Nojoto: Largest Storytelling Platform

New काटेरी फळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काटेरी फळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काटेरी फळे.

    PopularLatestVideo

Dharmendra Gopatwar

काटेरी कुंपण
 -Dharmendra V Gopatwar 

 काटेरी कुंपण या मातीच्या घराला 
  
दाराला हर एक कुलूप  .., 
  माणसांच्या संघटन असलेल्या या नगराला ..
   जंगली होत चालल्या विचारांना ,
   काटेरी कुंपण..,
  जंग बसलेल्या विचारांना 
 
काटेरी कुंपण _
   सुंदर फुल बहरलेल्या रोपटीच्या वेलांना 
         
  काजळ कुमारीच्या गालाला 
काटेरी कुंपण चोरांच्या त्या नजरेला
प्रश्नचिन्ह माणुसकीच्या  अस्तित्वाला
पायी तुळविल्या जाणाऱ्या भावनांना 
नजर झुकते  ..,  
दभंगलेल्या सुप्त राक्षसी भावनांना
         
 काटेरी कुंपण त्या आसुरी वृत्तीला
काटेरी कुंपण .., 
बामण वेशात दारी येणाऱ्या रावणाला ..

जातच कलंक त्या जन्मतः मिळणाऱ्या जातीला
 वंदन त्या वीरमरण पत्करलेल्या वडराला
नमन: कर्माने क्षत्रिय त्या कर्तुत्वाला .
       
जन्माने आकर्षण वेद पुराणांचा..
        सात्विक आहाराचा स्वाद त्याच्या जिभेला 
          शतकोटी प्रणाम भूतदया शिकविणाऱ्या त्या चमारपुत्राला ..,
            
 सुगंध चिखल गर्भातून बाहेर पडणाऱ्या पुष्पा ला
 वंदन जातीला वळण आणणाऱ्या त्या भूमिपुत्राला ..
शोध प्रेम करुणा शिकवण देणाऱ्या शांती प्रस्थापित करणाऱ्या पूज्य आचार्याची  
   
ओढ शब्दांची गरज नसलेल्या  भाषेची .
 आतुरता नव्याने विचारांना
   स्नान करविनाऱ्या युगपुरुषाची..

गरज प्रत्येक मनी दैव असलेल्या मनुष्याची
प्रेममय संदेश देणाऱ्या युगप्रवर्त विचाराची .
आतुरता..
  कुंपणाची गरज नसलेल्या  युगाची ..

©Dharmendra Gopatwar #काटेरी कुंपण

Silkesha S.

काटेरी प्रेम!!!

read more
mute video

Silkesha S.

काटेरी प्रेम

read more
पायाला काचणा-या काट्याकडे इतक्या प्रेमाने बघत ..तो अलगद काढून टाकनं खरचं इतकं का सोपं असतं??

पण मुळात प्रश्न हा आहे की काट्याकडे असीम प्रेमाने पाहणारी ही द्रुष्टी खरी!!!...
की काट्याला अलवार पणे काढून बाजूला सारणारे हात खरे???

पण काहीही असो काट्यावर जडलेलं प्रेम अवघडच...!!! काटेरी प्रेम

Silkesha S.

काटेरी प्रेम!!!

read more
mute video

Santoshkumar Chamkure

कविता काटेरी कुंपन 🐦🐦🐦🐦🐦 #nojotovideo

read more
mute video

Shankar Kamble

दूर ओसाड माळाला भार टेकतं आभाळ
शाप एकलेपणाचा भोगी काटेरी बाभळं

ताप जाळतो विखारी होरपळ सोसवेना
मंद उसासे सोबती धग कोणां जाणवेना

घेतं कानोसा सावल्या आडोशाला पहुडल्या
काटे बोचता एकाकी सख्या त्याही पांगियेल्या

टच्च दाटलं डोळ्यांत उगां हिरवं सपानं
घाली रिंगण भोवती ठेच लागलं दमानं

काळ ढळतो, पळतो पायी बांधून भोवरा 
दिसं–मासं उलटले जीव व्याकूळ बावरा 

भरभरणारा वारा देई सांगावा कसला?
कुजबूज पानोपानी रानी वळीव हसला

©Shankar Kamble #parent #बाभूळ #काटेरी #एकटी #एकाकी #विरहातल्याआठवणी #विरह_वेदना #विरह #भास #सोबत

