Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेवले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेवले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवले.

Stories related to ठेवले

    LatestPopularVideo

VIKAS J.BANSODE

विश्वासाने ठेवलेल्या माना तुम्ही केसांनी कापल्या #HeartfeltMessage

read more

Prime Maharashtra News Channel

आमंत्रण हॉटेल समोर ठेवलेली दुचाकी चोरांनी कशी पळवली पहा. #न्यूज़

read more

@Praju..

कधी कधी मनात साठवून ठेवलेलं व्यक्त करणं खुप गरजेचं असतं..#व्यक्त #feelinggood #feelingblessed 🤗

read more
जेव्हा  कधी चान्स मिळेल ना , तेव्हा लगेच मनातलं सगळं बोलून टाका.
कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा एक दिवस गुदमरून मृत्यू होतो..💯💔🙏

"भावनांचे विश्व" (प्राजक्त ) कधी कधी मनात साठवून ठेवलेलं व्यक्त करणं खुप गरजेचं असतं..#व्यक्त #feelinggood #feelingblessed 🤗

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
आज नक्कीच सांगेल,
असं म्हणत किती दिवस निघून गेले.
ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले.
आली ती समोर,काय? म्हणून विचारले,
ऐकताच तिचा हा प्रश्न ठरवून ठेवलेले शब्द मात्र हरवले.
मनात दडवून ठेवलेले विचार तसेच राहिले,
तिला समोर पाहताच मनावर दडपण आले.
थोडा वेळ थांबली,मी काही बोलत नाही पाहता, 
परत जायला निघाली,
जाताना मात्र कमालच केली,
मान हलवत हसत,लाजत मागे बघत निघून गेली.
जरी मला ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले
तरी असे का वाटे,माझ्या मनातले कदाचित तिने जाणिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ठरवून ठेवलेलेे शब्द...
#ठरवूनठेवलेलेशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

महादेव जरे

स्वतःला👍 #येवढ Bussy 😊ठेवले आहे #आत्ता तिझी 💔आठवण #यायला सुद्धा 😭वेळ नाही #भेटणार...😑

read more
स्वतःला👍 येवढ
Bussy 😊ठेवले आहे.
आत्ता तिझी 💔आठवण यायला 
सुद्धा 😭वेळ नाही 
भेटणार... स्वतःला👍 #येवढ Bussy 😊#ठेवले आहे #आत्ता तिझी 💔आठवण #यायला सुद्धा 😭वेळ नाही #भेटणार...😑

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहायला सुचत नाही तेव्हा
बराच वेळ वाया जातो.
जेवण वाढून ठेवलेय जेवून घे,
असा आईचा आवाज येतो.
लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते
बाजूला प्यायला ठेवलेली चाय
थंड होऊन तिचे गार पाणी होते.
लिहायला काही सुचत नाही तेव्हा
असेच होते.😉😔😄 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
तुला सांगण्यासाठी कित्येक
मनांत ठरवुन ठेवलेले शब्द।
पण सामोरी तू येताच सखे
सारे मुखातच होतात स्तब्ध।

@विनोद उमरतकर सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ठरवून ठेवलेलेे शब्द...
#ठरवूनठेवलेलेशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
ठरवून ठेवलेले शब्द 
काल आले ओठांवर
कधीच विसरू नको बोलली होती,
आणि आज बोलली दगड ठेव काळजावर ! 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ठरवून ठेवलेलेे शब्द...
#ठरवूनठेवलेलेशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

yogesh atmaram ambawale

फालतूगिरी.. #yqmarathi #timepass #yqjokes #मराठीकट्टा #yqtaai संपले माझे आयुष्य आता शेवटचा श्वास घेत आहे. एक नजर तुला पाहण्यासाठी यमाला ही #फालतुगिरी

read more
#फालतुगिरी#

संपले सारे आयुष्य
आता शेवटचा श्वास घेत आहे.
एक नजर तुला पाहण्यासाठी
यमाला ही थांबवून ठेवले आहे.
😀😂😄🤣😉🤔 फालतूगिरी..
#yqmarathi #timepass #yqjokes #मराठीकट्टा #yqtaai 
संपले माझे आयुष्य
आता शेवटचा श्वास घेत आहे.
एक नजर तुला पाहण्यासाठी
यमाला ही

yogesh atmaram ambawale

#withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.

read more
नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले,
तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.
'योगु' म्हणे कुणी,तर कुणी म्हणे 'योगीराज',
खूपच छान वाटे,त्यांचा हा प्रेमाचा भाग. #withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी
नाव माझे 'योगेश'
सर्वांनाच भावले,
तरीही आवडीने
टोपण नाव ठेवले.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile