Nojoto: Largest Storytelling Platform

New कळवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळवा.

    PopularLatestVideo

Vijaykumar Khune

*आठवा आणि कळवा*.. 🏆 VIJUDADA 🏆 #School #SchoolDays #Life

read more
mute video

Madhumati Kinikar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सांग तू आहेस का? सांगतू चला तर मग लिहूया. पुन्हा कुणाचं पुस्तकं प्रकाशित झालं असेल तर त

read more
मनाच्या गाभाऱ्यात l विचारांच्या देव्हाऱ्यात ll 
पूजतेय मी आजही कायम 
आजही तिथेच उभी 

सांग तू आहेस का?
विखुरलेल्या साठवणीत l विस्कटलेल्या आठवणीत ll 
शोधतेय मी आजही कायम 
आजही तशीच उभी  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सांग तू आहेस का?
#सांगतू
चला तर मग लिहूया.
पुन्हा कुणाचं पुस्तकं प्रकाशित झालं असेल तर त

Sunil Zarikar

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कठीण

read more
आयुष्य म्हणाव तर कधी तरी संपेल..
सौंदर्यवती म्हनाव तर सगळेच प्रेमात पडतील..
यौवन म्हनाव तर काही काळाने कमी होईल.. 
देव म्हनाव तर सगळेच पुजतील..
साधी भोळी म्हनाव तर लोक फायदा घेतील..
तु एक निखळ भावना आहेस जी फक्त आणि फक्त मीच समजु शकतो आणि माझीच राहील..  मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते, मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण #YourQuoteAndMine #yqtaai #जरशब्द

read more
जर शब्द सहजपणे सुचले असते तर 
आपल्या दोघातला संवाद जरा वाढला असता 
शब्द शब्द जाणून घेऊन एकमेकांचे मग जरा
आज होणारा त्रास जरा पुढे ढकलला असता ! शुभ संध्या मित्रहो
Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते,
मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मागणे हे तुझ्याकडे... आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ? #मागणे #तुझ्या #मागणं col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी वाट ठेचाळलीच तर 
मदतीचा हात देशील ना?
आणि परतून सावरण्यास
माझा आधार होशील ना?

धडपडलेच कधी जर का
तू धावून पुन्हा येशील ना?
वाटले विसावावे घडीभर
तर बाहू पुढे करशील ना?

अधाशासारखे वागले जर
समजून तेव्हा घेशील ना?
काळ्याविभोर केसांमध्ये 
माझा होऊन गुंतशील ना?

गालावरती ओथंबलेल्या
दवस्पर्शास भिनशील ना?
अधरावर अधर टेकवून
सुगंधी श्वास भरशील ना?  मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मागणे हे तुझ्याकडे...
आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ?

#मागणे #तुझ्या #मागणं
#col

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे ऐक ना एकदा... #ऐकना हे टँग करायला विसरु नका. आणि आज एक विशेष तुम्हाला माझ्या #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathipoems

read more
ऐक ना एकदाच
मग हवं ते समज
तुला वाटेल तसे
पण, न ऐकूण घेण्याचा
निर्घृणपणा करू नकोस
उगीच पश्चाताप व्हायला
कारण मी नसेल जेव्हा
तुला कळेल जर का सारे
माझेच गीत ओठी
येतील तुझ्या रे
अन् मी गेले असेल
दूरवर कुठेतरी 
तुझ्यापासून लांबच लांब
अपुल्या प्रीतीचा मोरपिसारा
माझ्यापासून दूर ठेवून
वा-याच्या झुळूकेसरशी
आठवणींचा रेशीम स्पर्श
तुझ्या गाली होण्यासाठी
पकडण्याचा प्रयत्न केला तरी
परतून न गवसण्यासाठी
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
ऐक ना एकदा...
#ऐकना हे टँग करायला विसरु नका.
आणि आज एक विशेष तुम्हाला माझ्या

Ranjit jadhav

♚आम्ही टेंभुर्णी कर विषय संपला. लाईक करा फॉलो करा ♚ . *नक्की कळवा* . *Follow आणि Tag केलेल* . *HASTAGS* #Trending #trendingreels trendin #crush #viral #मराठीविचार #R_7 #expressionqueen #teluguactress #trendingsongs #crushmika

read more
mute video

Secret Quotes

मी काहीही बोलतो ना मग स्वतः विचार करून बघा एकाच हिंट देतो फक्त तुम्हाला, जग आज एक कवी तर दुसरी कवीयीत्री बनवत आहेत हा गैरसमज आहेत हे गोड लाग

read more
उगाच माझे बोलल्यावर तोंड दिसते
तुम्ही नीट आई घालायला पाहिजे होती, 
मी तर नाही बोलत ना रोज, मग का
हे रोज रोज एवढी महत्वाची झालेत का 
तुम्हाला ही मैत्री,, 
मैत्री वर बोलायला सुद्धा भीती वाटत आहे
मला, माझ्या पासुन दूर राहिले तुम्ही पण
विचार पण नाही करू शकत, 
जग काय बोलत असेल आणि ते पण माझ्या 
समोर बोलले आहेत ना, 
एकाचा गैरसमज असेल पण आज जगाचा 
पण खूप मोठा आहेत, उगाच नव्हतं दूर करत
मी काही गोष्टी पासून तुम्हाला, तिथे मी वाईट ना,
थोडी लाज असली पाहिजे उगाच बोलायला 
नका लावू मला एवढं पण ना समज नसावा कोणी,
मी वेडा होतो का का पागल होतो ज्या व्यक्ती
पासून दूर नाही राहू शकत तरीही जगा मुळे दूर
केले, आणि तुमच्या भरोश्यावर सोडले ते नातं 
वेडा आहेस का.????? मी काहीही बोलतो ना मग स्वतः विचार करून बघा एकाच हिंट देतो फक्त तुम्हाला, जग आज एक कवी तर दुसरी कवीयीत्री
बनवत आहेत हा गैरसमज आहेत हे गोड लाग

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे अबोल प्रीत... #अबोलप्रीत हा विषय Ranjana Hambarde यांचा आहे. चला त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
फुलली फुला फुलातून, फुलपाखरास झाली
काव्यातुनी भाव दाटे, नजरेतून व्यक्त झाली
जळताना शमा देखिल,परवाना भोवताली
शब्दाविण जी बोले, अशी अबोल प्रित बहरली...  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
अबोल प्रीत...
#अबोलप्रीत
हा विषय Ranjana Hambarde यांचा आहे.
चला त

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माणुस

read more
जग आहे बजबजपुरी जिकडे तिकडे स्वार्थ
सांगा अश्या जगण्यामधे काय आहे अर्थ
काय घेऊन आला होतास येताना तु सांग
माझ 2म्हणतोस काय नेणार आहेस सांग
निष्पाप होतास येताना, तसा निष्पापच रहा 
माणुस म्हणुन जग आणि  मोठा होउन जा 
म्हणतात जन्म माणसाचा एकदाच मिळतो 
जगतो जो उदात्त हेतूने त्यालाच जगण्याचा अर्थ कळतो... 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे,
तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile