Nojoto: Largest Storytelling Platform

New आपल्यातले परके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपल्यातले परके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्यातले परके.

Stories related to आपल्यातले परके

    LatestPopularVideo

गोरक्ष अशोक उंबरकर

आपल परके #मराठीकविता

read more

somnath gawade

#आपले-परके

read more
सगळेच काही सारखे नव्हते.
काही आपल्यांमध्ये 'परके' तर
परक्यांमध्ये 'आपले' होते. #आपले-परके

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

परके अश्रू #AloneInCity #मराठीकविता

read more
परके अश्रू
रुतलेल्या जखमांवरती
ते टचकन हासुनी गेले
कुणास बोलू दुःख काळजा
इथे अश्रू ही परके झाले..१

गेली सावली सोडून मजला
तीही थकली होती
वाट पाहुनी त्या वाटेची
तीही किकली होती..२

सरणावरती मला जाळण्या
मी उरलो एकटा आहे
या छळलेल्या जीवनाचा 
मी एक आरसा आहे..३

राख होऊनी उरलो शेवटी
मी कळलो कुणास नाही
जाळणारे मज बरेच होते
परि विझवणारा कुणीच नाही..४

आपले परके भेद असे
मग कुठेचं उरले होते
संपून सारे आधीच गेले
ते सोपस्कार उरले होते..५

कवी अविनाश.. परके अश्रू

#AloneInCity

काव्यात्मक अंकुर

#परके #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #depression #SAD #people #Life #words #marathi #Life_experience

read more
परके

काढता पाय घेतला म्हणून कोरडे हे हृदय झाले 
बावरलेल्या भावनेनेचं खरतरं डोळे ओले झाले
वेदनांनी घाव इतके दिले की आठवणींचे हुंदके झाले
थिजुन जाण्याची गोष्ट संपली जेव्हा आपुलेच परके झाले

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #परके #अंकुर  #काव्यात्मकअंकुर🌱 #depression #SAD #people #Life #words #marathi

RJ कैलास नाईक

सगळ्यांचे भाव असतात अगदी एकमेकांसारखे कुणाला वाटतात परके कुणाचे शब्दाविना पोरके RJ कैलास #nojotophoto

read more
 सगळ्यांचे भाव असतात 
अगदी एकमेकांसारखे
कुणाला वाटतात परके
कुणाचे शब्दाविना पोरके
         RJ कैलास

Suraj Ghorpade

*मदत करायची जिद्द पाहिजे,अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे.....*💯✅ #Funny

read more
 *मदत करायची जिद्द पाहिजे,अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे.....*💯✅

ganesh shinde

😡😡परके तर हवा घालतात😡😡 🔥आग🔥 तर आपलेच लावतात😡😡 👉💔 😡😡

read more
😡😡#परके तर हवा घालतात😡😡
🔥#आग🔥 तर आपलेच लावतात😡😡 😡😡#परके तर हवा घालतात😡😡
🔥#आग🔥 तर आपलेच लावतात😡😡
👉💔 😡😡

Secret Quotes

एकाच म्हणणे आहेत कुणाच्या परिस्थिती वर हसू नका गरीब आहेत पण जिद्दी पण त्याहून असतात काही जण, आज त्याने प्रेमासाठी सहन केले त्या व्यक्ती साठी

read more
सगळे खरे असतात पण एक गरीब मुलगा
त्यात शेतकरी असेल तर तो खोटा असतो,
आणि...
त्याहून ही त्याचे प्रेम खोटे असते त्याचे प्रेम
नव्हे तर त्या फक्त वासना असतात ना?
असो...
हक्काने लढतात सगळे जर स्वतः खरे असाल
तर,
पण दुसरे लढले तर त्यांची काय लायकी
कुणाला काही बोलण्याची,
पाणी डोळ्यातूनचं येत असत सगळ्यांच्या पण
परक्या व्यक्तीच्या डोळ्यात जेव्हा पाणी येते
दुसऱ्या साठी तेव्हा त्याचे मन त्याला समजत
मात्र कोणी नसत या जगात,
स्वतःची माणसं जीवाची असतात अन परके ते
फक्त परकेच असतात का?
कुणी जीवनात अपयशी असेल पण त्यावरून
त्याची लायकी किव्वा त्याच्या काही गोष्टीचा
अहवाल घेता तर तो नाकारा असतो का हो? 
वेळ प्रत्येकाला असते काल आई बाप होते त्या
परिस्थिती वर सगळ्यांचे माझे पण होतेच ना
आज माझ्यावर पण तीचं वेळ आहेत,
  AS Patil✍️ एकाच म्हणणे आहेत कुणाच्या परिस्थिती वर हसू नका
गरीब आहेत पण जिद्दी पण त्याहून असतात काही जण,
आज त्याने प्रेमासाठी सहन केले त्या व्यक्ती साठी

yogesh atmaram ambawale

#मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi माणसातील माणूस ओळखणे कठीण झाले आहे इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरत आहे, मनात रहस्य तर

read more
इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर
मुखवटा घेऊन फिरत आहे,
मनात रहस्य तर चेहऱ्यावर
हास्य घेऊन फिरत आहे.
कसे ओळखावे मुखवट्यातील
खरे चेहरे,
कोण आपले नि 
कोण परके बरे. #मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi
माणसातील माणूस ओळखणे
कठीण झाले आहे

इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर
मुखवटा घेऊन फिरत आहे,
मनात रहस्य तर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपल्या मनासारखे वागले
तरंच आपले नाही तर परके. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile