Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रामाणिकपणे वागणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रामाणिकपणे वागणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रामाणिकपणे वागणं.

Stories related to प्रामाणिकपणे वागणं

    LatestPopularVideo

Prafulla Pednekar

चांगलं वागणं #मराठीविचार

read more

arti pawar

मैतर च वागणं #शायरी

read more

कवी - के. गणेश

जगणं आणि वागणं

read more
ऐटीत वागणं नाही
तर जगणं असावं..
डोंगराएवढं दुःखही
माणसाला ठेंगणं भासावं.! जगणं आणि वागणं

कवी - के. गणेश

वय अन् वागणं

read more
" मनातल्या ओळी "

वयाचा अन् वागण्याचा
  जसा मनात विचार येतो..
कर्तव्याची दोरी ओढत
भावनांचा जीव जातो.!

©कवी - के. गणेश वय अन् वागणं

RJ कैलास नाईक

#जगणं नि वागणं #nojotophoto

read more
 #जगणं नि वागणं

pooja d

तुला माहिती आहे ना
तू मला आवडतोस,,
मग अस काहीच माहीत
नसल्यासारखे का वागतोस....... #तुला #प्रेम #का #वागणं #सहजसुचलेलं

pooja d

त्याच वागणं मला 
अजिबात नाही पटायचं,
भेटल्यावर वेळ कमी आहे म्हणून
मिठीत न घेताच निघून जायचं...... #चारोळी #वागणं #रुसवा #चारोळ्यामनातल्या #yqtaai

Shankar Kamble

*एकमेकां करां साह्य* 
 *बंधुभाव वाढवावा* 
 *भेद विसरून सारे* 
 *गुंता, भ्रम सोडवावा* 

         *विस्तारले आज पात्र* 
         *हव्यासाच्या सरितेचे* 
         *कोण घालणार बांध?* 
         *पूर लोटले विषाचे* 

 *सत्य, शाश्वत अमर* 
 *लख्ख प्रकाशा सारखे* 
 *नको संग अंधाराचा* 
 *होय स्वतःस पारखे* 

         *घाव सोसता घणाचे* 
         *देवपण ये पाषाणा* 
         *उपकारा झिजवावा* 
         *देह धनी तो शहाणा* 

 *दोर तुटता श्र्वासाचा* 
 *खेळ सारा हा संपला* 
 *आखलेल्या परिघाचा* 
 *व्यास क्षणांत लोपला* 

             *मृगजळ हे फसवे* 
             *सार जगण्याचे सोपे* 
             *जग उजळण्या रवी* 
             *संथ निरंतर तापे*

©Shankar Kamble #Flower #मैत्री #जग #माणुसकी #वागणं #प्रेम #बंधुभाव #भाईचारा #देश

बी.सोनवणे

कदर ज्यास आहे आदर्श प्रेमाचा, साथीदार असा लाभावा जीवनाचा।। "व्हॅलेन्टाइन डे" फक्त निमित्त म्हणजे ते प्रेम, भेटावा जोडीदार असा #zindagikerang

read more
कदर ज्यास आहे 
आदर्श प्रेमाचा, 
साथीदार असा
 लाभावा जीवनाचा।। 

"व्हॅलेन्टाइन डे" फक्त 
निमित्त म्हणजे ते प्रेम, 
भेटावा जोडीदार असा 
ज्याची हृदयात कोरावी  फ्रेम।। 

जीवनाचा वाटेवरून कैकदा 
प्रवास एकटेच करतो, 
नकळतपणे खडतर मार्ग 
काटेरी वळणाने स्वागततो।। 

प्रत्येक क्षण हे मोलाचे
अर्थ ह्या जीवनाचा ज्याला, 
कळला तोच खरा ठरला
प्रामाणिकपणे सिद्ध होण्याला ।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कदर ज्यास आहे 
आदर्श प्रेमाचा, 
साथीदार असा
 लाभावा जीवनाचा।। 

"व्हॅलेन्टाइन डे" फक्त 
निमित्त म्हणजे ते प्रेम, 
भेटावा जोडीदार असा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषया आहे मला आवडत नाही.. #मलाआवडतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
तुझं असं सारखं सारखं रागावणं,
मनात येईल तसं वागणं.
मला आवडत नाही.
मला ही मन आहे,मलाही भावना आहे,
ज्यांची तुला बिलकुल कदर नाही.
हीच ती बाब जी मला आवडत नाही.
जशी काही तुला नाही,फक्त मलाच तुझी गरज आहे,
आज राग अनावर झाला,म्हणून हे सांगत आहे.
तुझं असं वागणं,मला अजिबात आवडत नाही,
पण प्रेम खूप आहे तुझ्यावर,
म्हणून हे सर्व सहन करत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषया आहे
मला आवडत नाही..
#मलाआवडतनाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile