Find the Latest Status about माणूस समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणूस समानार्थी शब्द मराठी.
आशिष जिकमडे
कोणी आपल्याला सांगितलं की 'जरा side मै होजा'. त्याचा direct कानाखाली खाली वाजवायच कारण आपण मराठी आहोत. मराठी माणूस
Kunal Salve
अक्षर सुंदर नाही,शब्द हृदयाला भिडलेली सुंदर असावीत जी वाचता येतील तसंच व्यक्ती दिसायला सुंदर नको मन निर्मळ असावं ज्यामध्ये माणसं जपली जातील ! #मराठी #माणूस #अक्षर #नातं
balaji boinwad
राज्यसभा व्यंक्या चार दिवसांचे चरित्र तुझे! लई भारी स्वतःला समझु नको!! असलास जरी अध्यक्ष राज्यसभेत! फुशारक्या उगाच लई मारू नको!! अस्मिता हाय आमुचा तो नारा! नाही तुझ्या बापाची झागिरी!! मुचकाड फोडीन तुझ मीच! आणखी दाखवाय बघल की दादागिरी!! @@एक मराठी माणूस@@ व्यंकय्या नायडुस उत्तर देताना एक मराठी माणूस #cousinsday
Kunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
balaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
SATYAJIT ANANDRAO JADHAV
Pranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
Vinod Umratkar
एकलाच असताना मी माझे मला करमेना । शब्द येऊन बोलले तेव्हा काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi
Kunal Salve
प्रेम माझं तुझ्यावर असं ना शब्दात मांडता येईना जीव तर माझा आहे पण श्वास तुझ्या शिवाय तो घेईना माझी पहाट तू पहाटेचा मोहणारा गारवा तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे तुला पाहता शब्द माझे बिखरणारे तुझ्यात गुंतता माझं कळेना कसा तुझ्यात विणला जातो गुंता प्रेमाचा आपल्या गाठ आपली घट्ट करू पाहतो मन माझं बालिश होऊन बसतं तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं आवडू लागलंय सारं हे जग आता हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा #असच #प्रेम #शब्द #कवीता #मराठी #yqmarathi