Nojoto: Largest Storytelling Platform

New मोडून काढू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोडून काढू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोडून काढू.

Related Stories

    PopularLatestVideo

maroti manemod

मराठी गझल :- चित्र आपण साजरे काढू #lonely

read more

Manavazhagan

#तुमच्या वृद्ध आई बाबांना घराबाहेर काढू नका.#Shorts #viral #Reels #Facebook #Instagram #reelsvideo #newsmarathi #updatesmarathi marathimot #marathimotivational #मराठीकविता

read more

Ankush Hadge

Pls नक्की येका....आणि तुमच्या आयुष्यातील त्या फांद्या मोडून टाका.. Nojoto Nojoto News Aditya Suri Jagadish Kumawat Vani Princess

read more

kavee...

कोणाच्या तरी जीवनात अशी ती असेलच... काहींनी तिला विसरून जगायला शिकले असेलच... पण एकदा तिची आठवण काढू... काय माहित तीही कुठे तरी तुमच्यासाठी

read more
ती

 जाणार तर सोबत होतो,
पण ती एकटीच निघून गेली...
दुःख सोबत भोगणार होतो,
पण ती एकटीच रडवून गेली...

संकटात सोबत राहणार होतो,
पण ती एकटीच वणवा पेटवून गेली...
जाताना फक्त हसत राहिली,
मग मला का रडवून गेली...

प्रत्येक पावलावर साथ देणार होतो,
पण रस्ता बदलून निघून गेली...
त्या पावलांचा पाठलाग तर नाहीच,
पण ठसे मिटवून निघून गेली...

मी तर फक्त बघत राहिलो,
ती तर आधीच निघून गेली...
डोळ्यांतले अश्रू आटत आले,
तर चिता आधीच विझुन गेली... कोणाच्या तरी जीवनात अशी ती असेलच...
काहींनी तिला विसरून जगायला शिकले असेलच...
पण एकदा तिची आठवण काढू...
काय माहित तीही कुठे तरी तुमच्यासाठी

अल्पेश सोलकर

यावर कसा काढू मी... ' तोडगा ' किती... झालो तिच्यापाठी मी... ' कोडगा ' किती... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqmarathi #marathiquotes mar #lovequotes

read more
यावर कसा काढू मी...
 ' तोडगा ' किती...

झालो तिच्यापाठी मी... 
' कोडगा ' किती... यावर कसा काढू मी... ' तोडगा ' किती...
झालो तिच्यापाठी मी... ' कोडगा ' किती...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #yqmarathi #marathiquotes 
#mar

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबरा #मराठीशायरी

read more
वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबराची 
अता जीवना मी तुझे रूप झाले

नको वाटते सात्वंना मज कुणाची 
जिथे वार सारेच गुपचूप झाले 

विखारी क्षणाला कुणी पास नव्हते
मनाचे तिथे हालही खूप झाले 

कशी दृष्ट काढू अशा मी घराची
जिथे सौख्य माझेच विद्रूप झाले

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale  वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबरा

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगरांगोळीचे #अभंगप्रेमvu2

read more
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।
फुलझडी माझी।
बसली रूसून।
नाक फुगवून।
                 माझ्यावरी।।
तूच जर सखे।
असेल नाराज।
दिव्यांची आरास।
                  कशी करू।।
सोड ना रुसवा।
आता तरी राणी।
गाऊ दीप गाणी।
                    संगतीने।।
चल काढू सखे।
रांगोळी रंगाची।
सुखी संसाराची।
                      रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रंग रांगोळीचे...
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।

yogesh atmaram ambawale

Selfi...🤳 #yqmarathi #yqtaai #Selfie #सेल्फी #collabwithyourquote #मराठीलेखणी सेल्फी....🤳 समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे, आज सेल

read more
सेल्फी....🤳

समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे,
आज सेल्फी काढत स्वार्थी पणाचे दाखले देऊ लागले.
एकत्र राहणारे नेहमी आज गटागटाने सेल्फी काढू लागले.
सेल्फीचा ओघात माणसं माणसांपासून दुरावू लागले.
आपले काही सुटले तर काही अनोळखी जवळ आले.
कित्येक फक्त स्वतः पुरताच मर्यादित राहतात,
तर कित्येक आठवण कायम राहावी म्हणून एकत्र सेल्फी काढतात.
सेल्फी ची गोष्टच लई न्यारी,बाकीच्यांच सोडूनआपण एकदम भारी. Selfi...🤳
#yqmarathi #yqtaai #selfie #सेल्फी 
#collabwithyourquote #मराठीलेखणी 
सेल्फी....🤳

समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे,
आज सेल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक नवं पाऊल... #एकनवंपाऊल हा विषय sadhana jadhav यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक नवं पाऊल प्रत्येका कडून पडायला हवं
मोडून काढत जुन्या रूढी नवं काही घडायला हवं.
एक नवं पाऊल नवी क्रांती आणू शकते
झोपलेल्या समाजात नवचैतन्य घडवू शकते.
सुरुवात कुठून नि कुणी करावी इथेच येऊन सर्व थांबते
एक नवं पाऊल उचलताना नको त्या प्रश्नांवर सर्व आडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

एक नवं पाऊल...
#एकनवंपाऊल

हा विषय
sadhana jadhav यांचा आहे.

sandy

माझे प्रेम कधी कळेल तुला तुला काहीच वाटल नाही ? मला अस सोडून जातांना ? स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन तुझी सवय लावून,वेड करुन जातां #poem #nojotophoto

read more
 माझे प्रेम कधी कळेल तुला 

तुला काहीच वाटल नाही ?
 मला अस सोडून जातांना ?

स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन
तुझी सवय लावून,वेड करुन जातां
loader
Home
Explore
Events
Notification
Profile