Rutuja Nikam

आला श्रावण प्रेमाचा ,,,,,प्रवाह घेऊन आंनदाने खेळू बागडू लागले ,,,,सारे जण,,,राणी -वणी मोर नाचे थुई-थुई आकाश झाले ,,,संप्तरंगी ,,,फुले,,,फळे #nojotophoto

read more
 आला श्रावण प्रेमाचा ,,,,,प्रवाह घेऊन आंनदाने खेळू बागडू लागले ,,,,सारे जण,,,राणी -वणी मोर नाचे थुई-थुई आकाश झाले ,,,संप्तरंगी ,,,फुले,,,फळे

बी.सोनवणे

जीवनाची कशी करावी चालढकल, अन् कसे होता येईल त्यात सफल ।। वादळाची संकटे जरी कितीही आले तरी सामोरे जाऊन कधी ना डगमगले।। पायवाट भरली बाभळ

read more
जीवनाची कशी करावी चालढकल, 
अन् कसे होता येईल त्यात सफल ।। 

वादळाची संकटे जरी कितीही आले 
तरी सामोरे जाऊन कधी ना डगमगले।। 

पायवाट भरली बाभळीच्या काटेरी रानांनी, 
टोचताच काटा रक्त वाहे तयाचे आसवांनी।। 

भावनांचे सुख अन् दु:ख जाणवे अंतरीत, 
बेभान होऊनिया करे नकळत परिचित।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे जीवनाची कशी करावी चालढकल, 
अन् कसे होता येईल त्यात सफल ।। 

वादळाची संकटे जरी कितीही आले 
तरी सामोरे जाऊन कधी ना डगमगले।। 

पायवाट भरली बाभळ

बी.सोनवणे

कदर ज्यास आहे आदर्श प्रेमाचा, साथीदार असा लाभावा जीवनाचा।। "व्हॅलेन्टाइन डे" फक्त निमित्त म्हणजे ते प्रेम, भेटावा जोडीदार असा #zindagikerang

read more
कदर ज्यास आहे 
आदर्श प्रेमाचा, 
साथीदार असा
 लाभावा जीवनाचा।। 

"व्हॅलेन्टाइन डे" फक्त 
निमित्त म्हणजे ते प्रेम, 
भेटावा जोडीदार असा 
ज्याची हृदयात कोरावी  फ्रेम।। 

जीवनाचा वाटेवरून कैकदा 
प्रवास एकटेच करतो, 
नकळतपणे खडतर मार्ग 
काटेरी वळणाने स्वागततो।। 

प्रत्येक क्षण हे मोलाचे
अर्थ ह्या जीवनाचा ज्याला, 
कळला तोच खरा ठरला
प्रामाणिकपणे सिद्ध होण्याला ।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कदर ज्यास आहे 
आदर्श प्रेमाचा, 
साथीदार असा
 लाभावा जीवनाचा।। 

"व्हॅलेन्टाइन डे" फक्त 
निमित्त म्हणजे ते प्रेम, 
भेटावा जोडीदार असा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नशिबाचे भोग... #नशिबाचेभोग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
करता पाप सोसाव्या लागतात यातना,
कुठल्या कर्माचे फळ कैसे द्यावे,हे देवाजीच्या मना.
नशिबाचे भोग नव्हे ते,ते तर आपल्याच कर्माची फळे,
जीवन सुखकर होऊन जाईल जर हातून पुण्य घडे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
नशिबाचे भोग...
#नशिबाचेभोग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAn
loader
Home
Explore
Events
Notification
Profile