Nojoto: Largest Storytelling Platform

New जीवना मालिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जीवना मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवना मालिका.

Stories related to जीवना मालिका

    LatestPopularVideo

manav raj(मानव)

शुभ दिप् मालिका। #LockdownWaliDiwali #अनुभव

read more

Sagar Pawar

निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार

read more
?? तूझ्याविना जगत होतो-
     फक्त जगायच असत म्हणून ?
    मरण येत नव्हत- मागूनही ,
   न वेदना कमी होत होत्या
        तूझ्या विरहाच्या !!
     फक्त जगत होतो 
  अगदी कोरड !
      जगण्याची इच्छा नसतानाही  श्वास घेत होतो माझा ?
    का कूणास ठाऊक ? कसा--  जणू तूझ्या विरहातही
      गोडवा निर्माण झाला होता !!
    आता प्रत्येक श्वास-    तूझ्या आठवणीतच जगत होता-
          आता मात्र कसलीच मनाला अपेक्षा उरली नव्हती >>
        तूझ्या असण्याची  न तूझ्या दिसण्याची-   तूझ्या होकाराची
न तूझ्या नकाराची ??

   फक्त जाणीव उरली होती--  प्रेम या शब्दाची ॥
          पूर्ण आकांतात बूडालो होतो  प्रेम या वलयाच्या अंतात   !
     जणू हे मन माझे ह्रदय वेदना  या जीवाच्या अंतकाळजात. .
      जणू प्रेम या अबोलतेच्या-  तपश्चर्येत मग्न होतो ॥
     जणू समाधीस्त मी ॥

         मरणआधी कित्येकदा   मरण मी पाहिले माझे-
      परी जगताना एकदाही आभास नव्हता जगण्याचा!
         उगाच रडगाणे
    उगीच हट्ट पोरखेळ जणू-
         सोडूनीः दिले हातातूनी
      करूनी मूक्त पिंजरा--
    तव जाणिले--
   उघडा डोळा-
      अंर्तधानमूखी ---   तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥

     शरण मी तूजला आलो प्रेमहरी    दाखव मज रूप जोडीदार‌ सारथी मज जीवनरथी ??

        जे न माझे नाही त्यास मी
      तूज चरणी अर्पण मी करीतो-
    जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥

        अन् क्षणार्धात--    अंर्तधान मी पावलो ,,
       उघडता डोळा --
     रूपवती एक सूंदरी
   सहगूणी -माझिया ठायी ..-
     म्हणे राया मीच तूमची सारथी
       सहजीवनाची संगिनी ॥

   जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ----
     जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा
     प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते
          पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥
    
      ॥ नितासागर पवार ॥

©Sagar Pawar निपचित पडलेल्या जीवना..
      @ प्रेमाचा पुनर्जन्म @ 
               ,✍️सागर पवार

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

कवी अविनाश चव्हाण यांची जीवना वरील सुंदर रचना जीवन #nojotovideo #मराठीकविता

read more

Divyanshu Ojha

शहंशाह हो या मालिका हो गुलामी हम नहीं करते 🤘🤘 #Motivational

read more

vishnu thore

दुःख देतो म्हणुनी हवा तू जीवना तापलेला तवा तू सुख निसटून जाते क्षणाला दूरच्या पाखरांचा थवा तू -विष्णू #crimestory #शायरी

read more
दुःख देतो म्हणुनी हवा तू
जीवना तापलेला तवा तू
सुख निसटून जाते क्षणाला
दूरच्या पाखरांचा थवा तू
-विष्णू

©vishnu thore दुःख देतो म्हणुनी हवा तू
जीवना तापलेला तवा तू
सुख निसटून जाते क्षणाला
दूरच्या पाखरांचा थवा तू
-विष्णू

#crimestory

बी.सोनवणे

"आपुलकी" ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना' त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,_ 'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने" आधार देऊनी भरू सौख्यं ह

read more
"आपुलकी"

ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना'
त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,
'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने"
आधार देऊनी भरू सौख्यं हर्षाचे जीवना...!

✒बी.सोनवणे
            मुंबई "आपुलकी"

ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना'
त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,_
'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने"
आधार देऊनी भरू सौख्यं ह

yogesh atmaram ambawale

टीव्ही मालिका...

प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात
की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..?
#collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai 
#yqmarathiquotes 
पूर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांग मना
का इतके जीव लावतो कुणा?
असे का वाटे 
आवडताच कुणी ते असावे आपल्या जीवना. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Nitish Rai

लौह पुरुष तो सुनें होगे, लेकिन वो लौह नारी थी! ममता की मूरत मे वो नारी कल्याणी थी: आदर्श थी वो लाखो की! दुस्मन देश के लोगो को भी जिसनें,

read more
RIP
READ CAPTIOAN लौह पुरुष तो सुनें होगे, 
लेकिन वो लौह नारी थी! 
ममता की मूरत मे वो नारी कल्याणी थी: 
आदर्श थी वो लाखो की! 
दुस्मन देश के लोगो को भी जिसनें,

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
अशा कशा ह्या मालिका टीव्ही वर चालू असतात,
भान हरपुन सर्व महिला ज्या आवडीने पाहत असतात.
कधी नायिकेला ढ म्हणतात 
तर कधी खलनायिकेला शिव्या देतात,
काहीच अक्कल नाही ह्या बायांना 
असे ही एकमेकींना सांगतात.
प्रत्येकीच्या तोंडचे वाक्य एक सारखेच असतात,
कशाला ह्या मालिका दाखवत असतात,
ज्यात कुणाला दोन बायका 
तर कुणाला दोन नवरे असतात.
संपताच आजचा भाग,
उद्याच्या भागाची आतुरता असते,
देव जाणो 
भान हरपून जावे असे त्या मालिकेत काय असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भान हरपून...
#भानहरपून
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत रा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile