Nojoto: Largest Storytelling Platform

New जायचे होते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जायचे होते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जायचे होते.

Stories related to जायचे होते

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
नकळत घडले की लक्षात येते
काहीही घडू शकते जे मनात नसते.
कुठलीही गोष्ट कायम स्वरूपी नसते
जायचे होते जे ते गेले म्हणून रडायचे नसते.
नकळत सारे घडते आपल्या हाती काही नसते
विधिलिखित सारे असते घडायचे तेच घडते.
वाईट घडले जर काही तर चांगले ही घडणार असते
जे घडले ते विसरण्याचे प्रयत्न करत पुढे चालायचे असते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
नकळत घडले.. 
#नकळतघडले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

yogesh atmaram ambawale

दुरावा #ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #MarathiKavita #yqkavi एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी प

read more
दुरावा

एका शब्दाने तरी सांगायचे होते,
नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते.
काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं,
ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं.
पण तू न सांगताच गेली,
आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली.
तशी मला जाण होतीच तुझं प्रेम, आपुलकी,माया सर्व वरवरची होती.
तरीही मनाला समजूत घालुन,
मी ती खरी समजून मैत्री निभावली होती.
तुझ्या अशा जाण्याने मनात खोलवर जखम झाली,
पुन्हा कुणाशी मैत्री करायची इच्छाच ना राहिली.
पण एक मात्र सांगतो,गेलीस दूर,जा, काही हरकत नाही,
पण पुन्हा जवळ येऊ नकोस,
नातं जोडून मैत्रीचं कधी अर्धवट सोडू नकोस. दुरावा
#ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #marathikavita #yqkavi 
एका शब्दाने तरी सांगायचे होते,
नाही भेटणार मी प

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास,
ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास.
अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो,
तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो.
गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती,
नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती.
आलो जवळ बॅग उचलायला लावली,
बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली.
कंडक्टर आला नि तिकीट विचारले,
जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले.
बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली,
"गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली.
मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली,
स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली.
मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली,
दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली.
माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली.
आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली,
प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndM

Prerana Jalgaonkar

दहावीची परीक्षा संपल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत आजोबांच्या गावी कोकणात म्हणजेच अंजनवेलला गेले होते.मामांनी नवीन घर बांधलं होतं त्याची पूजा ह

read more
कोकणातली गंमत...(लेख👇)— % & दहावीची परीक्षा संपल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत आजोबांच्या गावी कोकणात म्हणजेच अंजनवेलला गेले होते.मामांनी नवीन घर बांधलं होतं त्याची पूजा ह

sandy

माझी bag कॉलेज मध्ये लेक्चर चालु असल्यामुळे राहिली होती आणि मी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये चेअर वर बसलो होतो. खरं तर मी ती bag घ्यायचा प्रयत्न सु #story #nojotophoto

read more
 माझी bag कॉलेज मध्ये लेक्चर चालु असल्यामुळे राहिली होती आणि मी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये चेअर वर बसलो होतो. खरं तर मी ती bag घ्यायचा प्रयत्न सु

राग

# शाम होते होते.. #शायरी #nojotophoto

read more
 # शाम होते होते..

mahendra

hadsa होते-होते bacha #News

read more

Shravan Goud

कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।

read more
कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा
 कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच। कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा
 कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।

#Rahul

#हादसा होते होते रह गया #शायरी

read more
सोचा था टूटा दिल लेकर घूमेंगे तो दोबारा अगर टूट भी गया तो कोई फर्क नहीं पड़ेगा ॥
मगर आज एक और हादसा हमारे साथ होते होते रह गया ,यारों ॥ 
मत पूछो इस  टूटे दिल का दर्द और बढ़ते बढ़ते रह गया यारों ॥ #हादसा होते होते रह गया

sunny pal

होते-होते हमें भी #welove

read more
होते-होते हमें भी इश्क हों गया
संभाल कर रखा था जो दिल बड़ी देर से 
अब वो किसी और का हो गया
अपनी ही मस्ती में रहता था हमेशा जो
आज वो किसी की यादों में खो गया
होते-होते हमें भी इश्क हो गया

©sunny pal होते-होते हमें भी

#welove
loader
Home
Explore
Events
Notification
Profile