Nojoto: Largest Storytelling Platform

New शाहू महाराज चारोळ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शाहू महाराज चारोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाहू महाराज चारोळ्या.

    PopularLatestVideo

AnishaDodke

शाहू महाराज #Rose

read more
कविता :शाहू महाराज

दलितांचे ते  कैवारी होऊन गेले
आंबेडकरांना ते घडून गेले
प्रेरणा घेतली भीमाने 
देशाला ते घालूनी गेले..!

अस्पृश्यतेचे भेद ते नष्ट करुनी गेले
जातीभेद होऊनी जावी म्हणून 
सत्यशोधक हॉटेल बांधुनी गेले..!

मराठा तो समाज विसरुनी 
अस्पृश्यतेच्या हॉटेलचे दार 
शिरूनी गेले...!

विटाळ विसरुनी चहा पिऊन गेले
मानवतेची जात या लोकांना दाऊनी गेले...!

गोर गरीब  जनतेला 
शिक्षणास मदत करीत गेले
मानवतेसाठी लढणारे ते 
दलित वस्तीतले राजे ते होऊनी गेले..!

 फुलेंचा सत्यशोधक वारसा पुढे नेत गेले
 शेतकऱ्याचे राजे ,लोकराज्य,
आरक्षणाचे जनक ते
राजश्री शाहू हे साऱ्या जगात नाव पेटून गेले...!

कवयित्री:अनिशा दिलीप दोडके

©AnishaDodke शाहू महाराज
#Rose

Lokesh Late

राजर्षी शाहू महाराज #Talk

read more
राजर्षी शाहू महाराज
 स्मृतिदिनानिमित्त

  विषय:- राजर्षी शाहू 
वसा आणि वारसा

मांडणी- लोकेश लाटे

Fb Live- छात्रभारती महाराष्ट्र

वेळ- सायंकाळी 6.00 वाजता राजर्षी शाहू महाराज

Shailesh Hindlekar

२६ जून, छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती. #poem

read more
 २६ जून, छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती.

Vijaykumar Khune

🚩 *छत्रपती शाहू महाराज..* 🚩 ⛳ VIJUDADA ⛳ #chatrapati #Knowledge

read more
mute video

dhanashri kaje

mute video

Pravin Randive

चारोळ्या #Shayari

read more
mute video

dhanashri kaje

अग्नीच्या साक्षीने
बांधली गाठ साता जन्माची
झाला विजय आपल्या प्रेमाचा
आता तू तिथे मी

©dhanashri kaje #चारोळ्या

Dileep Bhope

चूक झाली की मागतो माफी
सारवासारव मी करत नाही
पाऊस आला म्हणून माझी छत्री
भलत्याच्या अंगावर धरत नाही.

©Dileep Bhope #चारोळ्या

dhanashri kaje

डोळ्यांची भाषा समजते का तुला
मनातल्या भावना कळतात का रे तुला
कधी तरी मला समजून घे
तु माझ्या आयुष्यात ये

©dhanashri kaje #चारोळ्या

dhanashri kaje

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile