Nojoto: Largest Storytelling Platform

New वाटोळे सरळ मोकळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाटोळे सरळ मोकळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटोळे सरळ मोकळे.

Stories related to वाटोळे सरळ मोकळे

    LatestPopularVideo

Madhuri Chavan

सरळ स्वभाव माणसें

read more

Sandhya G-N

#मन मोकळे आज झाले #मराठीविचार

read more

Narayan Sontakke

"साधं सरळ आयुष्य म्हणजे"

read more

B Sampada

मोकळे व्हा !!! #positive #thinkpositive #stayhealthy #beHappy #Motivational

read more

Shankar Kamble

साचलेले बरेचं काही
खोल मनाच्या गूढ तळाशी
गाठ उकलण्या सैल धागे
सोड मौन तू बोल स्वतःशी..

काजळ काळे भरले अंबर
अवचित आली वळीवाची सर
जीर्ण पानगळ त्यागून आता
नवलाईचा फुलू दे मोहर..

द्यूत रंगले मनःपटलावर
मनाजोगते दान पडेना
चितारलेले चित्र देखणे
कुठे हरवले?का सापडेना?

नजरेला दे नजर तुझ्या तू
दर्पणात निरखून स्वतःला
घे भरूनी पोलाद मनगटी
चेतवून बघ सामर्थ्याला..

पाझरते बघ एकसारखी
अथांग थरथर स्पंदनाची
तख्त पालथे निशाण फडके
आव्हान ,गर्जना दे बंडाची..

©Shankar Kamble #SunSet #मन #तळ #बोला #मोकळे #आकाश #स्वातंत्र्य #पंख #वारा

RJ कैलास नाईक

आयुष्याचं गणित किती असतं साधं सोपं आणि सरळ Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Mokala_pace

आपलं कसं सरळ सरळ नसतं..... by Er Lucky kale 💗 . . . Marathi poem @mokala_pace on instagram follow me . if you like plz share subscribe 😉

read more
आपलं कसं... Er Lucky kale 💖

आपलं कसं सरळ सरळ नसतं 
कधी लपून तर कधी छपून असतं

कधी जवळ तर कधी लांब
कधी मनात तर कधी स्वप्नात

खरंतर ते आपल्यावर अवलंबून असतं 
आपलं कसं सरळ सरळ नसतं

असं म्हणत म्हणत चार वर्षे गेली
पण आपल्याला बोलायला वेळच नाही आली

इंजिनियर होऊन बाहेर आलो ,
आता तरीही तिला विसरू का नाही शकलो

सालं अस कसं खुळ्यागत प्रेम झालं
 ना तिला समजलं ना मी सांगितलं

आता तर काय वेळ ही गेली 
आणि ती पण सोडून गेली

म्हणूनच म्हणतो
आपलं कसं सरळ सरळ नसतं
जे असतं ते मनात असतं
 जे असतं ते मनात असतं

©Er Lucky kale आपलं कसं सरळ सरळ नसतं.....
by Er Lucky kale 💗
.
.
.
Marathi poem @mokala_pace on instagram follow me .
if you like plz share subscribe 😉

Secret Quotes

माफ कर मग मला आता परत नाही बोलणार सरळ बोलणं शिका, मी जसे बोलतो तसे....

read more
एक गोष्ट आधी कोढ्यात नको बोलू..
सरळ बोल कुणाला काय अडचणी असेल
याची जाणीव नसेल कदाचित तुला...
नाही तू चुकीची आहेस ना मी,
तू तुझ्या जागी सही आहेत अन
मी माझ्या जागी,,
पण एक गोष्ट सांगू इच्छीतो बाळा
मी खूप वाईट परिस्थिती ला तोंड देतोय,
खूप अडचणीत आहेत सध्या सगळ्याच
बाबतीत, तुटत आहेस धीर आजही तुझ्या
मुळेच आहेत या देहात नाहीतर तुटलाय ग
खूप घरा पासून पण खूप तुटलाेय बाळा,,
इच्छा संपतीय ग जगण्याची आता,
अशी वेळ दुश्मनावर पण कधी ना यावित,
तू ठरव तुला किती गरज कुणाची ते
असेल गरज माझी तर आत्ताच साथ दे,
आता नाही माघार घेणार मी पुढे तुम्ही बघा
वेळ आलीये आता स्वतःचा प्रामाणिक पणा
दाखवण्याचा  ।। माफ कर मग मला आता परत नाही बोलणार
सरळ बोलणं शिका, मी जसे बोलतो तसे....

Komal Ghadigaonkar

कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो #उन #मराठीलेखणी #कोराकागद #quotetaai #mazimi

read more
असा कुठल्या उनाचा धग लागलेला मनाला काय माहित ....
घामाच्या धारांनी कागदही पार ओला झालेला. कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो

somnath gawade

"किती दाटलयं मळभ, बरसून घे.. मनातलं सारं सांगून हो मोकळे..." #yqbaba #yataai #yqmarathiquotes #yqमन #YourQuoteAndMine Collaborating with

read more
दाटलेलं मळभ काही
  बरसायचे नाही.
 खुप काही सांगायचे
आहे पण शब्द ऐनवेळी
बंडखोरी करून पोबारा
केल्याशिवाय राहत नाही. "किती दाटलयं मळभ, 
बरसून घे..
मनातलं सारं सांगून 
हो मोकळे..."
#yqbaba #yataai #yqmarathiquotes #yqमन  #YourQuoteAndMine
Collaborating with
loader
Home
Explore
Events
Notification
Profile