Find the Latest Status about बरोबर परिभाषित करो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बरोबर परिभाषित करो.
Aditya Wanere
कोणालाही आपण तोपर्यंतच आवडतो जोपर्यंत आपण त्याच्या मनाप्रमाणे वागत आसतो बरोबर ना .......? बरोबर ना
Sanika Chalke
चूक की बरोबर हे सापेक्ष असतं, अगदी आईन्स्टाईन म्हणतो, त्या सापेक्ष वादाच्या सिद्धांतासारखं.. एकाला अपेक्षित धरणं, आणि दुसऱ्याची निरपेक्ष भावना.. एकाचे प्रश्न आणि दुसऱ्याची अनुत्तरं.. एकाचा वेळ, दुसऱ्याचा काळ.. एकाची शिस्त, दुसऱ्याला बंधन.. एकाची बडबड तर दुसऱ्याच प्रकटन. एकाचा hold, दुसऱ्याचा dominance.. एकाचे स्वातंत्र्य, दुसऱ्याचे भोग.. एकाचा विश्वास, दुसऱ्याचा फक्त व्यवहार, एकाची किंमत, दुसऱ्याच निस्वार्थ.. एकाची परिक्षा, दुसऱ्याची इच्छा. एकाचा अंत, दुसऱ्याची सुरुवात. ---#Mantri_says--- #चुक की बरोबर.
Sonali Salunkhe
तुमच्या आयुष्यात काय चालू आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर ते तुमच्या शेजाऱ्यांना नक्की माहीत असेल. ©Sonali Salunkhe ❤️नक्की बरोबर आहे.❤️
Saurav Das
एक दाग है जो सिने में छूपाया है! ये सराहना देने कौन आया है? जिसे मालूम नहीं संघर्ष का मतलब! वो ज़िन्दगी को परिभाषित करने आया है!! ©Saurav Das #ज़िन्दगी #परिभाषित #Light
Iron Man
आयुष्यात आकर्षणाची दोरी धरून प्रेमाचा डोंगर चढता येत नाही, कधी पस्ताव्याच्या खाईत पडू कुणास ठाऊक? ©Iron Man बरोबर ना मित्रहो? #marathi #marathiquotes #marathimulga #Prem #Life
प्रभाकर अजय शिवा सेन
अपने आपको परिभाषित कीजिए? ©प्रभाकर अजय शिवा सेन अपने आपको परिभाषित कीजिए? #fullmoon