Nojoto: Largest Storytelling Platform

New विकासाचा ध्यास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विकासाचा ध्यास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विकासाचा ध्यास.

    LatestPopularVideo

vikas sunita sanjay

ध्यास ...! #nojotovideo

read more

Sachin Zanje

ध्यास....

read more
ध्यास...

महामानवांच्या मनीचा
तो एकच होता ध्यास.
म्हणूनी घडला या देशात
त्याच्या नावाने इतिहास..

माणसाला माणसात आणणे
हीच होती त्यांच्या उरी आस.
स्वराज्यासारखे ध्येय धरूनी 
एकत्र केलं त्या सर्व मानवांस..

लेखणीने त्यांनी सोपे केले 
असह्य अशा  या जीवनास..
झाली राज्य घटनेने सुरुवात तेव्हा
प्रत्येकाचे नवीन आयुष्य जगण्यास.

नभीचा तो नव क्रांती सुर्य जाहला
असे कोटी कोटी प्रणाम त्याच्या कार्यास.
अशा विश्ववंदनीय डाॅ.बाबासाहेबांकडूनही शिकावा
माणसाने जीवन जगण्याचा नवा ध्यास.

कवी-  सचिन झंजे
         कोल्हापूर... ध्यास....

kokate abhi

ध्यास #poem

read more
झालं गेलं सारं गंगेला मिळालं
करु नको आता त्याचा विचारं
आता नाही खचायचं
जिंकण्यासाठी पेटुन उठायचं

एक विचार एक आचार
नाही बनायचं लाचारं

आहे एक एक क्षण महत्वाचा
नको विचार भविष्यातल्या भुताचा
घडायचा आणि घडवण्याचा
तुझ्यातल्या तुझ्या स्वप्नांचा ध्यास

अशुनुराग

प्रत्येक क्षण तुझ्या सोबत असावा जीवणाचा माझा
तू शब्द काव्याचा आणि ध्यास ही माझा #NojotoQuote #ध्यास

Sachin Zanje

ध्यास.. #Darknight

read more
अजुनही संपला नाही  ,
  माझ्यातील तो वेडा ध्यास.
  जिंकेल तेव्हा ?
         ह्याच नावाचा असेल, इथे इतिहास..
सचिन.. ध्यास..

#Darknight

Priyanka

#ध्यास तुझाच

read more
तु माझ्या आयुष्याचा ध्यास, माझ्या मधला विश्वास,
अंतर वाढले जरी, नको होऊ निराश..

ओढ ही खेचुनी, जवळी येती,
अश्रू गाळूनी, बनवित नाती..

ओढ लागता, मन दाटुन येते,
क्षणात सारे, विखरूनी जाते..
 
भेट अधुरी, तशीच राहते,
आनंद मात्र, आयुष्याचा देते..

आयुष्य सारे, तुझ्या सोबत जगणे झाले आहे,
उर दाटून येईल, येवढे डोळ्यात पाणी आहे....


                                     --   प्रियांका #ध्यास तुझाच

Rajendrakumar Shelke

ध्यास स्वराज्याचा #Morning #poem

read more
💐ध्यास स्वराज्याचा 💐
**********ध्यास स्वराज्याचा***********
ध्यास स्वराज्याचा
पहिला छत्रपतींनी,
सोहळा या भूवरी
सजला गडकिल्ल्यांनी.

उंच त्या डोंगरमाथी
खोल दरी खोऱ्यात,
हर हर महादेवाचा
सदैव नारा गर्जत.

घनदाट जंगलांचा
वेढा भारी भक्कम,
मजबुत तटबंदीवर
सुंदर नक्षीकाम.

स्वाभिमानी मावळे
झुंजले रणांगणी,
ईतिहास सांगतो
भगव्याची निशाणी.

गडकिल्ल्यांनी पाहिली
रक्तरंजित सारी क्रांती,
छत्रपती शिवबांची सांगे
गडकिल्ल्यांतून  महती.
--------------------------------------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
    -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke ध्यास स्वराज्याचा 

#Morning

RJ कैलास नाईक

#लेखणी आहे ध्यास माझा भाव ही आहे श्वास माझा मी कधी गंधाळून होतो का सुगंधी हा भास माझा ओळ का गेली बावरूनी कोणता झाला त्रास माझा

read more
लेखणी आहे ध्यास माझा
भाव ही आहे श्वास माझा

मी कधी गंधाळून होतो
का सुगंधी हा भास माझा 

ओळ का गेली बावरूनी
कोणता झाला त्रास माझा

उजळुनी याव्या पाय वाटा
भाळण्याचा  हा ध्यास माझा

कोरडे क्षण हसरेच झाले
 साजणीचा सहवास माझा
         RJ कैलास #लेखणी आहे ध्यास माझा
भाव ही आहे श्वास माझा

मी कधी गंधाळून होतो
का सुगंधी हा भास माझा 

ओळ का गेली बावरूनी
कोणता झाला त्रास माझा

jayram More

तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर केले पाळत नाही ती भिती जगाची प्रेमाने इतके तिला निडर केले मिठीला मिठीचाच ध्यास होता पण द #मराठीशायरी

read more

Gayatri Modhave

क्रोध... कुछ अगर मनसा ना हो, कुछ अगर सोच समेत ना हो. क्रोध अनिवर्णीय जो ही जाता है. ये स्वाहर्ती मंन का ध्यास है. जो आणुपेक्षित होने से क्र #Poetry

read more
क्रोध...

कुछ अगर मनसा ना हो,
कुछ अगर सोच समेत ना हो.
क्रोध अनिवर्णीय जो ही जाता है.
ये स्वाहर्ती मंन का ध्यास है.
जो आणुपेक्षित होने से क्रोधित हो जाये.

©Gayatri Modhave क्रोध...

कुछ अगर मनसा ना हो,
कुछ अगर सोच समेत ना हो.
क्रोध अनिवर्णीय जो ही जाता है.
ये स्वाहर्ती मंन का ध्यास है.
जो आणुपेक्षित होने से क्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile