Nojoto: Largest Storytelling Platform

New हवाहवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हवाहवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हवाहवा.

    LatestPopularVideo

Sai Raj Mainkar

मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

read more

singer Smita Mohrir

तुम्हांलाही आठवला का हा कट्टा हवाहवासा #Life_experience

read more

Kamaal Husain

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... हवाहवासा collab yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndMi

read more
हवा हवा सा जो लग रहा है वही तो मेरा दवा है यारो
और पढके जिसको सुंकूँ हो हासिल वो ऐसा ही एक दुआ है यारों
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 हवा हवा सा तू हा सुंदर विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 हवाहवासा_तू marat #Collab #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi

read more
मित्रा,हवा हवा सा तू
मैत्रीचा खरा भरोसा तू।
जगण्यास अर्थ आला
जेव्हा भेटला जरासा तू। विषय  - चारोळी collab     शुभसंध्या मित्रहो 🙂
हवा हवा सा तू हा सुंदर विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #हवाहवासा_तू
#marat

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास,
ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास.
अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो,
तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो.
गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती,
नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती.
आलो जवळ बॅग उचलायला लावली,
बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली.
कंडक्टर आला नि तिकीट विचारले,
जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले.
बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली,
"गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली.
मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली,
स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली.
मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली,
दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली.
माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली.
आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली,
प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

फक्त तू...

माझ्या कवितेतील प्रत्येक शब्द तू,
मनात उमटलेला पहिला प्रेमभाव तू.
जगण्यास लागणारा श्वास ही तू,
सतत हवाहवासा वाटणारा हव्यास ही तू.
सोबत नसतानाही सतत दिसतेस आसपास तू,
ध्यास तू,भास तू,हवाहवासा वाटणारा सहवास ही तू.
ध्येय माहीत नसताना अडखळलेली वाट तू,
कितीही खडतर असली तरी चालू वाटे ती प्रेमवाट ही तू.
जीवन खुळेल जिच्या सहवासाने ती आस ही तू.
सर्वकाही सुरळीत चालू असताना मिळणारा घात ही तू. फक्त तू....
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #फक्त_तू #प्रेमकविता #bestofyqmarathiquotes 
फक्त तू...

माझ्या

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट.. #वॉलपेपरकोट१२ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabo

read more
काही क्षण का असेना,
तो क्षण नेहमीच वाटतो हवाहवासा.
हृदयाच्या खिडकीतून येतो जेव्हा,
तिच्या आठवणींचा कवडसा. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट..
#वॉलपेपरकोट१२ 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabo

dhanashri kaje

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 हवा हवा सा तू हा सुंदर विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 हवाहवासा_तू marat #Collab #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi

read more
भास तु
आभास तु
प्रेमात तुझ्या मी
तरीही मला हवास तु विषय  - चारोळी collab     शुभसंध्या मित्रहो 🙂
हवा हवा सा तू हा सुंदर विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #हवाहवासा_तू
#marat

साहस

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 हवा हवा सा तू हा सुंदर विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 हवाहवासा_तू marat #Collab #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi

read more
हवा हवा सा तू प्रिए,
पानी पानी सा वो जिए,
 विषय  - चारोळी collab     शुभसंध्या मित्रहो 🙂
हवा हवा सा तू हा सुंदर विषय मोनी यांनी सुचविला आहे, अभिनंदन मोनी जी! 👌💐👍 #हवाहवासा_तू
#marat

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जो नात्यांमध्ये भावनीकता जपतो
प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो.
तो अडीच अक्षराचा शब्द "प्रेम" असतो. शुभ संध्या मित्रहो
आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे
प्रेम...
यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे.
#प्रेम1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile