Nojoto: Largest Storytelling Platform

New उरात होतंय धडधड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उरात होतंय धडधड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उरात होतंय धडधड.

Related Stories

    PopularLatestVideo

Sapankar Sir

धक धक होतंय काळजी हे #मराठीप्रेम

read more

vishnu thore

रुपानं देखनी पोर लई चिकनी हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना होते जिवाची धडधड धडधड खुळ इश्काचं नशिलं जाईना

read more
रुपानं देखनी पोर लई चिकनी
हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना
होते जिवाची धडधड धडधड
खुळ इश्काचं नशिलं जाईना रुपानं देखनी पोर लई चिकनी
हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना
होते जिवाची धडधड धडधड
खुळ इश्काचं नशिलं जाईना

Supriya Yewale

#Flute व्हायरल होण्यासाठी प्रदर्शन होतंय अंगाच😔🤞💯 #मराठीविचार

read more

Shilpa ek Shaayaraa

#gazal #Kuchh_Taarife_Apni_Bhi #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shaayaraaa #ShilpaSalve358 #ओठांवर तुझ्या लिहावी कविता.. की नयनांवर या गझल लिह

read more
ओठांवर तुझ्या लिहावी कविता..
की नयनांवर या गझल लिहावी..
हृदयाची माझ्या धडधड लिहावी..
की धाडसाची या मजल लिहावी..
#Shilpa #Gazal #Kuchh_Taarife_Apni_Bhi #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shaayaraaa #ShilpaSalve358
#ओठांवर तुझ्या लिहावी कविता..
की नयनांवर या गझल लिह

Kunal Salve

नाही परत इजा मी मला करणे नाही उरात वजा मी मलाच आता करणे नाहीच माझी वरात मी आता शब्दांची तुझ्या त्या तिरस्काराशी काढणे ! एकदा केलं आहे प्र #Prem #kavita #yqdidi #shabd #maharashtra #yqtaai #marathiquotes

read more
प्रेम मनात ठेऊन 
माझं नाव ओठांवर घेऊन 
शेवटी तु केलास पहा 
प्रेमाचा चोथा 
मी सुरुवातीला भारावून गेलो 
तुला मी पूजत गेलो 
शेवटी काय मी केले पहा 
एका दगडावर फोडला 
माझाच माथा  ! नाही परत इजा मी मला करणे 
नाही उरात वजा मी मलाच आता करणे 
नाहीच माझी वरात मी आता शब्दांची
तुझ्या त्या तिरस्काराशी काढणे !

एकदा केलं आहे प्र

Secret Quotes

आज ही बळचं जीव काढून जीवन जगतोय, मी खुश आहेत मन नाही, आणि ते कधी नाही बदलणार या विचारा सारखं, बाकी खुश आहेत, नशिबाने होतंय बाकीचे जे हवंय ते

read more
एक प्रश्न असा मनाला छेदून जातो की,,
आज ही ते लोक कसे राहतात ज्यांनी
काहीना काही आपल्या आयुष्यातुन
काहीतरी अनमोल किव्वा मना जवळील
कुणाला तरी गमावल आहेत,,
माझं मन तर नाही असं ज्या गोष्टीला
मनात ठेवले त्या व्यक्तीला नाही दूर करू 
शकत चुका विचार करतात मन नाहीत,
ते पण निवडून च जवळ करत नाहीतर
रोज किती तरी लोकं भेटतात मग त्यांना 
तर का जवळ नाही करत हो कुणी,
मग मना जवळून कोणी दूर गेले तर कसे
राहता हो तुम्ही,, याचा अर्थ ते कधी तुमच्या
मना जवळ नव्हतेच ना, उगाच शक्य नाहीये
दूर राहण जीवा पासून... आज ही बळचं जीव काढून जीवन जगतोय,
मी खुश आहेत मन नाही, आणि ते कधी नाही
बदलणार या विचारा सारखं, बाकी खुश आहेत,
नशिबाने होतंय बाकीचे जे हवंय ते

vishnu thore

हसणे जपून ठेवू.... डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू  सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ

read more
हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ


बंदिस्त भावनांचे रुतता उरात काटे

ओठातल्या सुरांना शब्दांचे पंख देऊ


अंगणात हिरवी ही आहे अजून झाडे

उन्हात केशराच्या थोडे चिंब चिंब न्हाऊ


मातीत उगवाया किती खोल मी रुजावे

ओल काळजात गहिरी बी त्यात एक लावू


विष्णू थोरे,चांदवड.

९३२५१९७७८१ हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ

RJ कैलास नाईक

#अपेक्षांच्या ओझ्याला अंतरीचे गाव मी दिले उपेक्षेच्या दुःखाला कैकदा घाव मी दिले स्पप्नांना गाडताना उरात खोलवर कधीचे प्रारब्धाला खेळण्याचे न

read more
अपेक्षांच्या ओझ्याला अंतरीचे गाव मी दिले
उपेक्षेच्या दुःखाला कैकदा घाव मी दिले

स्पप्नांना गाडताना उरात खोलवर कधीचे
प्रारब्धाला खेळण्याचे नवनवे डाव मी दिले

रोजच घोंगावतात हृदयात उफान वादळे
वेदनेला लपण्या पापनीआड वाव मी दिले

हसरा असतो चेहरा फसवण्या दुनियेला
स्पंदनांना विसावण्या श्वासांचे नाव मी दिले

बरसतात शब्द ओळीत साज शृंगारानी अन्
साऱ्यांना वाटे मौन संवेदनेला भाव मी दिले 
               RJ कैलास #अपेक्षांच्या ओझ्याला अंतरीचे गाव मी दिले
उपेक्षेच्या दुःखाला कैकदा घाव मी दिले

स्पप्नांना गाडताना उरात खोलवर कधीचे
प्रारब्धाला खेळण्याचे न

yogesh atmaram ambawale

कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली,
आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली.
सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी
आपली कधीच गट्टी न जमली.
पण अचानक एक दिवस तू समोर आली,
पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
दूर होताच माझ्या नजरेसमोरून तू,
वाटे पुन्हा पुन्हा समोर तूच दिसावी.
प्रेम म्हणजे काय ? हे माहीत नाही,
पण कदाचित ही त्याची चाहूल असावी. प्रेमाची चाहूल
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #collab 
क

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai You #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता

read more
तुला पाहता आजही असेच वाटते
जसे सौंदर्य तुझे सतत खुलत जाते.
खूपच सुंदर दिसतेस तू मनाला भावतेस
चोरून बघता तुला तू जास्तच आवडतेस.
कावरे बावरे होते मन हृदयाची धडधड वाढते
चोरून पाहताना जेव्हा नजरेला नजर भिडते.
तुला पाहता आजही मनी हे प्रश्न का सतावते,
तेव्हाही तू आणि आत्ता ही तूच तरी वेगळी का भासते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
तुला पाहता आजही...
#तुलापाहताआजही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #You
loader
Home
Explore
Events
Notification
Profile