Nojoto: Largest Storytelling Platform

New पोटात दुखणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोटात दुखणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोटात दुखणे.

Related Stories

    LatestPopularVideo

ओम नमः शिवाय

#कटकट हाडांचा आवाज , #हाडे सांधे दुखणे बंद , #कॅल्शियम वाढेल ! Sandhedukhi gharguti upayshortviral #News

read more

ओम नमः शिवाय

#मुकामार , #पाय मुरगळणे, #गुडघे दुखणे , लगेच लावा लगेच आराम ! #gudghe dukhi upay in marathiholi #मराठीसंस्कृति

read more

सुतार अक्षय

मी तुझा स्वतःचा Teddy Bear होईल जो तुझे सारे Secrets स्वतःच्या पोटात नेहमी जपून ठेवेल.....

read more
मी तुझा स्वतःचा Teddy Bear होईल
जो तुझे सारे Secrets स्वतःच्या 
पोटात नेहमी जपून ठेवेल.....
❤️ मी तुझा स्वतःचा Teddy Bear होईल
जो तुझे सारे Secrets स्वतःच्या 
पोटात नेहमी जपून ठेवेल.....

worldofpoetry__

एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चाल #मराठीकविता

read more
एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळकं छप्पर...
पोटात  कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं..
नाणं चालेल अन् कदाचित सुटेल त्यांचं भुकेचं कोडं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर...
पोटात  कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं..
नाणं चाल

vishnu thore

पुण्याई - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ रान जळाया लागलं मन खचलं बापाचं स्तन झाकून मायनं पाणी पाजलं आफुचं

read more
पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

गुंगी वर आली गुंगी
सोंग घेतलं झोपेचं
कसं डोळ्यांनी शेंदावं
पाणी पहिल्या खेपेचं

चूल पेटून हिजली
दिस बुडत्या वक्ताला
नवसाचा गेला नुर
देव पावंना भक्ताला

थुका गिळून पोटात
सारी झोपली उपाशी
फास घेवून हातात
यम थांबला खोपाशी

गेल्या जन्माची विठ्ठला
फळा येवू दे पुण्याई
थोडी पाऊस पाण्यानं
वाहू देरे गंगामाई
        
 💧💧💧💧💧💧💧 पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जीवन.. #स्त्रीजीवन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी 
स्वतःला दुःख झाले तरी सहन करावे लागते,
स्त्री जीवन हे असेच असते नेहमीच कुणाची तरी होऊन जगावे लागते,
स्वतःची तिला काही ओळख नसते,
ती नेहमीच कुणाची आई,कुणाची बहीण,कुणाची मुलगी,कुणाची मैत्रीण 
तर कुणाची अर्धांगिनी म्हणून वावरत असते.
स्त्री जीवन म्हणजे नेहमीच संघर्ष असतो
समाजासमोर कितीही चांगले वागले तरी त्यांच्या विचारसारणीत काही फरक नसतो.
पाहता एकाद्या सुंदर स्त्री ला काहीही नि कुठल्याही नावाने कंमेंट करतात,
जीने नऊ महिने आपल्याला पोटात वाढवले ती सुद्धा एक स्त्री आहे हे विसरतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जीवन..
#स्त्रीजीवन

हा विषय

satish bharatwasi

भेगाळल्या टाचांनी तो तुडवतोय वाट खडकाळ, विस्कटलेल्या केसांची दाढीच्या वाढलेल्या खुंटांची नसते तमा त्याला। खांद्यावरच्या पिशवीत फुले शाहू आंब #poem #nojotophoto

read more
 भेगाळल्या टाचांनी तो
तुडवतोय वाट खडकाळ,
विस्कटलेल्या केसांची
दाढीच्या वाढलेल्या खुंटांची
नसते तमा त्याला।
खांद्यावरच्या पिशवीत
फुले शाहू आंब

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हाच तो चहा जो सध्या सर्वत्र अमृततुल्य म्हणून वावरतो आहे.
आजही हॉटेल पेक्षा टपरीवर ह्याची गोडी आहे.
चहाच्या टपरीवर तर रजवाडी पासून काळा पाणी अनेक ह्याची नावे होती.
हाच तो चहा जो कधी औषध म्हणून ही वापरात यायचा,
पायात खिळा घुसला की काळीमिरी चा चहा घ्यायला लागायचा.
पोटात मळमळ वाटत असली की
लिंबू पिळून काळा चहा प्यायला लागायचा.
हाच तो चहा जो लहानपणी मी वाडगे भरून घ्यायचो,
आणि त्यात चपाती कुस्करून खायचो.
हाच तो चहा जो घरात चहा म्हणूनच वावरतो तर,
हॉटेल किंवा टपरीवर पिवर,लाईट स्पेशल,
राजवाडी, कडक मीठा,काळा पाणी म्हणून वावरतो.
हल्ली तर ह्याचा रुबाब खूपच वाढला आहे,
कारण सध्या हा एक ब्रँड बनला आहे.
पूर्वी ह्याच्यासाठी टपरी टाकावी लागायची
आता एकदम चकाचक हॉटेल टाकावे लागते.
कधी जाहिरातीची गरज नव्हती ह्याला,
आता मात्र जिकडे तिकडे अमृततुल्य म्हणून ह्याची जाहिरात चालू असते. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

हाच तो चहा...
#हाचतोचहा
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

sandy

#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी. मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं. आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला #nojotophoto

read more
 #मी_बाळ_बोलतोय!

कसली भारी शंभो घालते मला आजी माझी.
मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं.
आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला

Secret Quotes

दिवसभर वन वन करत फिरण त्यात दुखणे बहाणे क्षीण कामा परी काम झालेल नसत फालतू खर्च वाया गेलेला वेळ अजून बरंच काही, घरी आल्यावर निवांत झोप येईल

read more
हद्दचं पार होत आहेत खरंच किती
बोलावं किती प्रामाणिक राहावं मी
कुणासाठी, मला नाही वाटत कोणी
आपल्यासाठी पण प्रामाणिक असेल
या जगात म्हणून, आता शक्य नाही 
वाटत तो शब्दाचा भास आहेत फक्त,
काळजी, जीव, भावना, या फक्त
गोष्टी वाटू लागल्यात आता कारण
आपण जे देतो ते कधी भेटत नाही
आपल्याला आणि ते भेटण म्हणून
आशा ठेवणं पण चुकीचं आहेत,
आपण त्याच किंवा त्यावर विश्वास 
ठेवणं ही आपलीच सर्वात मोठी चूक असेल...

   AS Patil✍️ दिवसभर वन वन करत फिरण त्यात
दुखणे बहाणे क्षीण कामा परी काम झालेल
नसत फालतू खर्च वाया गेलेला वेळ अजून
बरंच काही, घरी आल्यावर निवांत झोप येईल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile