Find the Latest Status about ठसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठसा.
LOL
मैंने रात के कई टुकड़े चुने ठसाठस भरे फिर नज़्मों में मैंने ख़्वाबों से सौदेबाज़ी की कुछ हर्फ़ों को आज़ादी दी मैंने तुमको फिर याद किया ख़ुद को फिर आबाद किया ©KaushalAlmora Song of d night : यूँ ही (तनु वेड्स मनु) #रोजकाडोजwithkaushalalmora #आबाद #kaushalalmora #yqdidi #रात #yourquote #yopowrimo
Kunal Salve
जिथं मला ठेस लागली तिथं तुझा हात हाती होता नकळत तू साथ सोडली तर ठसा हृदयातला तुझ्या पायाशी होता मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे
Vinod Umratkar
अजूनही बाकी। राहिले ते ठसे । सांगावया हसे। जे झाले ते।। निघून गेले ते। वर्षा मागे वर्ष। मनातला हर्ष। नाही निघे।। पुसता पुसेना। ते आठवणींचे। भूतकाळी ठसे। मनातून।। मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे
vaishali
तुझ्या विचारांचा ठसा उमटला मनावर तुझ्या प्रेमाचा ठसा रुतला काळजावर तुझ्या भावनांचा ठसा उतरविला कागदावर तुझ्या वेदनेचा ठसा घाव माझ्या देहावर जुन्या आठवणींचा ठसा स्वार माझ्या शब्दांवर 4/365 वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuot
yogesh atmaram ambawale
हल्ली अन्न वस्त्र निवारा प्रमाणे मोबाईल ही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येऊन बसला आहे. एकंदरीत काय तर माणूस हा मोबाईल शिवाय एक क्षण ही राहू शकत नाही, हा ठसा च जणू प्रत्येकाच्या मनामनावर उमटला गेला आहे. पण कुठलीही गोष्ट जो पर्यंत वापरायला भेटते ती खूप आवश्यक वाटते पण जर तीच वस्तू वापरता न येण्याजोगी झाली की तिची किंमत शून्य होते. अशीच घटना पालघर जिल्ह्यात आम्ही जव्हार रोड वर एका गावात लग्नाला गेली असताना जाणवली. 6/7 तास सर्व जण मोबाईल शिवाय होते मोबाईल सर्वांकडेच होते पण निकामी होते कारण तिथे कुठल्याही नेटवर्क ला रेंज नव्हती. मोबाईल फक्त फोटो काढायच्या लायकीची राहिले होते,पण सर्वांच्या चेहऱ्यावर सोशल मीडिया पासून दुरावल्याचं दुःख दिसत होते,तसेच काही वऱ्हाडी लोकांच्या चेहऱ्यावर आपण आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत ह्याची चिंता दिसत होती. ह्या एका घटनेने मनावर हा ठसा उमटविला की कुठल्याही गोष्टीला आपण जितके तिला प्राधान्य देऊ तितकी ती आवश्यक होऊन बसते नाही तर तीच वस्तू काहीच कामाची नसते. आजच्या घडीला ही एखादा गाव एखाद्या मोबाईल नेटवर्क च्या जाळ्यापासून इतकं दूर आहे ही गोष्ट अजबच आहे. मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे
Shree
उन्मुक्त मृगतृष्णा से, निर्मल चित्त लिए नयन ठसाठस स्नेह अविराम से, पसार आंचल नित अनुनय करें, हृदय संधि रखें स्वप्नों के प्रत्युत्तर को अभिज्ञ अवनि अनन्या बैठ वहीं निहारे एकटक अब अंबर को, समरस हो प्रश्न अभिव्यक्ति करें, प्रखर संवाद करें रश्मिरथी से। .....शुभ प्रभात.... 🌼🌼🌼🌼🌼 उन्मुक्त मृगतृष्णा से, निर्मल चित्त लिए नयन ठसाठस स्नेह अविराम से, पसार आंचल नित अनुनय करें,
Rashmi Hule
काय परिचय द्यावा मी माझा संघर्ष चालू आहे जगण्याचा आगीत होऊन लाहीलाही उरी घेऊन जखमा काही भिडतो रोज आयुष्याला समजावत मम मनाला भय एका कप्प्यात आहे पण जिंकणे आता टप्प्यात आहे येईल एक दिवस उद्या असा जाईन मी उमटवून माझा ठसा... Rashmi काय परिचय द्यावा मी माझा संघर्ष चालू आहे जगण्याचा आगीत होऊन लाहीलाही उरी घेऊन जखमा काही भिडतो रोज आयुष्याला समजावत मम मनाला भय एका कप्प्य
sandy
शब्द राहियले दूर आता डोळेच बोलती समजून घेता घेता मग सवयीचे होती कधी राग कधी लोभ सारे डोळेच सांगती तुझ्या माझ्या हृदयीची
RJ कैलास नाईक
यौवनातली रात्र अजुनी बहरते आहे शीतल चंदेरी प्रकाशात शहारते आहे तू सोबत असतेस रोजच गोंजारण्या आठवणींना नव्याने जागे करते आहे तुझ्याशी झाल