Nojoto: Largest Storytelling Platform

New नेले नेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नेले नेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेले नेले.

Stories related to नेले नेले

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

मुंबई #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #Collab #मुंबई #yqmarathi #दिपल #yqmarathiquotes दिपल ला मुंबई फिरवली, मी खूप मोठी चूक केली

read more
दिपल ला मुंबई फिरवली,
मी खूप मोठी चूक केली.
राणीच्या बागेत नेली,
तर म्हणे पप्पा राणी कुठे गेली ?.
म्हातारीच्या बुटात नेली
तर म्हणा पप्पा म्हातारी कुठे गेली?.
सुट्टी म्हणून तिला फिरायला नेले
पण नको त्या प्रश्नांनी माझे डोकेच फिरविले.
हद्द तर इथे झाली,
म्हणे म्हातारी गेली तर गेली,
एक बूट इथेच ठेऊन गेली. मुंबई
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #collab #मुंबई #yqmarathi #दिपल #yqmarathiquotes 
दिपल ला मुंबई फिरवली,
मी खूप मोठी चूक केली

Vinod Umratkar

☺️Smile is the best medicine💊💉 for Any Problem..!🤞 ❤️💥💥💥💥💥💥💥💥❤️ #lifequotes #lifelessons #lovequotes #zindagikasafar #silencespeaks motiv #motivationalquotes #YourQuoteAndMine #jayshrigedam

read more
साऱ्या समस्यांना मी,हसण्यावारी नेले।
हसण्याने माझ्या,त्या समस्यांचे हसे झाले। ☺️Smile is the best medicine💊💉 for Any Problem..!🤞

❤️💥💥💥💥💥💥💥💥❤️

#lifequotes #lifelessons #lovequotes #zindagikasafar #silencespeaks #motiv

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाची भाषा कोणाला ही कळत नाही.. #मनाचीभाषा तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
अनुभवले आहे मी,
मनाची भाषा कोणालाही कळत नाही.
जडले होते जिच्यावर मन तिला कधीच न कळले,
पण जी तिच्यासोबत राहायची तिला मात्र कळले.
इथेच प्रेमाचे सारी समीकरणे बिघडले,
माझ्या प्रेमाच्या गाडीने इथेच वळण घेतले,,
नाही समजले जिला माझे मन,तिला तिथेच ठेवले,
आणि कळले,जिला चांगलेच,
तिला प्रेमनगरीची सैर करायला नेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनाची भाषा कोणाला ही कळत नाही..
#मनाचीभाषा
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
 #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. चला तर मग मनातलं व्यक्त करुया. तुमच्या मनातलं.. #मनातलंमाझ्या #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
मैत्रीण आहे माझी खास,
राहते नेहमीच हृदयाच्या पास.
तिच्या मनातले न कधी जाणिले
न कधी माझ्या मनातले सांगितले.
आवडते ती मला,वाटले आता सांगावे.
सोबत फिरायला घेऊन जावे,नि मन मोकळे करावे.
ती येईल ह्याची खात्री होती
म्हणूनच जवळच्या बगिच्यात फिरायला नेले,
बसवले सायकल वर डबल सीट 
नि हृदयाच्या आकाराचे फुगे ही दिले.
मारता फेरी बगीचेत डोक्यात विचार आले,
मनातले माझ्या आज तिला सर्व सांगून दिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनातलं माझ्या..
चला तर मग मनातलं व्यक्त करुया.
तुमच्या मनातलं..
#मनातलंमाझ्या 
#collab #yqtaai

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उत्प्रेक्षा_अलंकार

read more
मनातील विचारांचे काहूर
जणु सागराच्या फेसाळत्या लाटा... 
परतुन देतात धडका
शोधती जणु मुक्तीच्या वाटा...
कधी होतात काव्य, कधी वाटे 
आकाशीच्या तारका,बहरती कधी
फुलासम, तर कधी रुते पायी काटा...  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उत्प्रेक्षा_अलंकार

read more
ओरडते,रागावते,चिडते
काही क्षणात पुन्हा प्रेमाने वागते.
माझ्या माय वर माझे खूप प्रेम आहे,
माझी माय जणू दुधावरची साय आहे.
पाहिले नाही कधी भगवंतास ते कसे आहेत पण वाटे मनास,
पृथ्वीतलावरील देव म्हणजे माझी माय आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा

sandy

#मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . . "एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक #story #nojotophoto

read more
 #मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . .

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक

Secret Quotes

उद्या जर तू या गोष्टी शक्य करणार असेल तर आत्ता थोडा धीर देऊन बघ, नक्की अजून हिम्मत ठेवील आशा असेल तेव्हा जगण्याची कुठे तरी मनाला, पण अशा परि

read more
असे कोड्यात नको बोलत जाऊ आधीच
काय कमी आहेत कोडे,
खूप प्रश्न येतात एक सुटण्या आधीच समोर
नवीन दहा प्रश्न तयार होतात,
कसा धीर धरून चालायच ग या वेळेला मन
असे अधीर होऊन जगण्यातून उठत जात आहेत,
तुला दूर राहणं शक्य असेल पण आता नाही होत
ग मला, अशा इच्छा सगळ्यां संपतं चालल्यात
रोज रोज असं मरण्या पेक्षा एकदाच जावं वाटत
ग आता, आणि तू म्हणती आवर घालून वेळेची
वाट बघ तर कसे, कुठल्या आशेवर शक्य आहेत
हे मला, वेळेला परत तू काही मजबुरी मध्ये साथ
सोडली तर तेव्हा काय होईल माझ्या सोबत या
गोष्टीचा विचार कर थोडा, कुठली अशा दिलीस तू
मला ज्या वर एवढा त्रास घेतला आपण त्या नंतर
अजून घेयचा ग, नको वाटते आता तू वेळेला नाही
समजून घेतलं तर पुढचे दिवस दिसतात मला आता,
कारण जे हाल माझे होत आहेत जो त्रास मी सोसतोय
बळच अजून दिवस काढतो ग एवढे दिवस धीर धरला
शेवटी शेवटी का हार मानायची म्हणून आज ही
लढतोय ग नशिबाशी झुंजतोय,
तसं तर पूर्ण: आतून तुटूण गेलो ग आणि अजून
पण तुला गरज अशी कुठे दिसत नाहीये बाळा,
असा आजही आधार तू धीर कुठे देत नाहीस.. उद्या जर तू या गोष्टी शक्य करणार असेल तर आत्ता थोडा धीर देऊन बघ, नक्की अजून हिम्मत ठेवील आशा असेल तेव्हा जगण्याची कुठे तरी मनाला, पण अशा परि

sandy

तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का? तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!! एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी #story #nojotophoto

read more
 तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का?


तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!!
एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी

sandy

तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का? तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!! एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी #story #nojotophoto

read more
 तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का?


तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!!
एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile