Nojoto: Largest Storytelling Platform

New श्रावणातील सण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about श्रावणातील सण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रावणातील सण.

    LatestPopularVideo

Navnath J Chitte

सण उत्सव #मराठीविचार

read more

Shankar kamble

ऋतू आला चैतन्याचा
गंध दरवळे ओला
साज शृंगारली धरा
लपेटून गर्द शेला

                     सर वेडी श्रावणाची
                     क्षण येते क्षण जाते
                     पाठशिवी ऊन छाया
                     उलगढे गूढ नाते

पानोपानी ती नवाळी
हिरवाई माखलेली
सप्तरंगी इंद्रचापी
महिरपी रेखलेली

                      श्रावणात सृष्टी न्हाली
                      अंकुरले मातीपोटी
                      बीज आशेचे कोवळे
                      स्वप्नं रेखते ललाटी

हर्ष उल्हास मनाला
नवी मिळते उभारी
मांगल्याचे, नाविन्याचे
सजे तोरण हे दारी

                      भूल पडली देहाला
                      सारा सुखद सोहळा
                      मनीं झूले आठवांचा
                      मधू सूरम्य हिंदोळा

©Shankar kamble #श्रावण 
#श्रावणमास 
#पाऊस 
#श्रावण_सर 
#श्रावणधारा 
#श्रावणी_सोमवारी 
#श्रावणातील 
#पाऊसाततुझीआठवण

vishwas Desai

सण.1970 सालच्या आठवणी. #मराठीपौराणिक

read more

viraj gosavi

धमाल कोकण होळी सण...! #विनोदी

read more

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

#मराठी कविता #आठवणीत तुझ्या #श्रावणातील सरी #मनाचा गाभारा #तुझी आठवण

read more
आठवणीत तुझ्या;
"जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अचानकपणे  कोसळून नविन उत्साह देऊन जातात,
तशी तुझी आठवण मनाच्या गाभाऱ्यात तुझा भास देवुनी जाते".

 #मराठी कविता
#आठवणीत तुझ्या
#श्रावणातील सरी
#मनाचा गाभारा
#तुझी आठवण

rohan gavali , पांगरीकर

चला सण साजरा करू रंग रंग साऱ्या रंगांचा म्हणजेच हा सण रंगपंचमीचा 🌈🌈

read more

yogesh atmaram ambawale

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...सण सर् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqसण

read more
सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याच्या
रांगोळी काढून सोहळा लक्ष्मी पूजनाचा.
सण मांगल्याचा सण प्रकाशाचा
एकत्र येऊन फराळ खाण्याचा.
सण तुमचा सण आमचा
सण सर्वांचा सण दिवाळीचा. नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...सण सर्

Muralidhar Pawar (mp)

19 फेब्रुवारी. शिवजयंती आपला हिंदूचा सण 🚩🚩

read more

Govind Patil

#jaishreekrishna होळी हा सण का साजरा केला जातो #मराठीसंस्कृति

read more

Yogesh Ambawale

#आवडती_व्यक्ती#सण#खरी_मजा आवडती व्यक्ती जो पर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तीचा कॉल येत नाही किंवा मेसेज येत नाही, तोपर्यंत सण साजरे करायला काह

read more
आवडती व्यक्ती

जो पर्यंत आपल्या आवडत्या
व्यक्तीचा कॉल  किंवा 
मेसेज येत नाही,
तोपर्यंत सण साजरे करायला काही
मजाच येत नाही. #आवडती_व्यक्ती#सण#खरी_मजा
आवडती व्यक्ती

जो पर्यंत आपल्या आवडत्या
व्यक्तीचा कॉल येत नाही किंवा 
मेसेज येत नाही,
तोपर्यंत सण साजरे करायला काह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile