Find the Latest Status about टाकून द्यायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टाकून द्यायचा.
Sangeeta Kalbhor
नाही जमायचं मला आता खोट खोट हसणं तू नसताना नशिबात नशिबावर उगा रुसणं असेल काही संचित तुझ्या माझ्याही पलिकडचं तू माझा नसतानाही माझाचं आहेसच्या अलिकडचं शांत राहू दे आता मला माझ्यातचं कायम जमलं तर ठेव तू तुझ्या भावनांवर संयम पण..घात नाही होऊ द्यायचा आता जो आजवर झालाय जीव खोटेपणा मुळे घायकुतीला आलायं वाटतं सगळं खोटं आहे मी आणि माझे शब्द ही आतून गर्भगळीत झालेय मी आणि दग्ध ही..... मी माझी..... 13/06/2023 ©Sangeeta Kalbhor #aashiqui नाही जमायचं मला आता खोट खोट हसणं तू नसताना नशिबात नशिबावर उगा रुसणं असेल काही संचित तुझ्या माझ्याही पलिकडचं तू माझा नसतानाही माझाच
somnath gawade
केशरी रंग त्यागाचा केशरी रंग शौर्याचा केशरी रंग बलिदानाचा केशरी रंग वीरत्वाचा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स
yogesh atmaram ambawale
आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत, त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची ज्यांनी आहुती दिली, आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्या सच्चा देशभक्तांच्या देशभक्तीचे तिरंगा ध्वजा वरील केशरी रंग हे प्रतीक आहे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स
_suruchi_
विचारा त्या हुतात्म्यांना देशाचा मान हीच मानली त्यांनी शान... विचारा त्या झेंडूच्या सुकलेल्या फुलांना जी विखुरली एका सईनिकाला सावरून आणताना... विचारा त्या आई वडिलांना जे चिमुरडे हात सोडून सीमेवर सुसज्ज होतात लढायला... आम्हाला तर फ़क्त दैदीप्यमान तेज दिसत जे असंख्य बलिदानांचा अभिमान असत.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स
DJ song
yogesh atmaram ambawale
झुकलेली नजर तिची संभ्रमात टाकून गेली, होकार समजावा की नकार, कोड्यात टाकून गेली. OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg365 • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your beautiful words.✨ • Must use hashtag: #aesthetict
yogesh atmaram ambawale
प्रेम करणारे प्रेमी ते.. म्हणे प्रेम आंधळे असते. उनाड फिरतात हातात हात टाकून... विसरतात जग हे आंधळे नसते. प्रेम आंधळे असते,जग नसते.. #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #marathiquotes #bestofyqmarathiquotes #प्रेम_हे #प्रेमातपडल्यावर प्रेम करणारे प्र
yogesh atmaram ambawale
सर्व संपले असताना.. माझ्या इच्छेने मला साथ दिली. अडगळीत टाकून नकारात्मक विचार.. सकारात्मकतेचा जोरावर पुन्हा सुरुवात केली. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे
yogesh atmaram ambawale
सर्व संपले असताना.. माझ्या इच्छेने मला साथ दिली. अडगळीत टाकून नकारात्मक विचार.. सकारात्मकतेचा जोरावर पुन्हा सुरुवात केली. प्रयत्न केले अनंत.. न थकता कर्म करत राहिलो. यशाची खात्री होती मनात.. यश मिळता प्रयत्नांना आनंद मावेना गगनात. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ......
yogesh atmaram ambawale
सर्व संपले आहे असे वाटत असताना, माझ्या इच्छेने मला साथ दिली. अडगळीत टाकून नकारात्मक विचार, सकारात्मक विचारांच्या जोरावर पुन्हा सुरुवात केली. यशस्वी झालो मग अपयश विसरून गेलो, सकारात्मक विचारांच्या जोरावर बराच पुढे आलो. जाणले मग तेव्हा सकारात्मक विचार यशाचे गमक आहे, दुर्लक्ष करीता नकारात्मकता यश तुमच्या हाती आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सकारात्मक विचार.. #सकारात्मकविचार1 हा विषय GANESH MADAVI यांचा आहे. चला तर मग लिहूया.