Nojoto: Largest Storytelling Platform

New दोघांचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दोघांचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दोघांचे.

Related Stories

    PopularLatestVideo

Vansh Bagul

दोघांचे प्रेम ... कवी... मल्हार....

read more
mute video

अल्पेश सोलकर

लाटेने ही नाकारले ..नाव आपले कोरलेले.. शब्दात गुंफलेले होते. प्रेम दोघांचे जोडलेले... दिली संधी पुन्हा.. नाव तिला कोरण्याची लाटेने.. टिका #yqtaai #bestmarathiquotes #alpeshsolkar

read more
लाटेने ही नाकारले ..नाव आपले कोरलेले..
शब्दात गुंफलेले होते. प्रेम दोघांचे जोडलेले...

दिली संधी पुन्हा..  नाव तिला कोरण्याची लाटेने..
टिकाव नाव म्हणून.. किती तुडवले मी लाटेला लाथेने..

 लाटेने ही नाकारले ..नाव आपले कोरलेले..
शब्दात गुंफलेले होते. प्रेम दोघांचे जोडलेले...
 
दिली संधी पुन्हा..  नाव तिला कोरण्याची लाटेने..
टिका

अल्पेश सोलकर

वर्णनाहून खूपच सुंदर.. शब्द तिथे विरघळले होते.. मोकळे केस आणि गजरा रोम रोम मोहरले होते.. मिठीत सामावताना चिंता कोणाची मन दोघांचे बावरले हो #qoutes #lovequotes #मराठी #yqtaai #marathiquotes #yqtaaimarathi

read more
वर्णनाहून खूपच सुंदर
शब्द तिथे विरघळले होते..

मोकळे केस आणि गजरा
रोम रोम मोहरले होते..

मिठीत सामावताना चिंता कोणाची
मन दोघांचे बावरले होते..

लाज - लाजुनी जाता जाता
ओठ तिचे मी चाखले होते.. वर्णनाहून खूपच सुंदर..
शब्द तिथे विरघळले होते..

मोकळे केस आणि गजरा
रोम रोम मोहरले होते..

मिठीत सामावताना चिंता कोणाची
मन दोघांचे बावरले हो

yogesh atmaram ambawale

अजय गोनबरे ह्यांनी माझे हे quote copy करून स्वतच्या नावावर yq वर पोस्ट केले आहे . महत्त्वाचे म्हणजे yq ताई ने तिच्या वॉल वर पहिले माझे आणि म

read more
काय चाललंय हे...? अजय गोनबरे ह्यांनी माझे हे quote copy करून स्वतच्या नावावर yq वर पोस्ट केले आहे .
महत्त्वाचे म्हणजे yq ताई ने तिच्या वॉल वर पहिले माझे आणि म

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सूर प्रेमाचे... #सूरप्रेमाचे हा विषय Nilam chavan यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मिळते जेव्हा नजरेस नजर,
हृदयांतरी एक साज वाजे.
गीत नसे ते तुझे नि माझे,
ते तर सूर प्रेमाचे आपल्या दोघांचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सूर प्रेमाचे...
#सूरप्रेमाचे
हा विषय 
Nilam chavan यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai

Yogesh Ambawale

#प्रियकर#मैत्रीण#प्रेम#ते_दोघे दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे #poem

read more
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे.
मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे
मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे.
मैत्रीण आनंदी खूप आहे कारण ह्याच्यासारखा तिला समजून घेणारा
दुसरा मित्रच नाही. #प्रियकर#मैत्रीण#प्रेम#ते_दोघे
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे

yogesh atmaram ambawale

दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे.
मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे
मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे.
मैत्रीण आनंदी खूप आहे कारण ह्याच्यासारखा तिला समजून घेणारा
दुसरा मित्रच नाही. खरे प्रेम
#मैत्रीच्या_पलीकडे #मैत्री_की_प्रेम 
#yqquotes #yqmarathi #yourquatetai #yourquateandmine #yqdidi #opencollab
दोघांचेही एकमेकांवर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषयः भावना स्थिर नसतात #भावनास्थिरनसतात हा विषय Somnath Puri यांचा आहे. तुमचो विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्थिर असे कधीच काहीच नसते,
कारण प्रत्येक ठिकाणी सकारात्मक आणि नकारात्मक,
ह्या दोघांचेही एकाच वेळी येणे असते.
मग ते मन असो किंवा विचार असो,
किंवा हृदयातील कुणाबद्दलची भावना असो.
मी हे करावे की ते करावे,असे असेल की तसे असेल,
हो म्हणावे की ना म्हणावे,हेच ते शब्द असतात,
जे मनात कट रचतात,
ह्या शब्दांमुळेच मनातील भावना स्थिर नसतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषयः भावना स्थिर नसतात
#भावनास्थिरनसतात
हा विषय
Somnath Puri यांचा आहे.
तुमचो विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

vishnu thore

हार्दिक अभिनंदन गणगोत प्रकाशनाचं हे पहिलं पुस्तक.ताकतीचा ग्रामीण कथा संग्रह.नांदेडचे लेखक सु.द.घाटे यांच्या कथा मनस्वी आवडल्या.शीर्षक रुमणप

read more
 हार्दिक अभिनंदन

गणगोत प्रकाशनाचं हे पहिलं पुस्तक.ताकतीचा ग्रामीण कथा संग्रह.नांदेडचे लेखक सु.द.घाटे यांच्या कथा मनस्वी आवडल्या.शीर्षक रुमणप

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा ये ना वळून... #पुन्हायेनावळून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रेम होते दोघांचेही अती एकमेकांवर,
पण म्हणतात ना,इलाज नाही संशयावर.
नेहमीच घडायचे असे,मनात काहीही आणायचे,
उशीर झाला जरा,की ना ना ते प्रश्न विचारायचे.
अती प्रेम असलं की,शक्यतो असेच घडते,
सतत मनात,आपल्याच प्रेमाबद्दल संशयाचे वारे वाहते .
येतो मग एक दिवस असा,टोकाचे निर्णय घ्यावे लागते,
एकमेकांवर खुप प्रेम असून ही,विभक्त राहवे लागते.
काही दिवस जातात असेच,मग चूक लक्षात येते,
मग मात्र,पुन्हा ये ना वळून असे म्हणावे लागते.
कसे म्हणावे मग तेव्हा,आता पुन्हा ये ना वळून,
खुप पश्चात्ताप होतोय मला,तुझ्या प्रेमळ मनाला छळून. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा ये ना वळून...
#पुन्हायेनावळून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile