रभात
मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना जागतिक

DRx. Shital Gujar✍️

लेखकानों💕 शुभ प्रभात सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीअसे #मायबोलीमराठी१

read more
इतिहास माझ्या शिवबाचा माय मराठी|
कपाळी गंध देखील माय मराठी ||
माझ्या रक्तात संचारते माय मराठी |
हाती घेते लेखणी माय मराठी||

अवघे पंढरी गजबजतात मराठी अभंग |
मराठी तालावर सारे होतात दंग |
लावते लळा माय मराठीचा ताल |
मयूर नृत्य करीत टाके पाऊल ||

आमचे आदर्श राजे शिवबा मराठी |
राजमाता जिजाऊचे संस्कार दिले मराठीबाणा ||
गड , किल्ल्यामध्ये ही एकच नाद  मराठी |
मराठी शिवगर्जनेचा कणखर मराठीबाणा ||

माय मराठी माझी ,माय भाषा लेकराची |
मराठी अंगाईचा कानी गोडवा सजतो |
जसे बहरती फुले व सरीता |
माय मराठी माझी दिव्य भाषा||

माय मराठी  मिळाली मजला |
जगी जन्माचे सार्थक झाले |
आम्ही मराठी साहित्य व संस्कृती जपू |
 मराठी अस्मितेचा अभिमान गाजवू ||
-✍️ काव्यशितल ✍️— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभ प्रभात सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीअसे #मायबोलीमराठी१

read more
मराठी असे अमुची मायबोली
किती तिचे गुणगान गाऊ.
प्रथम बोलण्या वापर तिचाच
भले कुठल्याही ठिकाणी जाऊ. लेखकानों💕
शुभ प्रभात
सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक #Collab #YourQuoteAndMine #माय #yqtaai #मायमराठी #५८

read more
महाराष्ट्र नाव ज्या मायभूमीचे,
अभिमान मला मी जन्मलो इथे.
संतांची वाणी,अभंगाचा पाया,
नि साहित्याचा वारसा वसे जिथे.
अमृताहूनी जिच्यात गोडी,
मराठी असे आमुची मायबोली. लेखकानों💕
सुप्रभात
मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना जागतिक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों स्त्रीशिक्षणाचा पाया रचणार्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणार्या,पहिल्या शिक्षि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालिकादिन #बालिकादिन2020

read more
नावाप्रमाणेच गुणी असलेल्या "गुणिका"मुळे
आणि एखाद्या प्रज्वलीत दीप प्रमाणे 
प्रकाश देणाऱ्या "दिपल" मुळे
आमच्या आयुष्यात खूपच रंगत आहे.
जरी भांडल्या अधूनमधून तरीही
दोघींची एकमेकींना चांगलीच संगत आहे.

माझ्या ह्या दोन्ही बालिकांसह 
इतर ही सर्व बालिकांना 
बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
स्त्रीशिक्षणाचा पाया रचणार्या,
अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणार्या,पहिल्या शिक्षि

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕 आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #nationalyouthday #१२ #आजचायुवा

read more
आजचा युवा...
नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा.
पुढील काळाचा विचार करून चालणारा.
आजचा युवा...
प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कामावणारा.
देशासाठी प्राण पणाला लावणारा.
आजचा युवा...
लेखणीची ताकद समजून घेणारा.
स्त्री वर्गाला समानतेची वागणूक देणारा.
आजचा युवा...
जे ठरवतो तेच पूर्ण करणारा.
हार न मानता पुन्हा लढत राहणारा.
आजचा युवा...
मनाला जाणणारा सर्वांची मन जपणारा.
न थकणारा अविरत झटणारा.
आजचा युवा...
देशाची शक्ती देशाचा अभिमान.
दुखावत नाही कुणाचा स्वाभिमान. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕
आज राष्ट्रीय युवा दिवस आहे.
आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती.
त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती आहे. आजचा विषय आहे राष्ट्रपिता.. राष्ट्रपित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ज्यांनी कुठलंही हत्यार न उचलता
पिटाळून लावलं इंग्रजांना,
असे आमचे राष्ट्रपिता,
त्यांच्या लोकांना घालायला कपडे नव्हते ,
म्हणून स्वतः ही फक्त धोतर नसणारे
आमचे राष्ट्रपिता,
स्वावलंबी जीवन जगायला शिकवणारे 
आमचे राष्ट्रपिता,
अश्या राष्ट्रपित्याला माझा त्रिवार वंदन.......
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती आहे.
आजचा विषय आहे
राष्ट्रपिता..
#राष्ट्रपित

Devanand Jadhav

#MahavirJayanti अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य #मराठीपौराणिक

read more
..........

©Devanand Jadhav #MahavirJayanti 
अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य

Prerana Jalgaonkar

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

read more
चला आता तरी 
सॉरीला "क्षमा" करूया...
 थँक यु ला सोडून 
"आभार" मानूया...
बाय ला निरोप देऊन
"पुन्हा भेटू" बोलूया...
माय मराठीचं आभाळ 
सारे मिळून विस्तृत करुया...
--प्रेरणा सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile