Nojoto: Largest Storytelling Platform

New टिकून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टिकून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टिकून.

    LatestPopularVideo

dsp motivation

ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात.. #Quote

read more
ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात.. ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात..

अल्पेश सोलकर

कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे.. जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #bestmarathiquotes #मराठी #marathiquotes

read more
कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे..
जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे
 कुंकू टिकली कपाळावर टिकून आहे..
जोपर्यंत आरसा भिंतीवर चिटकून आहे
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqdidi #bestmarathiquotes 
#मराठी #marathiquotes

vishnu thore

कवडसे इच्छांचे जंतू जिवंत आहेत तोवर मोहाचा रोग लगडून असतो मनाच्या फांदीला आपण तोडू शकत नाही नात्यांचे करवंदी फास #Moon #मराठीकविता

read more
कवडसे

इच्छांचे जंतू 
जिवंत आहेत तोवर
मोहाचा रोग लगडून असतो
मनाच्या फांदीला
आपण तोडू शकत नाही
नात्यांचे करवंदी फास
एका सुखासाठी फक्त
टिकून असते आस
गहिऱ्या श्वासांना हवी असते 
सहवासाची ऊब
म्हणून आपण चोरू शकत नाही
देहाच्या तिजोरीतले
स्पर्शाचे देखणे ऐवज
थोडे पाय मोकळे करत जा
रात्रीच्या सारवलेल्या अंगणात
चंद्राचे कवडसे 
तळपायांना
बिलगून येतील बळेच !
       -विष्णू

©vishnu thore कवडसे

इच्छांचे जंतू 
जिवंत आहेत तोवर
मोहाचा रोग लगडून असतो
मनाच्या फांदीला
आपण तोडू शकत नाही
नात्यांचे करवंदी फास

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात कसे आहात? आजचा विषय आहे अडीच अक्षरांचं... #अडीचअक्षर #अक्षर चला तर मग सुंदर सुंदर लिहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक नातं ज्या शब्दांनी खुलत जात,
तो फक्त अडीच अक्षरांचा शब्द असतो.
त्या अडीच अक्षराच्या शब्दाला आपण प्रेम म्हणतो,
जो नात्यांमध्ये भावनीकता जपतो.
प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो,
तो हाच अडीच अक्षरांचा शब्द असतो.
ह्या अडीच अक्षरात खूप सामर्थ्य असते,
ह्याच्या मुळेच सर्व नाती जपुन व टिकून असते, सुप्रभात सुप्रभात
कसे आहात?
आजचा विषय आहे
अडीच अक्षरांचं...
#अडीचअक्षर
#अक्षर
चला तर मग सुंदर सुंदर लिहा.
#collab #yqtaai

sandy

प्रेम एक श्वास आहे , जीवनात सर्वाना मिळणारा एक अशी नाते आहे , कळत न कळत जुडणारा ... . प्रेम हा एक रंग आहे , आयुष्यात एकदा चढणारा जीवना #poem #nojotophoto

read more
 प्रेम एक श्वास आहे , 
जीवनात सर्वाना मिळणारा 
एक अशी नाते आहे , 
कळत न कळत जुडणारा  ...
.
प्रेम हा एक रंग आहे , 
आयुष्यात एकदा चढणारा 
जीवना

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीतीय ना?? आजचा विषय आहे ओलावा हवा असतो शब्दांचा... #ओलावा तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
झाडे उत्तमप्रकारे टिकून राहण्यासाठी,
जसे त्याच्या मुळाशी खोलवर ओलावा लागतो पाण्याचा.
तसेच उत्तम काव्यलेखन करण्यासाठी,
त्याच्या मुळाशी ओलावा हवा असतो शब्दांचा.
साधारण शब्द हे नुसतेच काव्य करते,
जे काही काळात विस्मरणात जाते.
उलट ज्या काव्यलेखनाला शब्दांचा ओलावा असतो,
ते काव्यलेखन अविरत रुची देत,वाचनाची आवड निर्माण करतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीतीय ना??
आजचा विषय आहे
ओलावा हवा असतो शब्दांचा...
#ओलावा 
तुमच्या अप्रतिम प्रतिसादासाठी तुमचे म

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अहो जग पुढे गेले... #अहोजगपुढेगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
अहो जग पुढे गेले आहे,
तुम्ही अजून जुन्या रितिरिवाजातच अडकून आहे.
असो!!!जग पुढे गेले आहे..आनंद आहे,
पण रूढी,परंपरा विसरणं कितपत योग्य आहे.
जग पुढे गेले आहे पण आस्था मनामनात अजूनही टिकून आहे,
देवच आहे कर्ता करविता कित्येक संशोधकांच्या मनात ही हेचआहे.
माणसाच्या प्रत्येक यशस्वी कृती मागे त्याच्या मेहनतीचे रंग आले आहे,
मनी ठाम निश्चय आणि ईश्वरी भाव आहे म्हणून जग पुढे गेले आहे. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अहो जग पुढे गेले...
#अहोजगपुढेगेले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय प्रेम.. #प्रियप्रेम चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters yol #YourQuoteAndMine #yolewrimoमराठी

read more
प्रिय प्रेम पत्र नाही पण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलाय तुझ्यासाठी.
प्रत्येक नातं ज्या शब्दांनी खुलत जात,तो फक्त अडीच अक्षराचा शब्द असतो.
त्या अडीच अक्षराच्या शब्दाला आपण प्रेम म्हणतो,
जो नात्यांमध्ये भावनीकता जपतो.प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो,
तो हाच अडीच अक्षराचा शब्द असतो.
ह्या अडीच अक्षरात खूप सामर्थ्य असते,
ह्याच्या मुळेच सर्व नाती जपुन व टिकून असते,
ह्या प्रेमाचे देशप्रेम,मातृप्रेम,बंधुप्रेम,मैत्रिप्रेम असे अनेक रूपे असते,
प्रेम ही एक खूप सुंदर भावना असते,जी प्रत्येक रुपात ते शोभून दिसते. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय प्रेम..
#प्रियप्रेम
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yol

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathikavita

read more
नाती एक ना अनेक प्रकारची असतात,
नानाविध त्यांच्या जाती असतात.
नाती कुणाशी जवळचे तर कुणाशी दूरचे असते.
सख्खे असते नाते कुठे,तर कुठे चुलत नाते असते.
तर कुठे लोकांच्या नजरेत खुपसनाऱ्या प्रकारात,
सावत्र नावाचे ही एक नाते असते.
रक्ताची नाती असतात,मानलेली नाती असतात,
तर कुणाच्या ओझ्याखाली राहिल्यामुळे जबरदस्ती चे नाते ही असतात.
ह्या सर्व नात्यांमध्ये मनाची नाती हे नाते छान असते.
ज्यात आपले परके नव्हे तर मनाला आवडलेली माणसं असतात.
मनाची नाती ही कायम टिकून राहतात कारण त्यात मानापमान नसतात.
मनाची नाती प्रेमबंधाची आपुलकीची,विश्वासाची असते,
शंका,कुशंकांना ह्या नात्यात काहीच स्थान नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची नाती...
#मनाचीनाती

हा विषय 
Nikhil Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai

sandy

#बायको जी तुमच्यासाठी जन्म घेते ,ती बायको असते... जी स्वतःच सर्वस्व अर्पण करते ,ती बायको असते... जी आईबाप सोडून तुमच्याशी सात जन्म जोडली जा #story #nojotophoto

read more
 #बायको

जी तुमच्यासाठी जन्म घेते ,ती बायको असते...
जी स्वतःच सर्वस्व अर्पण करते ,ती बायको असते...
जी आईबाप सोडून तुमच्याशी सात जन्म जोडली जा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile