Find the Latest Status about हसण्याचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसण्याचा.
Rashmi Hule
दडी मारुन बसतो कधी,कधी धुंआधार बरसतोस... कोरडेठाक शिवार,कधी सारेच वाहून नेतोस कीती सोसावी लहर तुझी काही समजेना पोरंटोरं उपाशीपोटी तुला दया कशी येईना.... 🥺 उरले न काही हताशी तरी त्याने हसण्याचा छंद न सोडला... #marathi #रिक्त #YourQuoteAndMine Collaborating with Chandrakant Bramhapurikar
उरले न काही हताशी तरी त्याने हसण्याचा छंद न सोडला... #marathi #रिक्त #YourQuoteAndMine Collaborating with Chandrakant Bramhapurikar
read moreSujata Darekar
होतो हा माझा फसण्याचा गुन्हा तरी करते पुन्हा हसण्याचा गुन्हा... मनास जडला हा विकार देखणा हसून वेदनेस छळण्याचा गुन्हा... मिळतो कुठे हर लाटेस किनारा पण करतेच ती धावण्याचा गुन्हा... यशाने हुलकावले म्हणून काय करावा स्वप्नास गाळण्याचा गुन्हा... धैर्य माझे बजावतो पुनः पुन्हा करीतच रहावा प्रयत्नाचा गुन्हा... सर्वांना माझा नमस्कार 🙏 कसे आहात? लिहीताय ना? मी रोज नव-नवीन विषय घेऊन येते खास तुमच्यासाठी. आणि तुमच लिखाण रोज वाचते, किती अप्रतिम लिहीता
सर्वांना माझा नमस्कार 🙏 कसे आहात? लिहीताय ना? मी रोज नव-नवीन विषय घेऊन येते खास तुमच्यासाठी. आणि तुमच लिखाण रोज वाचते, किती अप्रतिम लिहीता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #पुन्हाहसण्याचागुन्हा
read moreyogesh atmaram ambawale
ओळख नाही त्याची माझी, पण कित्येकदा त्याला,माझ्या वाटेवर उभा राहिलेला पाहिला आहे. नजर चुकवत चालायची नेहमी मी, आज नजर मिळताच त्याने हसण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा मी दुर्लक्ष करीत माझ्या वाटेला चालू लागली, कुणास ठाऊक का चालताना त्याच्या विचारात हरवू लागली. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वाटेवर माझीच नजर फिरली, थांबायचा तो ज्या जागेवर तिथे न दिसल्याने चोहीकडे मी नजर फिरवली. दुसऱ्याच ठिकाणी उभा तो,कदाचित माझी परीक्षा घेतली, हसला आज पुन्हा एकदा गालावर आणत मिश्किल खळी. पुढल्या दिवशी समोरच माझ्या अचानक येऊन उभा राहिला, हातात एक गुलाबाचे फुल देत,मैत्रीचा प्रस्ताव दिला मला, काय करावे काय नाही,मला काहीही कळेना झाले, मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारावा की म्हणावे बस झाले तुझे चाळे. व्हॅलेंटाईन वीक म्हटलं की सगळेच मजनू होतात इतके माहित होते, पण ते अनुभव माझ्याही वाटेला येतील हे मात्र ठाऊक नव्हते.— % & नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमैत्रीचा
read moreHarshada Bhangale
"हसरे दुःख..🌸!" Read Caption.. "हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून! या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो
"हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून! या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो
read more