Find the Latest Status about प्रेम अंकुर मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम अंकुर मराठी चित्रपट.
Madhuri Chavan
प्रेम अडीच अक्षरांची यादगार यात्रा, समजल तर आयुष्य नाहीतर नुसतीच भावनांची जत्रा... मराठी प्रेम...
Abhijit Suryawanshi
अविरत आठवांसवे दिवस अलगद सरतात, वर्णन तुझे करण्यासाठी शब्दच कुठे उरतात ... #प्रेम #मराठी
Kunal Salve
पैंज लागली होती दोघांची तु ओठांनी पाठीवर नाव काढ मी ओळखून दाखवते तिने दरवेळी चुकायचं ठरवलं आणि त्यानं पाठीवर जसं लहान होऊन पाटीला पेन्सील होऊन सारंच रंगवलं ! #मराठी #प्रेम
rohit v. khade
#आठवता तू.., क्षणो क्षणी मन सांगते .. लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते.. जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले.. अन मग नकळत डोळे मिटून घेतले .. मिटता रुपड तुझ नजरी उमटलं.. काळ भोर डोळ तुझ हृदयावर कोरल... जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल .. तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल.. भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं.. घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं.. पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल.. श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल.. ©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम #Dark
अमोल पाटील
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधुनमधुन या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात पण प्रसन्नता असते , त्यात ही चाहूल तुझी की चाहूल चांदण्याची जो चंद्र पहिला मी तोही दुरून गेला #मराठी कविता #महाराष्ट्र #मी मराठी #कविता #माय मराठी #फक्त प्रेम #खर प्रेम
Kunal Salve
असावी अशी ती देवाजवळ मला मागणारी दिवा देव्हाऱ्यातला जरासा विझला की, देवाला पाण्यात ठेवणारी ! #प्रेम #मराठी #तीनओळी
Anchor Premprakash
"मन जुळली की "नात" आपलेपणाच होतं" राजश्री सानप ©Premprakash Bangar मराठी प्रेम #Love