Nojoto: Largest Storytelling Platform

New कळ्यांची फुले कशी झाली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळ्यांची फुले कशी झाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळ्यांची फुले कशी झाली.

    PopularLatestVideo

Atul Waghade

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...झाली कळ्यांची फुले तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqझाली

read more
झाली कळ्यांची फुले...
चैतन्यात मावळली ती फुले
सौभीवंत बनली निसर्गाच्या 
सान्निध्यात ती सामावली फुले
चरणी देवाच्या वाहून  
ती पुण्यवान झाली ती फुले...
 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...झाली कळ्यांची फुले

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स

Atul waghade

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...झाली कळ्यांची फुले तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqझाली

read more
झाली कळ्यांची फुले...
चैतन्यात मावळली ती फुले
सौभीवंत बनली निसर्गाच्या 
सान्निध्यात ती सामावली फुले
चरणी देवाच्या वाहून  
ती पुण्यवान झाली ती फुले...
 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...झाली कळ्यांची फुले

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स

कवी दिपक सोनवणे

फुले

read more
पावसा तुझ्या आकस्मात येण्याने सुध्दा फुललो आहोत आम्ही 
वाटतो सहवास इतरांना
स्वतःसाठी नाहीच जगत आम्ही फुले

somnath gawade

#फुले

read more
आताच कुठे तीच्या सर्वांगावर
 फुले बहरली होती;
कित्येक उनाड भ्रमरांची
नजर त्यावर खिळली होती.
त्या फुलांना कुठे माहीत होते;
त्यांच्या रूपावर कित्येकजण
मनोमन मोहीत होते. #फुले

Vrishali G

mute video

Dadaso v Bankar

फुलांची पापनी ओली... कुनासाठी... कुणासाठी... #फुले

Mohan Somalkar

# फुले

read more
शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम 
-ओळ- काव्य- उपक्रम 
# - झाली -फुले-कळ्यांची..!

सोमवार दिनांक:- ०६\०२\२३


# झाली फुले कळ्यांची

उपकार मानावे या भुमीचे
वार्याचे अन सुर्यकिरणांचे
जागविते फुलाफळांना 
धन्यवाद माना या अवनीचे.!

सजली ही वसुंधरा 
सजला हा सारा निसर्ग 
झाली फुले कळ्यांची
पृथ्वीवरी जणु अवतरला स्वर्ग! 

झाली फुले कळ्यांची
सुगंधाची मोहक फुले सजली
मनामनात इवलीशी फुले
स्वच्छंद होती बहरली..!

आनंदात रंगले
सारे कसे नाचले
पाहुनी ती कळीचे रुप
फुलांचे स्वरूप दंग राहिले..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar # फुले

Jaymala Bharkade

एका कडेला बसलेला तो
परी गंध तयाच पसरला रे
रम्य हे झाले वातावरण हे
हा पहा मोगरा फुलला रे

©Jaymala Bharkade #फुले

Bh@Wn@ Sh@Rm@

#ज्योतिबा फुले #जय् श्री राम #सवित्री फुले #Poetry

read more
mute video

Shrikant Pawde

महात्मा फुले

read more
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले 
यांच्या जयंती निमित्य 
संपूर्ण भारतीय जनतेस कोटी कोटी शुभेच्छा महापुरुषांच्या जयंत्या जरूर साजऱ्या करा
परंतु 
त्यांचे जीवन चरित्र ही समजने 
तितकेच महत्वाचे आहे.
यातून 
मनुष्य,परिवार
मोहल्ला,समाज
गांव,शहर
राज्य,देश
आणि विश्व
यात सामाजिक परिवर्तन 
घळवन्याची ताकत आहे.
म्हणुन त्यांच्या पाऊलांवर
पाऊल ठेऊन 
चालने आज खुप गरजेचे आहे.

                 - श्रीकांत एफ. पावडे, कोनसरी महात्मा फुले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile