Nojoto: Largest Storytelling Platform

New जशास तसे कथा लेखन in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जशास तसे कथा लेखन in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जशास तसे कथा लेखन in marathi.

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#HappyMusic जशास तसं राहायचं💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

Nitin Gabhe

Phrases in marathi #Comedy

read more
mute video

yogesh atmaram ambawale

जशास तसे.. #Collab #yqtaai #माझेविचार #जशास_तसं #bestofyqmarathiquotes #marathiwriter #माझीलेखणी #मराठीकट्टा पहिले नव्हतो मी असा आज वागतोय

read more
पहिले नव्हतो मी असा
आज वागतोय जसा,
मी फक्त त्याची नक्कल करतोय
माझ्याशी जो वागतोय जसा. जशास तसे..
#collab #yqtaai #माझेविचार #जशास_तसं #bestofyqmarathiquotes #marathiwriter #माझीलेखणी #मराठीकट्टा 
पहिले नव्हतो मी असा
आज वागतोय

s sargar

motivational story in marathi #जानकारी

read more
mute video

Payal Rohra

#First poem in marathi

read more
 #first poem in marathi

naina

#Some thing in marathi .

read more
ho khup god god hastos tu 
ho khup god god hastos tu 
mhanun tar majhya mana vr raaj kartos tu....
mhanun tar roz majhya swapnat yetos tu ..
mala vel lavtos tu ..
kharach khup god hastos tu
ho khup god hastos tu mhanunch tar mazh swapn aahes tu 
chaha peksha god aahes tu 
mazhya  hrudyachi dhad dhad aahes ..
kharach khup god aahes tu...  kharach khup god hastos tu 
.........

 naina #some thing in marathi .

Krishna Rathod

apratim_katha bhag 08 पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा.............आजची कथा सम #LoveStory #marathi #Motivational_story

read more
 apratim_katha bhag 08
पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा.............आजची कथा सम

Vijay Jadhav

पेराल तसे उगवेल #selflove #जीवनअनुभव

read more
माझ्या स्टोरीचे नाव आहे-
पेराल तसे उगवेल
एका गावात एक माणूस राहत आसतो. 
त्याची पत्नी खूप सुंदर आसते. तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करी. पण पत्नी मात्र खूप क्रुर असते.ती आपल्या सासु -सासरयशी नीट वागत नसते. ते अंध असतात म्हणून ती सासु सासर्यना छळत असते.
एक दिवस त्याची पत्नी त्याला सांगते कि तुमच्या आई-वडीलांना जंगलात सोडून ये.मी त्यांची काळजी घेणार नाही. सुरवातीला नवरा ऐकत नाही. काही दिवसांनी ती त्याला सारखे -सारखे
तेच सांगू लागली त्यामुळे बायकोचे ऐकून तो आपल्या अंध आई -वडीलांना जंगलात सोडून येतो.
त्यांचे आईवडील त्याची विनवणी करतात. आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस पण तो त्याचे काहीच ऐकत नाही.
आई-वडीलांना घरी येत आसताना तो एका खोल खड्यात पडतो. त्याच्या पायांना मोठी दुखापत होते. तिथुन एक साधु 
जात आसतो.तो त्याला बाहेर काढतो. त्याच्या पायाला खुपच लागते.त्यामुळे तो अपंग होतो.
त्यला कळते आपण आपल्या आईवडिलांना एकटेच सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. तो आईवडीलांकडे जातो.त्यांची क्षमा मागतो,व त्यांना घरी आणतो...🙏🙏

©Vijay Jadhav पेराल तसे उगवेल 

#selflove

Yash Gaikwad

shayari and Ghazal in marathi #Shayari

read more
mute video

Krishnakant Borse

Trying in marathi..repist of #सहम हुआ सा। #Nojoto #marathi #Nojoto #marathi #Poetry #Quotes

read more
  Trying in marathi..repist of #सहम हुआ सा।
#nojoto #marathi #nojoto #marathi #Poetry #Quotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile