Nojoto: Largest Storytelling Platform

New काय करायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय करायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय करायचं.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

यात आपण काय करायचं?

read more
यात आपण काय करायचं?

आयुष्यात, सर्वांची मनं सांभाळणं
 खूप कठीण काम असतं
एकट्याला ते पटत असतं
दुसऱ्याला ते पटत नसतं
यात आपण काय करायचं असतं?

आयुष्यात, सगळे चांगलच सांगतात
मग त्यांचा ऐकायचं, की स्वतःचं
स्वतःचं मन तोडायचं
की त्यांचं मन मोडायचं
यात आपण काय करायचं?

दृष्टिकोन सर्वांचे वेगळे असतात
विचार सर्वांचे वेगळे असतात
पण सगळेच आपले असतात
यात कुणाच ऐकायचं?
यात आपण काय करायचं? यात आपण काय करायचं?

Shruti Kathe

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की आम्हाला खडे जमा करून ठेवणे हा खूप मोठा छंद . उन्हाळा म्हटलं की खुप गरमी , ऊन तर काय करायचं 1 च उपाय चार चौघी #Life

read more
mute video

yogesh atmaram ambawale

#happybirthday #आई #वाढदिवसआईचा #शुभेच्छा #yqmarathi #yqtaai दिवस खास आहे आजचा, कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा. आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची

read more
दिवस खास आहे आजचा,
कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा.
आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची आले घरी,
काय करायचं आज आईसाठी 
म्हणून त्यांच्यात कुजबुज झाली.
कुणी आईला चॉकलेट देईल म्हणे
तर कुणी खमंग ढोकळा देईल म्हणे.
आईच्या आवडी निवडी मुलांना बरोबर माहीत आहे,
दिवसभर आई सोबत धमाल मस्ती
इतकंच आज त्यांचं काम आहे.
सकाळी 9 वाजता उठणारे मुलं 
आज सकाळी लवकरचं उठलीत.
Happy birthday "आई" नावाचा गजर करत बसलीत.
.
.
"आई"....HAPPY BIRTHDAY..🎂🎂 #happybirthday #आई #वाढदिवसआईचा 
#शुभेच्छा #yqmarathi #yqtaai 
दिवस खास आहे आजचा,
कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा.
आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची

sandy

काय करायचं या लोकांचं ??? 😳😳☹️☹️ यांचा जीव वाचावा म्हणून रेल्वे प्रशासनाने #पृथ्वीतलावरचा_यमराज भाड्याने ठेवलाय, गावला की थेट यमाच्या खांद् #nojotophoto

read more
 काय करायचं या लोकांचं ??? 😳😳☹️☹️

यांचा जीव वाचावा म्हणून रेल्वे प्रशासनाने #पृथ्वीतलावरचा_यमराज भाड्याने ठेवलाय, गावला की थेट यमाच्या खांद्

sandy

जीवनाचा आनंदोस्तव करायचा कि प्रत्येक क्षण मरणाने भरायचा ? आपणच ठरवतो समस्येला भिडायचे की इतरांना नडायचे ? आपणच ठरवतो || मंजुळ वाणीने बोलाय #Quote #nojotophoto

read more
 जीवनाचा आनंदोस्तव करायचा 
कि प्रत्येक क्षण मरणाने भरायचा ?
आपणच ठरवतो 
समस्येला भिडायचे
की इतरांना नडायचे ?
आपणच ठरवतो ||
मंजुळ वाणीने बोलाय

yogesh atmaram ambawale

(संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर).
उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ?
काय करायचं म्हणजे ?.
पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो.
.
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शिवजयंती ची तयारी...
#शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय 

 (संवाद चार मित्रांचा चह

Secret Quotes

दुसर काय नाही वाट्याला दोघांच्या माझी बरेच भेटली आता सुरुवात तिची आहेत अजून होईल होऊद्या की मग पण परत नीट आई घालणार सगळे त्या पुढे डोक्यावर

read more
परके जर माजले तर लांब निघून जाता येत,
पण तिथे
जर जवळची कोणी व्यक्ती माजली तर काय
करणार,
त्यात ती मुलगीच असेल तर पर्याय असतात
सगळ्यांकडे,
शेवटी खानदान दाखवले उगाचच लांब जाण्यास
नकार नव्हता माझा,
कशाने काय होत अन त्यात कंपनी मध्ये त्यात
संगत गुण कल्याण,
नफरत तयार होत आहेत त्यातून फक्त बदनामीच
येणार म्हणा वाट्याला,
   -AS Patil✍️ दुसर काय नाही वाट्याला दोघांच्या माझी बरेच भेटली
आता सुरुवात तिची आहेत अजून होईल होऊद्या की मग
पण परत नीट आई घालणार सगळे त्या पुढे डोक्यावर

Prerana Jalgaonkar

"क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

read more
परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट
(लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम

sandy

जानव्यात अडकलेला चंद्र काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना कोकणातल्या आंब्याचं लोणचं अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच #story #nojotophoto

read more
 जानव्यात अडकलेला चंद्र
काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना
कोकणातल्या आंब्याचं लोणचं
अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच

sandy

''एक सोसायटी , एक दिवाळी....." 'बेस्ट भिशी' ग्रुपची, प्री दिवाळी भिशी चालू होती. सगळ्या जणी ऊत्साहानं ओसंडून वहात होत्या. प्रत्येकीकडे फराळा #story #nojotophoto

read more
 ''एक सोसायटी , एक दिवाळी....."
'बेस्ट भिशी' ग्रुपची, प्री दिवाळी भिशी चालू होती.
सगळ्या जणी ऊत्साहानं ओसंडून वहात होत्या.
प्रत्येकीकडे फराळा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile