Nojoto: Largest Storytelling Platform

New हातपाय चावणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हातपाय चावणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातपाय चावणे.

Related Stories

    LatestPopularVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं। बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं। किती दिस झाले गा,जाशीन त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोनाजाना

read more
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा
जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं।

जिकड तिकडं सुरु आहे,तुया गवगवा
जो थो सांगे लका,फक्त तुयच गऱ्हाणं।

किती दिऊ लेका,तुले शिव्या नी शाप
तरी ना सुधरल, तुय हे वंगाळ वागणं।

जातं का नाही,की घेऊ हातात खेटरं
की लावू थोबाडाले,कायं कायं वंगण।

आल्यापासन तून,पार सत्यानास केला
असह्य झालं हलकटा,आम्हच हे जगणं।

शेवटचं सांगतो,गड्या हातपाय जोडून
तू जावा परत,आता हेच देवाले मागणं । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना जा ना...
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन त

Vinod Umratkar

कोरोना काल सांच्या ले कामावरून ,घरी जवा गेलों। बायकोचा तो नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो । घरा गेल्या गेल्या #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi #वर्हाडी #वऱ्हाडी #विदर्भ_तडका

read more
कोरोना

काल सांच्या ले,कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो ,नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या,तींन अडवलं मले दारात।
अन म्हणे, पहिले धुवा हात,मगच पाय ठेवा घरांत।

आंगणातच ठेवलं होतं,पाण्याची बादली, साबण नि पाट।
मले त समेजेच नाही,कायच्यासाठी हा सारा थाट।

काई तरी इशेष म्हनून म्या,घेतलं पाणी हाता पायावर ।
त आतून बायको खेकसली,साबण पण लावा हातावर।

जवा साबणीने हात धुतल्याची,तिची खात्री पक्की झाली।
तवाच घरात माया,मायीवाली एनटरी झाली ।

आज काय आहे का इशेष,म्या ईचारल तिले ।
आज हातपाय धुवाले पाणी,हे काही समजत नाही मले।

थे म्हणे कसे व तुम्ही,माये भोलनाथा।
माहिती नव्ह तुम्हा,आला कोरोना रोग आता।

कोरोनाले दूर ठेवण्यासाठी,हात स्वछ धुवा लागते।
शिंकताना, खोकताना,दस्ती,रुमाल वापरा लागते।

अश्यारीतीने तिनं मले,कोरोना समजावला।
सोबतीले कोरोना दुरीचा,मंतर पण दिला।

तुम्हि बी घ्या सोबते हो,अशीच सुधी कालजी।
आता घरात च बसून,पार पाडा जबाबदारी। कोरोना

काल सांच्या ले
कामावरून ,घरी जवा गेलों।
बायकोचा तो 
नवा रंग पाहून, म्या पुरा भेलो ।

घरा गेल्या गेल्या

Pratik Patil Patu

©pratik pramod patil. A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur. Contact info:8208423930 पात्र 1 = भूत👻 पात्र 2 = नरकेश्वर भूतन #Ghost #Social #Play #yqtaai #paidstory

read more
शोध भुताचा...👻👻
धम्माल विनोदी🤣 संवादात्मक😂
 लघु नाट्य  
©pratik pramod patil.
A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur.
Contact info:8208423930
पात्र 1 =  भूत👻
पात्र 2 = नरकेश्वर भूतन

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_थ

read more
थकलोलो जरी असेल कितीही,असता कामावर,
लिहिणे काही माझे थांबत नाही,घरी आल्यावर.
येता घरी,हातपाय धुवून होते पहिले,मग चहापाणी ही होते,
झाले चहापाणी की मग,मुलींना क्लास ला ही सोडावे लागते.
आलो सोडून मुलींना,की मग थोडा निवांत भेटतो,
आई आणि ही टीव्ही पाहतात,मी मात्र डायरी घेऊन बसतो.
घेऊनी हाती मोबाईल,YQ वरील सर्व विषय नीट पाहतो,
आवडतो मग जो विषय,त्या विषयावर विचार करत राहतो.
थकवा कमी झाल्याचे जाणवते मग,काही लिहायला घेतल्यावर,
वेळ कसा निघून जातो समजतच नाही,काही सुचत असल्यावर.
सुचता काही सुंदर ओळी,डायरीचे पाने भरू लागतात,
YQ वर जाण्यासाठी मग,शब्द ही उतावळे होऊ लागतात. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

sandy

तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस.... तुळशीची पानं दाताने चावू नये. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धात #story #nojotophoto

read more
 तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस....

तुळशीची पानं दाताने चावू नये. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धात

sandy

#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज... #story #nojotophoto

read more
 #रात्रीस_खेळ_चाले

अशीच एक  पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र...

रपारप कोसळणारा पाऊस.....

रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...

Vaibhav Ghodake

एक पाय‌ तळायात एक पाय मळात गोठु दादाचा केला तर हातपाय गऴात #शायरी

read more
 एक पाय‌ तळायात एक पाय मळात गोठु दादाचा केला तर हातपाय गऴात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile