Nojoto: Largest Storytelling Platform

New साखर वाढणे लक्षणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साखर वाढणे लक्षणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साखर वाढणे लक्षणे.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

साखर झोप

read more
एखाद्याने साखर
  झोपेचं 'खोबरं'
  केले की त्याला 
  चांगले 'किसून'
 त्याच खोबऱ्याच्या 
 वड्या खाऊ घालाव्या.
 साखर झोप

Komal Pardeshi

#mulvyadh upchar, mulvyadh var gharguti upay, mulvyadh after delivery, mulvyadh me kya nahi khana chahiye marathi, #mulvyadh me kya nahi kha #मराठीसंस्कृति #मूळव्याध

read more
mute video

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे खरा गोडवा... यावर सुंदर सुंदर रचना करा. #खरा #गोडवा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्य #YourQuoteAndMine

read more
ऊस काय किंवा साखर काय !
हे फक्त नाममात्र आहे.
खरा गोडवा हा माणसाच्या वाणीत असावा तो बोलण्यातून जाणावा,
खरा गोडवा हा प्रेमात असावा तो प्रेमळ वागणुकीतून दिसावा.

नसावा कधीच मुखी शब्द कडवा,
प्रेमाने बोला सर्वांशी तोच खरा गोडवा. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
खरा गोडवा...
यावर सुंदर सुंदर रचना करा.
#खरा #गोडवा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गोडवा.. #गोडवा1 #गोडवा चला तर मग आज या विषयावर लिहुयात. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
ऊस काय किंवा साखर काय !
हे फक्त नाममात्र आहे.
खरा गोडवा हा माणसाच्या वाणीत असावा तो बोलण्यातून जाणावा,
खरा गोडवा हा प्रेमात असावा तो प्रेमळ वागणुकीतून दिसावा.
नसावा कधीच मुखी शब्द कडवा,
प्रेमाने बोला सर्वांशी तोच खरा गोडवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गोडवा..
#गोडवा1
#गोडवा
चला तर मग आज या विषयावर लिहुयात.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

sandy

काय असतं प्रेम ? कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम? तर माझं नाव तू सांगशील ना? तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना? होईल का तुला प्रेम इतक #poem #nojotophoto

read more
 काय असतं प्रेम ?

कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम?
तर माझं नाव तू सांगशील ना?
तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना?

होईल का तुला प्रेम इतक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का इतक्या प्रमाणात आठवण काढते,
माहिती आहे का तुला? माझ्या घरी काय घडते.
उचकी लागते खूप,काही केल्या जात नाही,
आईला ही मग,कोण मरतोय,इतकी आठवण काढतोय,
म्हटल्याशिवाय राहवत नाही.
पाणी देते प्यायला,थोडी साखर ही देते,
तरी नाही थांबली उचकी,दुसरा पर्याय करते.
देते मग सुका भात,नाही तर भाकरीचा तुकडा देते,
बंद व्हावी उचकी म्हणून इतके इलाज करते.
कसं समजावू आईला,लहान नाही मी,आता मोठा झालोय.
जी माझी इतकी आठवण काढते,तिच्यासाठी जीव की प्राण झालोय.
पडलोय प्रेमात दिवाना झालोय,आठवण काढतेय सुनबाई तुझी,
म्हणून हा उचकीचा आजार घेऊन आलोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कम

sandy

आठवणीतली!! कोजागिरी!! कोजागिरी म्हणलं की प्रत्येकाला आठवतं गच्चीवरील जागरण ,भेळ,मसाला दुध आणि विविध गाण्यांचे कार्यक्रम त्यांत चंद्र, चा #story #nojotophoto

read more
 आठवणीतली!! कोजागिरी!!

कोजागिरी म्हणलं की प्रत्येकाला  आठवतं गच्चीवरील  जागरण ,भेळ,मसाला दुध आणि विविध गाण्यांचे  कार्यक्रम त्यांत चंद्र, चा

yogesh atmaram ambawale

वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही.. पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले.. 🥰🥰 हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत. #yqmarathi #yqtaai #माझीलेखणी #नाते_अनोखे #मराठीसंस्कृती

read more
प्रिय वहिनी,
हल्ली खूप डे साजरे होत असतात,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,
एक डे "वहिनी" साठी देखील असावा. (Read in caption).. वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही..
पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले..
🥰🥰
हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile