Nojoto: Largest Storytelling Platform

New दुःखात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुःखात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःखात.

    PopularLatestVideo

Gopinath Jagtap

सुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा #krishna_flute #poem

read more
mute video

Gopinath Jagtap

दुःखातही भेट मित्रा #poem #nojotovideo

read more
mute video

Mr Whatever04

सुख सुद्धा मैत्री दुःखात सुद्धा मैत्री

read more
सु‌ख‌‌ सुद्धा मैत्री दुःखात सुद्धा मैत्री...
मैत्री किती गोड हसती आहे ना,
आनंदाच्या मैत्रीत फक्त सुंदर मस्ती आहे ना,
तिथे शिस्त मोडायचे हेच एकू‌ल्त शिस्त आहे ना,
इथे जग जाऊदे खड्ड्यात आपण आणि आपले मित्र मस्त आहे ना,
मैत्रीत असेल तर नाही पाहिजे जिंकणे सुद्धा,
मैत्री सोबत असेल तर आवडेल आम्हाला हारण सुद्धा,
मैत्रीच्या मारामारीत एकमेकांना तोडायचे असते,
पण कधी दुखात एकमेकांना सोडायचे नसते,
नाहीतर आपले संपूर्ण आयुष्य फसते,
इथे एकमेकांना सांगायचे नसते,
फक्त मैत्रीच्या मैफिलात रंगायचे असते,
 इथे सगळे मैत्रीतच रमतात,
इथे मित्रांनाच मेरी जान किधर हो असे म्हणतात,
इथे फसवतात सुद्धा तेच आणि वाचवतात सुद्धा तेच,
 इथे भांडतात सुद्धा तेच आणि प्रेम सुद्धा करतात तेच...अमित सुख सुद्धा मैत्री दुःखात सुद्धा मैत्री

Vinod Umratkar

दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत। जगत आहे मी,आपल्याच धुंदीत।। #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठी_quote #मराठी

read more
दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत।
जगत आहे मी,आपल्याच धुंदीत। दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत।
जगत आहे मी,आपल्याच धुंदीत।।
#yqmarathi #yqtaai 
#marathiquotes 
#मराठी_quote #मराठी

अल्पेश सोलकर

भविष्यात दुःखात सहभागी झाल्यामुळे ' सहभाग प्रमाणपत्र ' जरी वाटले तरी नवल वाटायला नको. #alpeshsolkar #yqtaai #Participate #Certificate ma #marathiquotes #bestyqhindiquotes #futurethoughts

read more
भविष्यात ' दुःखात ' सहभागी झाल्यामुळे



' सहभाग प्रमाणपत्र ' जरी वाटले 



तरी नवल वाटायला नको भविष्यात दुःखात सहभागी झाल्यामुळे

' सहभाग प्रमाणपत्र ' जरी वाटले 

तरी नवल वाटायला नको.
#alpeshsolkar #yqtaai #participate #certificate #ma

Vinod Umratkar

#cinemagraph #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi #yourquote #सगेसोयरे वाय क्यू वरील अनोळखी चेहरे । का वाटे मज सगे सोयरे । त

read more
वाय क्यू वरील
अनोळखी चेहरे ।
का वाटे मज 
सगे सोयरे ।

त्याच्या दुःखात
झालो मी दुःखी ।
त्यांच्या आनंदाची
मला पण खुशी ।

धन्यवाद वाय क्यू
तू मित्र दिले खास ।
काव्य लेखनाने
आम्हची जुळली रास। #cinemagraph #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi 
#yourquote #सगेसोयरे 
वाय क्यू वरील
अनोळखी चेहरे ।
का वाटे मज 
सगे सोयरे ।

त

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂) #प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more

प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व ठेवतो,
एक दिवा तेवतो खूप काही सांगतो,
सुखात जळतो,दुःखात जळतो,उंबरठ्यावरही जळतो,
कुठे ओवाळणीच्या ताटात,तर कुठे देवाऱ्यात ही तेवतो.
 प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂)
#प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai  #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMin

Abhishek Panchal

#पाऊस #मराठीकविता #मराठीलेखणी #yqtaai #yqmarathi #MarathiKavita #bestyqmarathiquotes #bestyqmarathi पावसाने कधी प्रेम केले की तो ही आज रडतो

read more
पावसाने कधी प्रेम केले !
की तो ही आज रडतोय !
तो ही ओरडतोय
विरहाच्या दुःखात

पूर्ण कविता खाली दिलेली आहे #पाऊस #मराठीकविता #मराठीलेखणी #yqtaai #yqmarathi #marathikavita #bestyqmarathiquotes #bestyqmarathi

पावसाने कधी प्रेम केले
की तो ही आज रडतो

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
पाऊले थांबली माझी तिथे,
दुःखी कुणी दिसले मला जिथे.
दिला हात मदतीचा,दुःखातून त्यास सावरले,
दिसले मला दुःख जिथे,तिथेच माझे पाऊले थांबली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पाऊले थांबली...
#पाऊलेथांबली
हा विषय
Shriram Rathod यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi

RJ कैलास नाईक

अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला

read more
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते
नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते

बेगड्या या दुनियेत आहे  जो तो इथे स्वार्थी
त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते

का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर
पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते
नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली
बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते
एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास
सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे  लागते अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते
नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile