Nojoto: Largest Storytelling Platform

New दुकानात भरभराट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुकानात भरभराट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुकानात भरभराट.

    LatestPopularVideo

Dilwala abhi

दुकानात आली पोरगी पहा दुकानदारांनी कशी पटवली #nojato Comedy #Funny #marathi #viral #Trending #Video #Fun #विनोदी

read more

अशेष_शून्य

Dedicating a #testimonial to Swapnil Jadhav मकर संक्रांतीला हार्दिक शुभेच्छा💕 ... भगवान भास्कर तुमच्या जीवनातील सर्व त्रास त्वरीत दूर करा आ #yqbaba #frndsforever #मकर_सक्रांति_की_बहुत_बहुत_शुभकामनायें #angel❤️

read more
Happy
 Makar 
Sankranti 😊

  -Angel ❤️ Dedicating a #testimonial to Swapnil Jadhav

मकर संक्रांतीला हार्दिक शुभेच्छा💕 ... भगवान भास्कर तुमच्या जीवनातील सर्व त्रास त्वरीत दूर करा आ

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 💖 Sumitra Ibitdar 💖 😘😘😘😘wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happ #BirthDay #yqtaai #siso #yqtaaimarathi

read more
आपुलकीने भरून आणली तू मोठी सरीता |
मुखी हास्य उमलने तुझी मायेची ममता ||

काल्पनिक, वास्तविक लिखाणाची परी तु |
सुमित्रा भरभरून आपुलकीने वागणारी परी तु ||

तुझ्या लेखणीची शब्दसंपदा भरभराट|
तुझा कविता जणू प्रखर प्रकाश||

जवळीक साधण्याची आहे तुझ्याकडे मोठी कला |
तुझ्याकडून हेच शिकली आपुलकीने वागत चला ||

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यशाने दुमदुमावी |
आरोग्याची तुझ्या जीवनात भरभरून लाट यावी ||

बहिणीचा मोठा मला दिलास तु मला दर्जा |
छोटी बहीण म्हणून मी तुला स्वीकार केला ||

मायाळू  माझी छोटी बहिण, थोडी नटखट |
थोडी आगाऊ, तर कधी कधी शांत ||

मोगराप्रमाणे आयुष्यात यशाचा सुगंध दरवळत रहावा |
आपुलकीच्या मोगरा सदाबहार असावा ||
-✍️ Shital K. Guj@r✍️
😘 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुमित्रा🤩


 Dedicating a #testimonial to 💖 Sumitra Ibitdar 💖
😘😘😘😘wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happ

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
केशरी रंग त्यागाचा
केशरी रंग शौर्याचा
केशरी रंग बलिदानाचा
केशरी रंग वीरत्वाचा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

_suruchi_

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
विचारा त्या हुतात्म्यांना 
देशाचा मान हीच मानली त्यांनी शान... 

विचारा त्या झेंडूच्या सुकलेल्या फुलांना 
जी विखुरली एका सईनिकाला सावरून आणताना... 

विचारा त्या आई वडिलांना 
जे चिमुरडे हात सोडून सीमेवर सुसज्ज होतात लढायला... 

आम्हाला तर फ़क्त दैदीप्यमान तेज दिसत 
जे असंख्य बलिदानांचा अभिमान असत..  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

sandy

#हट्टाच्या आजारावर #औषध काय? हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का #story #nojotophoto

read more
 #हट्टाच्या आजारावर #औषध काय?

हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली का

yogesh atmaram ambawale

#बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#Collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे

read more
हे बाप्पा काय हे !!
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत,
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर
बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती,
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त
आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ.
त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग 
कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते
त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते,
आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच 
असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला 
आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत,
त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली,
आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना ज्यांनी हौतात्म्य पत्करले,
त्या सच्चा देशभक्तांच्या देशभक्तीचे तिरंगा ध्वजा वरील केशरी रंग हे प्रतीक आहे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

vishnu thore

दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख... दिशा आणि दशा .... काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि #nojotophoto

read more
 दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख...

दिशा आणि दशा ....   
     काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि

sandy

'माणूसकी' रात्रीचे नउ वाजलेले पाहून जफर भाई ने आपल्या पोराला,आसीफला, हाक दिली. ‘ओ आसीफ.. चल गाडीयां अंदर लगा’. आसीफ मित्रासोबत गप्पा मारत #story #nojotophoto

read more
 'माणूसकी'

रात्रीचे नउ वाजलेले पाहून जफर भाई ने आपल्या पोराला,आसीफला, हाक दिली. ‘ओ आसीफ.. चल गाडीयां अंदर लगा’. 

आसीफ मित्रासोबत गप्पा मारत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile