Nojoto: Largest Storytelling Platform

New शेवटचे पेशवे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेवटचे पेशवे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटचे पेशवे.

Stories related to शेवटचे पेशवे

    LatestPopularVideo

Mrs.1478

छत्रपति शिवाजी महाराज यांचे जीवनाचे शेवटचे काही क्षण #विचार

read more

sandy

शेवटचे कधी हसलो मी आता मला आठवत नाही वेदनेची किंकाळी उठते पण आता मला ती जाणवत नाही "सोसत नाही आता मला हे"मला असे ही म्हणवत नाही शेवटचे कधी ज #poem #nojotophoto

read more
 शेवटचे कधी हसलो मी आता मला आठवत नाही
वेदनेची किंकाळी उठते पण आता मला ती जाणवत नाही
"सोसत नाही आता मला हे"मला असे ही म्हणवत नाही
शेवटचे कधी ज

Vinod Umratkar

सखे,आता आपण येथेची थांबु। आपल्या भावनांना येथेच थांबवू। आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू। दे जन्म पुन्हा सोबतीचा।। #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर

read more
सखे,आता आपण येथेची थांबु।
आपल्या भावनांना येथेच थांबवू।
आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू।
                           दे जन्म पुन्हा सोबतीचा।। सखे,आता आपण येथेची थांबु।
आपल्या भावनांना येथेच थांबवू।
आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू।
                           दे जन्म पुन्हा सोबतीचा।।

Rashmi Hule

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
काय दडलेले शेवटच्या पानावर
कुणासही ठाऊक नसते... 
आयुष्याचे पुस्तक असेच
वाचत रहायचे असते...
उदरात असता आईच्या 
प्रस्तावनाच ती असते... 
स्वतःसाठी स्वतःच फोडलेला 
पहिला टाहो.. पहिले पान... 
आपल्यासाठी आप्तांनी फोडलेला 
शेवटचा टाहो... शेवटचे पान... 
मधे दिलेली एकाकी झुंज 
आल्याची साथ.. गेल्याचे दुःख 
हेच खरे पुस्तकाचे मर्म... 
       Rashmi 

 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
आवड असताना ही,कंटाळा येतो वाचनाचा कित्येकांना,
सुरुवात झाली की लगेच शेवट पाहिजे असतो त्यांना.
वाचन करून झाले थोडेसे,की पुढील अंदाज लावतात,
पलटत राहतात सारी पाने,शेवटचे पान तेवढे व्यवस्थित वाचतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

कोरोनामुळे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #लोकडाउन #कोरोनाकाल #Collab ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले

read more
ह्या कोरोना काळात 
कित्येक आपल्या लोकांना गमावले,
लॉकडाउन मुळे ना कुणाजवळ जाता आले,
ना कुणाचे शेवटचे दर्शन घेता आले. कोरोनामुळे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #लोकडाउन #कोरोनाकाल #collab 
ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले

vaishali

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
आयुष्याचे शेवटचे पान
आज लिहायचे ठरवले
दुसऱ्यांसाठी जगता जगता
स्वतःचे आयुष्यच हरवले

काय लिहू त्या पानावर
प्रश्न पडला मोठा
सुखदुःख लिहू की 
नात्यातील नफा तोटा

हरवलेले आयुष्य 
शब्दात कसे मांडू
मन माझे लागले
माझ्याशीच भांडू

जगला असता स्वतःसाठी
लिहिली असती चार अक्षरे
शेवटचे पान तुझे
आज राहिले नसते कोरे शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
पान हे शेवटाच खुप काही त्यात दडलेल.....
   मनाच्या ओळी शब्द ढवळलेल......
अभ्यास की मस्तीखोर पणा खुप रेखाटल......
    शाई ने कधी पेन ने संपलेल.....
शाळेच्या मस्ती खोर दिवसाची चाहुल ती.....
    खुप काही चिरखट्या काढलेल्या त्या.....
दडलेल पानात ह्या...... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

_suruchi_

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
वाचले म्हणून सगळ पुस्तक वाचले असा होत नाही...  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
भले मोठे पुस्तक हे आयुष्याचे,
धडे ज्यात आपल्या आणि परक्या नात्यांचे.
तोडले मन कुणाचे आणि कुणाचे मन जोडले,
आयुष्याच्या शेवटच्या पानावर ह्या सर्वांचे गणित मांडले.
आयुष्य नामक ह्या भल्या मोठ्या पुस्तकातले,
शेवटचे पान वाचत असता असे लक्षात आले.
आयुष्य जगत असताना काय वजा होत गेले,
आणि शेवट येत असताना काय जमा होत गेले. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile