Find the Latest Status about छत्री फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छत्री फोटो.
Kunal Salve
एक तू आणि तुझी छत्री कशी करतात पाऊसाशी मैत्री तो येणार तुला माहित असतं आणि तुझ्यासाठी त्याला बरसनं भाग पडतं ! #तू #छत्री
vaishali
होता पावसाचे आगमन लगबग तिची सुरू होते रंगीबेरंगी रंगांनी ती साऱ्यांना मोहून टाकते छत्री#चारोळी
गोरक्ष अशोक उंबरकर
थंड हवा, ढगाळ आकाश बरसल्या पावसाच्या सरी.. एक छत्री, थोडा पाऊस थोडी कॉफी आणि खारी.. भिजलेली ती भिजेलेला मी खरंच फिलिंग ..लय भारी.. थोडंसं बोलत..थोडंसं लाजत, असली आमची यारी.. स्पर्श होत चालताना दुनिया बघायची सारी.. लाजत, हसत नाक मुरडत अशी आपल्या भारताची नारी.. छत्रीत ती .. पावसात मी पायी चालली होती वारी.. पाऊस थांबला, छत्री उडाली निघालो आता माघारी... निघालो आता माघारी.. ©गोरक्ष अशोक उंबरकर छत्री अन् ती
Kunal Salve
पाऊस पडत होता मुसळधार वाराही बेभान बेभरोश्याचा होता एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री
pooja d
घात पावसाने केला,अन आळ मज बिचारीवर घेतला । मी तर उभा होती छत्री घेऊन तोच होता चिंब भिजलेला ।। #पाऊस_आणि_आठवण #प्रेम #छत्री #मराठीचारोळी
Shahab
कोरोना की दूसरी लहर पहले से भी ज्यादा खतरनाक है इसीलिए बेवजह घर से बाहर ना निकलें मास्क लगाएं और 2 गज की दूरी रखें और ये फोटो इसलिए लगाई है ताकि आप ध्यान से पढ़ें वरना आप लोग सुनते कहां हैं.... ©Shahab #फोटो
Msgurjar Msgurjar
तेडमा गुर्जर परिवार की तरफ से दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं फोटो