Find the Latest Status about नका घेऊ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नका घेऊ.
Sangeeta Kalbhor
नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी तुझ्या नजरेने दिसू दे देऊ दे हाक अंतःर्आत्म्याला ओ मात्र तू दे आलेच काही अशुद्ध मनात दूर वाहून तू ने दे चपराक अशी झापड उघडावी आळसाची बहरावी अशी मती नवीनवेली पाने पळसाची आचमन करुन भावनांचे भाव मनी झिरपू दे जे जे चांगले ,उदात्त खिरापत तयांची वरपू दे आज आत्ता आणि आत्ताच जगणे ध्यानी घेऊ दे ओंजळ भरभरून सुखाची दुःखालाही कवटाळू दे नकोच रे काही काही चिंता नकोच कसला गुंता भिडायला येऊ दे माणसाला माणुसकी न सोडता..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी त
Mahesh Mali
सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल, कारण हि दुनिया मतलबी झाली आहे ! त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल ! ©Mahesh Mali सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, #nojoतो #Trending #viral #L♥️ve
Abhi Shirodkar
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... 1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.. परंतु वेदना खुप होतात.....गुड नाइट ©Abhi Shirodkar जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका # Good Night Quotes
kattar_hindu
Jagdish Pawar
Supriya Yewale