Nojoto: Largest Storytelling Platform

New आजपर्यंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आजपर्यंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आजपर्यंत.

    PopularLatestVideo

Dhanashree Kale

छत्रपती शिवाजी महाराज, आई वडील आणि आजपर्यंत भेटलेले सारे गुरुवर्य यांना समर्पित... गुरुपौर्णिमा विशेष

read more
देव वसे त्या मंदिरी
जिथे गुरूचा असे सहवास
असे ती विद्यानगरी 
जिथे गुरूच असे प्रत्येक श्वास 

गुरू ज्ञान देत असे
विद्येच फुल फुलत असे
चिखलाच्या गोळ्याची तिथे 
मूर्ती घडत असे

छत्रपती शिवाजी महाराज
ते राजर्षी शाहू महाराज शिकवले
शौर्यगाथा ही समजली
सार्‍या इतिहासाचे ज्ञान तुम्ही दिले

गुरूविना जगण्याला अर्थ नाही
गुरूविना तर मरण ही व्यर्थ आहे
गुरू हाच अंतरंगात आहे
पण हे समजणे जरा कठीण आहे

जन्म घेतला माणसाचा
एकदातरी सहवास लाभावा गुरूचा
जन्म लागावा सार्थकी
आशिर्वाद घेऊनी गुरूच्या चरणाचा

📝 धनश्री निंबाळकर काळे छत्रपती शिवाजी महाराज, आई वडील आणि आजपर्यंत भेटलेले सारे गुरुवर्य यांना समर्पित...

   गुरुपौर्णिमा विशेष

Ajitkumar dorge

आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली #nojotophoto

read more
 आज अचानक ती परत दिसली 
आणि परत तशीच हसली जशी हसली 
तशी आजपर्यंत भास होऊन बसली

shraddha balkrushna khedkar

सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न के

read more
काय बोलु आता शब्द न उरले.                                   हिशोबाचे नोंद मी नाही कधी मांडले.                                         जमाखर्च मला नाही कधीं कागदावर उमटावसा वाटला.                                                     मी पणाचा मोठेपणा मला नाही कधीं दाखवसा वाटला जबाबदारी ही कोमलत्यां वयातच उमगली                              थोड्याशा पगार मध्ये adjustmentमात्र समजली                    त्यांमधून तुमच्या हौसमौज भागवल्या.                            तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य यांलाच                                        मी केलेल्या कष्टाचं समाधान मानलं.                                तरीही मलाच का बोलणें.                                             शब्दांचे वार मलाच का ग मिळणे.                                       १० वर्षांचा प्रवासांत आलें खुप कांटे.                                   मी सोसल्या त्या काट्यांचा हिशोब कसा देऊ                                                                      सांग आता तुम्हीच मी कसा काय कर्तव्य यांचा हिशोब कसा लिहु??????????? ... सगळ्यांन साठी सगळं केल तरीही आपलीच माणसं विचारतात माझ्यासाठी तु आजपर्यंत काय केलं?? त्यांच उत्तर मी कवितेच्या रुपात मी मांडण्याचा प्रयत्न के

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

आपला समाज आज एखादा चेहरा किंवा नेतृत्व का नाही गेली 75 वर्ष देशाचा सुवर्ण महोत्सव होत असताना सुद्धा आपण आजपर्यंत आपल्या कोणत्या संघटनेचा वर् #शिक्षण

read more
mute video

yogesh atmaram ambawale

कुणाला पाहिले,नि हृदयाची धडधड वाढली,
आजपर्यंत माझ्यासोबत अशी घटनाच न घडली.
सौंदर्य,सुंदरता ह्या प्रेमळ शब्दांशी
आपली कधीच गट्टी न जमली.
पण अचानक एक दिवस तू समोर आली,
पाहताच तुला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
दूर होताच माझ्या नजरेसमोरून तू,
वाटे पुन्हा पुन्हा समोर तूच दिसावी.
प्रेम म्हणजे काय ? हे माहीत नाही,
पण कदाचित ही त्याची चाहूल असावी. प्रेमाची चाहूल
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #मराठीकविता #मराठीचारोळी #प्रेमाची_जादू #yqmarathiquotes #collab 
क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता माझी सांगते #कवितामाझी हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गोष्ट तशी जुनी आहे,
थोडक्यात काय,
तर शाळेतली कहाणी आहे.
सतत काही वेगळं करायचो,
तिच्या शिवाय कुणाचं ऐकत नसायचो.
सर्वांचा एकच प्रश्न राहत होता,
नक्की हा कुणाचा ऐकत होता.
वागतो तू असा,सांग तुला कोण सांगते,
इतके वर्ष झाले शाळा सोडून,
पण आजपर्यंत न सांगितले,
"कविता" माझी सांगते.
😊☺️😆 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कविता माझी सांगते
#कवितामाझी 
हा विषय

rashmi kaulwar यांचा आहे.

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

रक्तदान हे जगातील एक सर्वश्रेष्ठ दान आहे. आज १४ जून. १४ जून हा वर्ल्ड ब्लड डोनर डे (जागतिक रक्तदाता दिवस) म्हणून मानला जातो. ज्या व्यक्तींनी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रक्तदान_महादान

read more
बूँद बूँद से तालाब भरता है 
तुम भी रक्तदान करो 
क्योंकि रक्त की बूँद से किसी का जीवन बचता है  रक्तदान हे जगातील एक सर्वश्रेष्ठ दान आहे. आज १४ जून.
१४ जून हा वर्ल्ड ब्लड डोनर डे (जागतिक रक्तदाता दिवस) म्हणून मानला जातो. ज्या व्यक्तींनी

sandy

सगळ्यांना नाव , पैसा , प्रसिद्धी हवय . पण हे सगळ मिळवण्यासाठी अंगी शिस्त असणे गरजेचे आहे . त्याशिवाय काही मिळत नाही. मजा आणि मस्ती पण नक्की #story #nojotophoto

read more
 सगळ्यांना नाव , पैसा , प्रसिद्धी हवय . पण हे सगळ मिळवण्यासाठी अंगी शिस्त असणे गरजेचे आहे . त्याशिवाय काही मिळत नाही. मजा आणि मस्ती पण नक्की

sandy

काय असतं प्रेम ? कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम? तर माझं नाव तू सांगशील ना? तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना? होईल का तुला प्रेम इतक #poem #nojotophoto

read more
 काय असतं प्रेम ?

कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम?
तर माझं नाव तू सांगशील ना?
तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना?

होईल का तुला प्रेम इतक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एप्रिल फुल, कानात डुल ' #एप्रिलफुल हा विषय ना. सा. यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काय योगायोग आहे,
ज्या दिवशी yq मंच सोडायचा विचार केला,
नेमका तोच दिवस १ एप्रिल आला.
आज शेवटचा quote आपला लिहून निरोप घ्यायचा होता,
पण १ एप्रिल मुळे तुम्हाला वाटेल खोट्या ह्याच्या बाता.
पण खरंच सांगतो एप्रिल फुल्ल नाही करत आहे,
वेळ मिळत नाही म्हणून रजा घेत आहे.
आपल्या पाठिंबा होता सहकार्य होते
म्हणून आजपर्यंत लिहिले ह्यात काहीच ना वाद,
इतक्या सुंदर मंचावर आपण सांभाळून घेतले
म्हणून मनापासून आपले धन्यवाद. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे

एप्रिल फुल, कानात डुल ' 
#एप्रिलफुल
हा विषय

ना. सा.  यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile