Nojoto: Largest Storytelling Platform

New जीवनाच्या वाटेवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जीवनाच्या वाटेवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनाच्या वाटेवर.

    LatestPopularVideo

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे.

read more
जीवनाच्या वाटेवरी
कधी हिरवे पान व्हावे
अन् जगता जगता कधी
पिवळे पिकून जावे
देता देता सावली थोडी
अन् एकदाचे विरून जावे
***
प्रकाश साळवी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

read more
जीवनाच्या वाटेवरी सहजगत्या
मिळत नाही कधी यश,
खचून जाऊ नये कधी,जोमाने पुन्हा उभे रहावे येता अपयश.
पुन्हा पुन्हा करावे प्रयत्न,हताश निराश कधी होऊ नये,
जीवनाच्या वाटेवरी इतक्या सहजासहजी कधी हार मानू नये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

read more
अचानक दिसलीस तू आणि एक नवीन हुरूप आला जगण्यात ह्या जीवनाच्या वाटेवरी,
ना होता कसला आनंद,न राहिले होते जगण्यात कसले स्वारस्य.
खूप आनंद होतो आता जगताना जीवनाच्या वाटेवरी,
पाहूनि तुझ्या चेहऱ्यावरील हास्य. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अस्थिर जीवनाच्या वाटेवर... अस्थिरजीवनाच्यावाटेवर चला तर मग लिहूया. collab

read more
कधी तरी साथ दे. 
ही अस्थिरता तुझ्यामुळेच आहे 
स्थिर तुझ्या मनाला कळू दे.  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अस्थिर जीवनाच्या वाटेवर...
#अस्थिरजीवनाच्यावाटेवर

चला तर मग लिहूया.
#collab

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अस्थिर जीवनाच्या वाटेवर... #अस्थिरजीवनाच्यावाटेवर चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भेटलास सख्या, असा तू
अस्थिर जीवनाच्या वाटेवर।
होईल स्थिर आयुष्य तुझ्यासोबत
आजही मी ह्याच आशेवर ।।— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अस्थिर जीवनाच्या वाटेवर...
#अस्थिरजीवनाच्यावाटेवर

चला तर मग लिहूया.
#collab

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अपयशा नंतर.. #अपयशानंतर हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
जीवनाच्या वाटेवरी सहजगत्या
मिळत नाही कधी यश,
खचून जाऊ नये कधी अपयशानंतर
जोमाने पुन्हा उभे रहावे येता अपयश.
पुन्हा पुन्हा करावे प्रयत्न,हताश निराश होऊ नये,
जीवनाच्या वाटेवरी इतक्या सहजासहजी हार मानू नये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अपयशा नंतर..
#अपयशानंतर
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

read more
  जीवनाच्या वाटेवर 
 काटेच काटे अंथरलेले
चुकवु पाहता एक काटा
दुसरे चुंबण्यास आतुरलेले शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जगण्यासाठीचा संघर्ष हा... #जगण्यासाठीचासंघर्षहा #YourQuoteAndMine

read more
हाल आपेष्टांचे ओझे घेऊन नेहमीच जगावे लागते,
कितीही बिकट असो वाट पुढे चालावे च लागते.
जगण्यासाठी संघर्ष हा नेहमीच करावा लागतो,
जीवनाच्या वाटेवरील प्रवास हा कधीच सुखकर नसतो. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

जगण्यासाठीचा संघर्ष हा...
#जगण्यासाठीचासंघर्षहा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपयश1

read more
अपयश येता लगेच खचून जाऊ नये,
जीवनाच्या वाटेवरी इतक्या सहजासहजी हार मानू नये. सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.

Sarita Prashant Gokhale

सिंधुमाई सिंधुमाई साधी भोळी अनाथांची होती माय, गेली पोरके करून झाला असा गुन्हा काय..? दुःख तुझ्या पदरात #मराठीकविता

read more
सिंधुमाई साधी भोळी
अनाथांची होती माय,
गेली पोरके करून 
झाला असा गुन्हा काय..?

दुःख तुझ्या पदरात 
देव घालतच आला,
गेला घेऊन तुजला
अन् सनाथ तो झाला..

तुझ्या मायेच्या पंखाला
झाले जग हे पारखे,
होती बालकांचे बळ
अश्रु गळती सारखे.. 

होतो अनाथ आधीच 
जीवनाच्या वाटेवरी,
आज आभाळ फाटले
माय गेली देवाघरी..

©Smita Raju Dhonsale सिंधुमाई 

सिंधुमाई साधी भोळी
अनाथांची होती माय,
गेली पोरके करून 
झाला असा गुन्हा काय..?

दुःख तुझ्या पदरात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile