Nojoto: Largest Storytelling Platform

New रस्त्यावर आयुष्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रस्त्यावर आयुष्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रस्त्यावर आयुष्य.

    LatestPopularVideo

राजकारण

Solapur | नवदांपत्य उतरले रस्त्यावर #मराठीविचार

read more

Kushab Fajage

आयुष्य #आयुष्य

read more
"मला स्वतःच्या घरी बोलावून 
आयुष्य माझा पाहुणचार करायला विसरलं!" #NojotoQuote आयुष्य
#आयुष्य

Aditya Rao Jadhav

आयुष्य #आयुष्य

read more
🌹 आयुष्य किती कठीण किंवा सरळ असावं हे आपल्याच हातात असतं, पण ते कसं करायचं याचा अंदाज येत नाही आणि इथेच आयुष्याचे गणित चुकते.🌹

©Aditya Jadhav #Nojoto

आयुष्य

#आयुष्य

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मुळात आपण सगळे असतोच
लहान मुलांसारखे
लहान होऊन वागावंसं ही वाटतं
खट्याळ व्हावंसं वाटतं
पण मोठे झालो, जबाबदारी वाढली
आणि आता कुठे क्षणभर विश्रांती..?
परंतु, आयुष्य ही छोटं आहे ना
कुठे पुन्हा मिळेल ती गेलेली वेळ
म्हणून पुन्हा लहान होऊन जगावं
थोडं स्वतःला वेळ देऊन
लहान मुलांसारखं पोरकट वागावं
रडणं तर नेहमीचंच असतं ना
थोडं स्वतःसाठी मनमोकळं हसावं..
वादविवाद,यश-अपयश,प्रेम-विरह हे तर आयुष्य आपलं
यासाठी कशाला आजचं जगणं सोडावं?
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य एकदाच मिळतं
म्हणून ते एकदाच पण मन भरून जगावं....

Insta- Kadhi_Prem_Kadhi_Virah

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Childhood #आयुष्य #आयुष्य #Life

nusta om

नहीं पाहावत गुलाबाच रस्त्यावर पडलेल.

read more

गोरक्ष अशोक उंबरकर

आयुष्य #मराठीकविता

read more

Sadashiv Shelke

आयुष्य #मराठीशायरी

read more

Kiran Sabale

आयुष्य #मराठीविचार

read more

@wr. pallavi

# आयुष्य #जीवनअनुभव

read more
सर सुखाची अलगद यावी
 परत आयुष्यातून निघून न जावी
तू कायम अशीच सोबत राहावी
मला सोडूनतू कधीही न जावी

©@smile.buddy_1415 # आयुष्य

शंकर

loader
Home
Explore
Events
Notification
Profile