Find the Latest Status about टोमणे मारणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टोमणे मारणे.
yogesh atmaram ambawale
मान्य नाही मला,कुणाचे अपमान करणे, पात्रता नाही ज्यांची त्यांना उगाच मान देणे. मान्य नाही मला,एखाद्यास देवासमान पूजने, तर कुण्या एखाद्याला नुसतेच हिणवणे. मान्य नाही मला,कुणात भेदभाव करणे, कमी लेखणे कुणास तर कुणाची उगाच वाहवा करणे. मान्य नाही मला,असे दुतोंडी बोलणे, तारीफ करणे समोर तर मागे टोमणे मारणे. मान्य नाही मला,कुणी कुणाचे लेख चोरणे, येत नसता आपल्याला,कुणाचे कॉपी पेस्ट करणे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य नाही मला... #मान्यनाहीमला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
somnath gawade
कुणाला घरगुती पद्धतीचे 'टोमणे' खायचे असतील तर कळवा; मी नवीन हॉटेल टाकायच्या तयारीत आहे. 🤣😂 #टोमणे
R.K.
मला माझ्या परिस्थितीवर टोमणे मारणाऱ्यांनो येईल माझी पण वेळ येईल पण त्यावेळी मी मात्र तुम्हाला टोमणे मारणार नाही। #विचार #टोमणे
yogesh atmaram ambawale
आमंत्रण..🙏 . छान लिहिता तुम्ही, मी ही लिहीलं आहे..✍️ . . . पुढे......?? आमंत्रण..😊🤣😄😉 #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #माझेविचार #आमंत्रण #टोमणे
अल्पेश सोलकर
रंगपंचमीला अंड्याचा वापर.. वाढदिवस केक फेकून मारणे.. 😠 ते बोलतात ना... " शिकलेले ते भकलेले " #अंडशून्य रंगपंचमीला अंड्याचा वापर.. वाढदिवस केक फेकून मारणे.. 😠 ते बोलतात ना... " शिकलेले ते भकलेले " #अंडशून्य
yogesh atmaram ambawale
सवयच आहे माझी, नाते मी असेच निभावतो. भले कितीही टोमणे मारले मला, तरी मी मात्र प्रेमानेच वागतो. सवय #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #सवय_आहे_मला #मी सवयच आहे माझी, नाते मी असेच निभावतो. भले कितीही टोमणे
yogesh atmaram ambawale
राजकारण म्हटलं की असे किस्से चालूच असतात. विरोधी पक्षाने एक टोमणा मारला, की आपण दोन टोमणे मारायचे असतात. मनाला नाही लावून घ्यायचे कधी, कोण काय म्हणतंय, नि लक्ष्य ही नाही द्यायचे कधी, आपल्यावर कोण किती हसतंय. राजकारण.. #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #राजकारण #politics राजकारण म्हटलं की असे किस्से चालूच असतात. विर
yogesh atmaram ambawale
हसतात समोर,तोंडावर गोड बोलतात, फिरताच थोडे मागे,पाटीवर टोमणे मारतात. काही माणसं अशीच असतात, खरा चेहरा लपवून मुखवटा लावून फिरतात. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Colla
yogesh atmaram ambawale
कशाला शब्दांची मोडतोड करतो, नाही येत लिहिता तर कशाला लिहितो. खूप त्रास होतो जेव्हा हे शब्द ऐकतो, स्वतःशीस बोलतो मग, का त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो. त्यांच्यासारखे टोमणे मारण्यापेक्षा निदान लिहिण्याचा प्रयत्न तर करतो, घेतो मग पुन्हा कागद कलम हाती,नवे काही लिहितो, त्यांना आवडो न आवडो मी मात्र माझ्या लिहिण्यावर प्रेम करतो. माझी आवड #collabratingwithyourquoteandmine #माझीलेखणी #माझीआवड #yqtaai #marathiquotes #माझेविचार #मराठी_quote कशाला शब्दांची मोडतोड करतो, न