Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्न पडतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्न पडतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्न पडतात.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण यमक अलंकार बघणार आहोत. यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #यमकअलंकार

read more
कसे सांगू तुला,
तू किती आवडतेस मला.
विचारून बघ स्वतःच्या मनाला,
लपून छापून का बघतो मी तुला.
तुझेच स्वप्न पडतात आता रात्रीला,
सतत तुलाच पाहतो मी सोबतीला.
कित्येकदा विचार केला सांगावे आता तुला,
पण हिम्मतच होत नाही तुझ्या जवळ यायला. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आज आपण यमक अलंकार बघणार आहोत.
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यम

yogesh atmaram ambawale

स्वप्नात... #yqtaai #yqmarathi #स्वप्न #मराठीलेखणी #माझेस्वप्न स्वप्ने मी पाहत नाही, स्वप्ने मला पडतात. सत्यात शक्य नाही कधी, अशा घटना स्वप

read more
स्वप्ने मी पाहत नाही,
स्वप्ने मला पडतात.
सत्यात शक्य नाही कधी,
अशा घटना स्वप्नात घडतात. स्वप्नात...
#yqtaai #yqmarathi #स्वप्न #मराठीलेखणी #माझेस्वप्न 
स्वप्ने मी पाहत नाही,
स्वप्ने मला पडतात.
सत्यात शक्य नाही कधी,
अशा घटना स्वप

Monika

HP

स्वप्न

read more
उन्नति का चौथा सोपान है
परिश्रम तथा पुरुषार्थ। इन दोनों गुणों से रहित व्यक्ति आलसी, प्रमादी तथा दीर्घ-सूत्री होता है। जो उन्नति-पथ में पहाड़ जैसे अवरोध हैं, उन्नति पथ के पथिकों के लिये क्या दिन क्या रात, क्या जाड़ा क्या गरमी, क्या धूप और क्या छाया समान होता है। उसके पास हर समय काम रहता है और हर समय उस काम का समय है। जो आलसी है, प्रमादी और दीर्घ-सूत्री है वह आज के काम को कल टालेगा, दूसरों पर निर्भर रहेगा। ऐसी दशा में उन्नति के शिखर पर चढ़ने का उसका स्वप्न ही रहेगा। बिना पुरुषार्थ, परिश्रम तथा तत्परता के संसार का कोई भी काम नहीं हो सकता। स्वप्न

Purva Karde

मी फक्त तिला विचारलं तुझं स्वप्न काय आहे ग.. 
तिने मला एवढंच उत्तर दिलं की, मला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुटता तारा व्हायचंय


-purva #स्वप्न

Kj

स्वप्न मोठी असावित, हे आवश्यक नाही..
ती तुमची स्वतः ची असावीत,ऊसनी
 नाही..
-Kazu #स्वप्न

Archana Deshpande-Pol

स्वप्न. #poem

read more
प्रकाशमयी उषःकाल..
हर्षोल्हासाचा बहर..
मनामनात लहरणारी..
चैतन्याची लहर..

टळटळीत माध्यानीला..
सावल्यांचे कवडसे..
दाहक  क्षणाला..
आल्हाददायक दिलासे..

कललेली उन्हं..
सुर्यास्ताची वेळ..
आभाळात रंगलेला..
संध्येचा खेळ..

काळोखल्या तिमीरात..
तेजाळल्या ज्योती..
तेजोमय गाभाऱ्यात..
निरामय भक्ती..

अंधारल्या रात्रीला..
पुर्णचंद्राची साथ..
अर्धोन्मिलीत स्वप्नांवर..
चांदण्यांची बरसात.. स्वप्न.

Aj akash

स्वप्न

read more
स्वप्न

स्वप्नांच्या या घरात अलगत एक परी आली.
स्वप्नांच्या या घरात अलगत एक परी आली.
निरागस माझ्या मनात घर करून गेली.....


शब्द तिचे मधुर वाणी मनाशी नकळत भिडतात.
शब्द तिचे मधुर वाणी मनाशी नकळत भिडतात.
पावसातील कोमल थेंब जसे हवे हवेसे वाटतात....


सुंदर आहेस जशी तू
तितकेच मनही सुंदर आहे.
सुंदर आहेस जशी तू 
 तितकेच मनही सुंदर आहे.
राहावे तुझ्याच सहवासात हीच आराधना आहे....
                                                
                                    AJ akash स्वप्न

Vrishali G

स्वप्न

read more
तुझ्या “गहिऱ्या “डोळ्यात 
असतो माझ्या स्वप्नाचा गाव .
माझ्या स्वप्नात असतो 
फक्त तुलाच “शिरकाव !! स्वप्न

kalyani Pawar.

स्वप्न #nojotophoto

read more
 स्वप्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile