Nojoto: Largest Storytelling Platform

New भारुड चांगले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भारुड चांगले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारुड चांगले.

    LatestPopularVideo

Dr. Sunil Haridas

आपण चांगले तर जग चांगले

read more

Sachin Zanje

समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते
तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते .
कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो.
तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते.

सचिन..

🙏🏻

©Sachin Zanje #चांगले.#वाईट

#Books

Rani battewad

काही तरी चांगले आहे #मराठीप्रेम

read more

Rohidas maharaj Sanap

# भोळे भाविक हे जुनाट चांगले #मराठीपौराणिक

read more
भोळे भाविक हे जुनाट चांगले ।
होय तैसें केले भक्तीभावे ॥१॥
म्हणोनियां चिंता नाही विष्णुदासा ।
न भिऊ गर्भवांसा जन्म घेता ॥२॥
आपुलियां ईच्छा करू गदारोळ ।
भोगु सर्वकाळ सर्वसुख ॥३॥
तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात ।
नाही विसंबत येरयेरा ॥४॥
युवाकिर्तनकार श्री .हभप . रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # भोळे भाविक हे जुनाट चांगले

dsp motivation

चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही...

read more
चांगले लोक आणि चांगले विचार 
तुमच्या बरोबर असतील तर
जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही... चांगले लोक आणि चांगले विचार 
तुमच्या बरोबर असतील तर
जगात तुम्ही एकटे राहू शकत नाही...

Rohidas maharaj Sanap

# भोळे भाविक हे जुनाट चांगले # रोहिदास महाराज सानप

read more

sominath

#HappyMusic इतकी चांगले रहा की तुमचा विश्वास विश्वासघात करणारा तर असला पाहिजे #विचार

read more

yogesh atmaram ambawale

ह्याही पेक्षा चांगले #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #लेखणी #अधिक_ठळक #छान #अजूनही #माझेमन लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध

read more
लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो,
प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते,
ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते. ह्याही पेक्षा चांगले
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #लेखणी #अधिक_ठळक #छान #अजूनही #माझेमन 
लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध

yogesh atmaram ambawale

Open collab #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #वागणे #openforcollab #Like चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे.

read more
चांगले नव्हे असे वागणे
न वाचताच like देणे. Open collab
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #वागणे #openforcollab #like 
चांगले नव्हे असे वागणे
न वाचताच like देणे.

yogesh atmaram ambawale

मास्क लावा... #कोरोनानेशिकवलं #मास्कलावा #usemask #coronaquote #Collab #चांगले_विचार स्वतःसाठी नाही तर नाही, निदान इतरांसाठी तरी मास्क लावा

read more
कधीतरी चांगले वागा..मास्क लावा..

स्वतःसाठी नाही तर नाही,
निदान इतरांसाठी तरी मास्क लावा,
भयंकर आहे कोरोना,हेचे गांभीर्य जाणा.
आत्तापर्यंत नाही वागले चांगले,
निदान आता पासून तरी चांगले वागा,
मास्क लावा, स्वतः ही जगा इतरांनाही जगवा, मास्क लावा...
#कोरोनानेशिकवलं #मास्कलावा #usemask #coronaquote #collab #चांगले_विचार 
स्वतःसाठी नाही तर नाही,
निदान इतरांसाठी तरी मास्क लावा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile